गव्हाचा नोबेक पिझ्झा (gawhacha pizza recipe in marathi)

Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
Mumbai

#noovenbaking हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे, त्यात इस्ट न वापरता बनवला आहे.

गव्हाचा नोबेक पिझ्झा (gawhacha pizza recipe in marathi)

#noovenbaking हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे, त्यात इस्ट न वापरता बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपदही
  3. 1लालशिमला मिरची
  4. 1पिवळी शिमला मिरची
  5. 1कांंदा
  6. 1टोमॅटो
  7. 2-3चीज स्लयस
  8. 1 कपटोमॅटो केचप सॉस
  9. 1 कपचीज मॅयो सॉस
  10. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  11. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  12. मीठ

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    परातीत गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व मिठ घेऊन एकत्र मिसळावे. त्यात दही घालून पीठ मिसळून घ्यावे. पीठ मळून घ्यावे व अर्धा तास झाकून ठेवावे

  2. 2

    लाल शिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, कांदा व टोमॅटो बारीक तुकडे करावे

  3. 3

    मळलेल्या पिठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे गोळे करून जाडसर पोळी हाताने थापावी. पोळीवर काट्याने टोचावे.

  4. 4

    एका भांड्यात किंवा कुकरमध्ये जाडे मीठ पसरावे. मोठ्या आचेवर हे भांडे गरम करावे. गरम झालेल्या मिठावर एक पॅन ठेवावा त्याला तेल लावून पिझ्झाची पोळी बेज ठेवावा. झाकण ठेवून पाच मिनिटे बेक करावे

  5. 5

    बेक केलेले पिझ्झाच्या बेजवर टोमॅटो सॉस लावावे त्यावर कापलेल्या भाज्या सर्व पसराव्यात. पनीर थोडा कुस्करावा वरून चीज घालून पिझ्झा तयार करावा. हा पिझ्झा कुकर मधला पॅनवर ठेवून पुन्हा दहा मिनिटे बेक करावा

  6. 6

    बेक झाल्यावर त्यांवरील पिझ्झा काढून वरून थोडे मॅयो चीज सॉस घालून सर्व्ह करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
रोजी
Mumbai
By profession Software Engineer, but quit job to follow my passion of cooking. Through my Swayampak classes, I try to cultivate cooking in every individual's mind irrespective of age and gender. My mother always been my inspiration , grown up seen her trying hands with every ingredient in different ways.
पुढे वाचा

Similar Recipes