नो यीस्ट वेज पिझ्झा (no yeast veg pizza recipe in marathi)

नो यीस्ट वेज पिझ्झा (no yeast veg pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाच्या पिठात दही, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालावी आणि कणीक भिजवून घ्यावी. त्यात थोडे तेल घालुन चांगली मळून घ्यावी. मग १५ मिनिटे झाकून ठेवावी.
- 2
पिझ्झा topping साठी भाज्या चिरून घ्याव्यात. सगळे साहित्य एकत्र करून ठेवावे. आता एका कढईत एक stand ठेवावा आणि ५-७ मिनिटे मोठ्या गॅसवर कढई प्रीहिट करून घ्यावी. १५ मिनिटांनी भिजवलेल्या पिठाची पोळी लाटून त्यावर काट्याने थोडे टोचून घ्यावे. आता एका ताटलीला तेलाने ग्रीस करून घ्यावे व तयार बेस कढईत बेक करायला ठेवावा. वरून झाकण लावावे.
- 3
बेक केलेल्या पिझ्झाच्या बेसवर बटर व पिझ्झा सॉस लावावा. नंतर पॅनमध्ये पिझ्झा शिजवायला ठेवावा. त्यावर थोडे चीझ पसरवून नंतर कापलेल्या भाज्या सर्व पसराव्यात. त्यावर परत थोडे चीझ घालावे. चीझ मेल्ट होई पर्यंत पिझ्झा शिजवावा. गरमागरम नो यीस्ट वेज पिझ्झा तय्यार!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नो यीस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी मला व घरच्यांना खूप आवडली.यीस्टचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बेस, तसेच कढईत बेक करता येणारा पिझ्झा खूप छान! Sujata Gengaje -
-
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#ChefNehaShah ह्यांची no oven baking seriesमध्ये छान छान रेसिपी शिकायला मिळणार ह्याचा खूप खूप आनंद होत आहे.ह्या series ची ही पहिलीच रेसिपी असून घरच्या घरी हेल्दी wheat flour पासून आणि अगदी easy way पिझ्झा बेस किती उत्तम प्रकारे आपण बनवू शकतो हे शिकता आले. Cookpad marathi ने authors ला शिकता यावे ह्या साठी ही no oven baking series arrange केली म्हणून Thank you Cookpad Marathi.सध्याचा काळात सर्व मुलांना fast food प्रकार pizza,burger,vada pavआवडतात पण ह्यात मैदा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो जो अती प्रमाण झाल्यास शरिराच्या हेल्थ द्रृष्टीने चांगले नाही.पण घरी Chef Neha Shah च्या रेसिपी प्रमाणे केलेला आणी तोही गव्हाच्या पीठा पासून बनवलेला पिझ्झा बेस खरोखरच र्सुंदर झाला . एरवी तयार आणलेला पिझ्झा बेस खूप कोरडा वाटतो. घरातील सर्व मंडळींना हा घरी केलेलाच पिझ्झा आवडल्यामुळे ह्या पुढे बाहेरुन पिझ्झा बेस आणायचा नाही असे फर्मान च निघाले आमच्या घरी.Thank you Chef Neha Shah & Thank you Cookpad Marathi Nilan Raje -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapThank you Chef NehaDeepakShah mam for this recipe... Ankita Khangar -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking ---रेसिपी 1 आजपर्यंत पिझ्झा बेस विकत आणून मग घरी बाकीची तयारी करत असु.पण यावेळी नेहा मॅम नी छान रेसिपी दिली..बेस घरच्या घरी तयार & हेल्दी.👍👍 गव्हाचा पिझ्झा बेस खुपच छान झाला आहे..मुलांना खुप आवडले. Shubhangee Kumbhar -
व्हिट बेस होममेड पिझ्झा.... नो यीस्ट नो ओव्हन (pizza recipe in marathi)
#noovenbaking100% होम मेड पिझ्झा आज शेफ नेहाच्या मार्गदर्शनाने मी बनविला.... पिझ्झा बनविण्यासाठी दरवेळी पिझ्झा बेस आणावा लागतो. आयत्या वेळी पिझ्झा बनवायचा आणि घरी पिझ्झा बेस नसला की पिझ्झा खायचा बेत फसायचा. आणि घरी बेस बनवायचा तर त्यासाठी ओव्हन पाहिजे तसेच यीस्ट पण बनवा... पण आज शेफ नेहा मुळे हे अगदी सोप्पे झाले. आता कधीही हवा तेव्हा हवे तेवढा पिझ्झा खाऊ शकतो... Thanks chef Neha... Aparna Nilesh -
-
नो यीस्ट व्हेज पिझ्झा (no yeast veg pizza recipe in marathi)
#noovenbaking#week1#nehashah प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast instant pizza recipe in marathi)
#noovenbaking बनवायला अतिशय सोपा आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे एकदम हेल्दी.... Purva Prasad Thosar -
नो यीस्ट रिंग्स पिझ्झा🍕🥘 (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapThank you Chef NehaDeepakShah mam pleasure learning from you.😊 Tejal Jangjod -
-
नो यीस्ट पिझ्झा 🍕 (no yeast pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#noovenbakingChef Neha mam & cookpad team यांचे मनापासून आभार.खरंतर मी याअगोदर खूप वेळा पिझ्झा केला आहे पण या वेळेला तुमच्या रेसिपी मुळे अगदी बाहेर सारखा पिझ्झा बनवण्यात मी यशस्वी झाले.लाॉक डाऊन असल्यामुळे आपण बाहेरचे पदार्थ मुलांना देत नाहीये पण माझ्या मुलांना पण पिझ्झा खूप आवडतो त्याच्यामुळे आता घरच्या घरीच आपण हेल्दी पिझ्झा बनवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरून नेहा मॅडम ने खूप सुंदर रेसिपी आम्हा सर्वांना शिकवल्या बद्दल धन्यवाद🙏Dipali Kathare
-
नो यीस्ट चाइनीस व्हेज चीज पिझ्झा(No yeast Chinese Veg Cheese Pizza Recipe In Marathi)
#noovenbaking पिझ्झा म्हंटलं कि पिझ्झा बेस आणण्यापासून तयारी चालू व्हायची. परत तो मैदा किती खाणार हा प्रश्न.chef. नेहा ह्यांनी दाखवलेली "whole wheat no yeast pizza" रेसिपी खूप आवडली.झटपट होणारा , मैदा नसल्याने पौष्टिक आणि जिभेचे चोचले ही पुरवेल असा हा नो यीस्ट गव्हाचा पिझ्झा. Samarpita Patwardhan -
"नो यीस्ट पिझ्झा" (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#Nehadeepakshahबहिणीचं लग्न झाल आणि लग्नानंतरच अगदी चार दिवसांनी आलेला जावयांचा वाढदिवस .मग काय डबल सेलिब्रेशन आणि ठरलं पिझ्झा पार्टी करायच मी पहिल्यांदाच अशा पिझ्झा पार्टी ला जाणार होते.ठरल्याप्रमाणे आम्ही मंडळींनी डोमिनॉज मध्ये हजेरी लावली. सगळ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे पिझ्झाची ऑर्डर दिली पण ,मला आणि मिस्टरांना मात्र कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा हे काही सुचेना .कारण आमची पहिली वेळ ना 'मिक्स व्हेज पिझ्झा' ऑर्डर केला .अल्पावधीतच वेगवेगळ्या पद्धतीचे पीझ्झे सगळ्यांच्या पुढयात येऊन तयार. मग काय गप्पांच्या मैफलीत हास्याच्या फवारयात सगळ्यांची पिझ्झा पार्टी जरा रंगतच आली .आणि आम्ही उभयंताचे मात्र एकमेकांकडे बघतच राहिलो. कारण एक घास तोंडात कोंबला ,आणि ज्या कुणा इसमाने हा पिझ्झा बनवलाय ,त्याने कुठला सुड आमच्यावर उगवला, असं काहीसं आमच्या मनात येऊन गेलं इतका बेचव पदार्थ आम्ही आजवर कुठेच खाल्लेला नव्हता. शेवटी मिस्टरांनी, तिथल्या वेटरला बोलावून ह्या पिझ्झापेक्षा धिरडे बरे असे खडे बोल त्याला सुनावले .आणि, त्या पिझ्झा पार्टीला आम्ही राम राम ठोकला तो आजतागायत तसाच होता .पण पिझ्झा माझ्या मुलींच्या अतिशय आवडीचा. लॉक डाऊन मुळे (त्यांच्यामते) असणाऱ्या त्याअवीट चवीला काही काळ त्याही मुकल्या ,पण ती भूक त्यांना काही स्वस्थ बसू देईना.शेवटी त्यांनी घरीच पिझ्झा बनवण्याचे धाडस केले आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्यात.कारण आतापर्यंत पिझ्झा बद्दल असणारे आमचं मत ह्या दोघींनीही खोडून काढले इतका छान अप्रतिम चविचा पिझ्झा त्या बनवतात .नेहा मॅम शिकवलेल्या पिझ्झा बेसने तर त्यात आणखीनच भर घातली आणि तो पिझ्झा केवळ पिझ्झा न राहता एक हेल्दी फूड म्हणून आपल्या समोर आलाय. Seema Mate -
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
#noovenbaking ओव्हन,यीस्ट,मैदा यांचा वापर न करता ...कढईत आणि मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून आणि यीस्ट शिवाय बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून नेहा मॅडम ने इन्स्टंट पिझ्झा शिकवला ,तसा केला.मस्त झाला. जे साहित्य अवैलेबल झाले त्याने बनवला. Preeti V. Salvi -
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची मागच्या आठवड्यातील रेसिपी मला काही पर्सनल रिझन मुळे मला बघता नाही आली .मग मी नो ओव्हन बेकिंग थीम नुसार नो इस्ट व्हिट पिझ्झा बनवला बघा कसा झालाय.कुकरचा वापर न करता तव्यावर पिझ्झा बनवला. Jyoti Chandratre -
नो यीस्ट हेल्दी पॅन पिइझा (no yeast pan pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#मास्टर शेफ नेहा दीपक शाह मॅडम यांनी खूप छान रेसिपी आम्हाला सांगितली , घरात राहून सर्वांना च हेल्थ चांगली ठेवायची आहे म्हणून मला ही रेसिपी खूप आवडली आणि मुख्यतः मुलांसाठी खूप चांगली आहे , पिझ्झा मुलांना खूप आवडतो पण मैदा असल्या मुळे नेहमी खाणे ही आरोग्यास हानिकारक आहे , आणि आता आपल्याला गव्हा च पिठा पासून बेस शिकवला तर हे तर खूपच उपयोगी पडणार आहे tnx नेहा मॅडम तुम्ही आमच्या सोबत हि रेसिपी शेअर केल्या बद्दल Maya Bawane Damai -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
व्हीट बेस पनीर पिझ्झा (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizzaनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा झटपट पिझ्झा शिकता आलाDhanashree Suki Padte
-
नो यीस्ट पिझ्झा फॉर व्हीट बेस (No yeast pizza of wheat base recipe in marathi)
#noovenbaking#NehashahYou tube बघून सगळे जन रेसिपी करत असतात,पण त्यात मेन मेन पॉइंट ते आपल्याला दाखवत नसतात.Neha shah यांची रेसिपी आपल्याला ते करून दाखवणार ह्याचा खूप आनंद झाला होता. कारण आम्ही गुजराती त्या पण गुजराती shah shah . बाहेरून ब्रेड पिझ्झा बेस बर्गर, ह्यात बेकरी वाले आत काय मेन बेस मध्ये मिक्स करतात हे त्यांना च माहीत असते. बरेच ठिकाणी बेस आणायला गेलेतर veg aahe ka? नुसते हो म्हणून उत्तर देतात.Neha shah receip पिझ्झा बेस आता पिझ्झा चे बेस घरी च होणार ,& wheat flour base असल्या मुळे heathly & pizza base easy aahe karayla. Thanks to cookpad त्याने हे arrange kele mhanun.& Thank you Neha shahघरात पण सर्वांना खूप आवडले. Sonali Shah -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast instant pizza recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमची नो ईस्ट पिझ्झा रेसिपी मीमाझा मुलाच्या आवडीनुसार बदल करून रिक्रिएट केली.धन्यवाद नेहा मॅडम. Jyoti Kinkar -
हेल्दी व्हिट बेस पिझ्झा (Healthy wheat pizza recipe in marathi)
#Noovenbaking#cooksnap#post no 1शेफ नेहा शाह यांनी शिकवलेली पिझ्झा रेसिपी खुपच सोपी आणि हेल्दी आहे... आणि मी ती रीक्रिएट केली खुपच छान झाला पिझ्झा Thnx chef Neha Vaishali Khairnar -
कणकेचा पनीर पिझ्झा (wheat base paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizza#cooksnap#nehashah खरंतर आजच्या या पिझ्झाच्या रेसिपीला पूर्णब्रह्मच म्हणायला पाहिजे..म्हणजे बघा हं...एकीकडे याला पूर्ण पारंपरिक टच तर दुसरीकडे पाश्र्चात्य आधुनिकता पण...भारतीय आणि पाश्र्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाफ.. Modern day Pizza मूळचा इटलीतील नेपल्सचा...तिकडून तो जगभरात प्रसिध्द झालाय..मार्क झुकरबर्ग पासून ते अगदी लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने एकदातरी पिझ्झाची चव चाखलीच आहे...इतकं वेड लावलंय या रेसिपी ने... विशेषतः तरुणाईला.. मला वाटतं याचं कारण पिझ्झाच्या Topping मध्ये दडलेलं असावं...Veg,nonveg....ज्याला जे आवडतं तो ते try करतो topping वर... .वेगवेगळे combination करुन वेगवेगळ्या चवीचे पिझ्झे बनवले जातात.....Sky is limit...Fruit Pizza असाच अफलातून प्रकार..topping म्हणून fruits वापरली जातात..त्यातलाच एक Pineapple Pizza..😋 तर मूळ मुद्दा असा की नेहा मॅडम जो पिझ्झाचा सुटसुटीत प्रकार शिकवलाय आपल्याला .. लाजवाब अगदी..no oven baking,no yeast recipe, आणि गव्हाच्या पिठापासून केलेला पिझ्झा बेस...ही तीन ठळक वैशिष्ट्ये आजच्या रेसिपीची... Oven मध्ये पदार्थ शिजवले की त्यातून निघणारे radiations शरीराला घातक ठरतात..याबद्दल अजून संशोधन चालू आहे.. त्यामुळे no oven म्हटलं की पदार्थ उष्णतेवरच शिजवला जातो.....💯% safe म्हणता येईल..कणकेपासून केला म्हणजे मैद्यापेक्षा पचायलाही हलका...अगदी पौष्टिक One meal dish ठरावी ही कौतुकास्पद बाब...आंधळा मागतो एक डोळा...देव देतो दोन डोळे...असं काहीसं झालंय..😊 Sorry sorry फारच लांभाळ लावत बसले मी..चला चला झटपट जाऊ या रेसिपीकडे...😀 Bhagyashree Lele -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला पिझ्झा करून पाहिला खूप छान झाला. Sushma Shendarkar -
हेल्दी पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking Thank you so much shef neha ma'am for this useful and healthy recipe.झटपट होणारी खूप छान रेसिपी आहे, शिवाय हेल्दीही आहे! Priyanka Sudesh -
नो इअस्त नो ओव्हन आता कॉर्न पिझ्झा (corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमी हा पिझ्झा पहिल्यांदाच बनविला आहे. बिना ओवन चा मोगिना मैद्याचा अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी आम्हाला नेहा मॅडमनी शिकवली आहे. त्याबद्दल थँक्स कूक पॅड थँक्स मॅडम. Rohini Deshkar -
सिम्पल हेल्दी रोटी पिझ्झा (roti pizza recipe in marathi)
#noovenbaking ( 1 recipe )#Neha Shah #cooksnap Najnin Khan -
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni
More Recipes
- खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
- बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
- सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
टिप्पण्या