मटारचे श्रीखंड (matarche shrikhand recipe in marathi)

Dipti Warange @cook_20705185
#रेसिपीबुक #week7 #सात्विक श्रावणात श्रीखंड हे सोमवार किंवा शनिवार उपवसला नैवेद्यात हमखास असतेच ....मग त्यात रोजचे केसर, बदाम पिस्ता फ्लेवर नेहमीचेच झाले आहेत. यंदा वेगळे केले....मटार चे श्रीखंड...सर्वांना खूप आवडले...मस्त ताव मारला....
कुकिंग सूचना
- 1
दही एका फडक्यात निथळून घट्ट पिळून घ्या व त्यास सहा ते आठ तास फ्रीजमध्ये जड भांडे ठेवून थंड होण्यासाठी ठेवावे. मटार उकडून घ्यावेत व थंड होण्यासाठी नीथळत ठेवावेत. (उकळताना चिमूटभर साखर घालावी)
- 2
नंतर हा तयार दह्याचा चक्का छान फेटून घ्यावा, मग त्यात पिठी साखर घालून एकजीव करून घ्यावे. मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. शेवटी दह्याचा तयार मिश्रणात वाटलेले मटार घालू एकजीव करून घ्यावे. वरून वेलची पुड भुरभुरावी. तयार आहे मटार चे श्रीखंड. थंडगार सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
बदाम केसर श्रीखंड (badam kesar shrikhand recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल ..होळीला पूळण पोळी झाली की बहूतेक ठीकाणी गूडीपाडव्याला श्रीखंड ,आमरस ,पूरी हा बेत असतो ....श्रीखंड बनवतांना त्याचा एक बेस बनवला की अनेक फ्लेवर मधे श्रीखंड बनवल जात ...मँगो फ्लेमवर ,सीताफळ फ्लेवर ,रताळी ,केशर पिस्ता, बदाम केशर अनेक प्रकारे ....मी बनवलेल श्रीखंड घरी बांधलेल्या गोड दह्याचा चक्का याचे आहे... Varsha Deshpande -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
मैंगो केसर बदाम पिस्ता शेक (mango milkshake recipe in marathi)
# मैंगो केसर बदाम पिस्ता शेकघरातल्या साहित्यात बनवले अनुभव केसर मुळे खूप छान फ्लेवर यतो # मैंगो केसर बदाम पिस्ता शेक Sonal yogesh Shimpi -
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीआपल्या कडे बर्याच सणाच्या दिवशी खुप जणांच्या घरात वेग वेगळ्या प्रकारची श्रीखंड आणतात .मी आज साध वेलची श्रीखंड केले आहे. Hema Wane -
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
श्रीखंड चॉको डिलाईट (shrikhand chocolate delight recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड हे आलेच. या पारंपरिक रेसिपीला नावीन्याची जोड देत मी आज घेऊन आले आहे इंडो फ्युजन रेसिपी श्रीखंड चॉको डिलाईट..त्याच झालं असं की गुढीपाडव्याचा दिवस. दुपारी मस्त श्रीखंड पुरी वर ताव मारून झालेला आणि माझ्या लेकीने फर्माईश केली, संध्याकाळी म्हणजे साधारण पाच-सहा वाजता सगळे मित्र-मैत्रीण येत आहेत, तू तुझी आयडिया लाऊन काहीतरी वन बाइट असं श्रीखंड दे. झालं डोक्यात विचार चक्र सुरु झालं अन् त्यातून या रेसिपी चा जन्म झाला😀..बच्चे कंपनीला तर फारच आवडले..मला-तुला करत सगळं गट्टम झालं सुद्धा..तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा. Shital Muranjan -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapमाधुरी वाटेकर ताई ची रेसिपी श्रावण स्पेशल cooksnap करत आहे, ताई खूप छान झाले श्रीखंड Mamta Bhandakkar -
-
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
केशर श्रीखंड (Keshar shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा आणि श्रीखंड पूरी हा तर बेत ठरलेलाच. या दिवशी साधारण सगळीकडेहाच मेनू असतो.तेव्हा बघुया .:-) Anjita Mahajan -
गुलकंद थंडाई श्रीखंड (Gulkand thandai shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस! या दिवशी बहुतेक घरांमध्ये गोड पदार्थ म्हणून श्रीखंड पुरी चा बेत असतो. सर्वांना आवडणारे श्रीखंड अनेक फ्लेवर मध्ये करता येते. नुकतीच होळी होऊन गेली त्या होळी साठी थंडाई मसाला बनवला होता तोच वापरुन मी श्रीखंड केले आहे.Pradnya Purandare
-
केशर पिस्ता श्रीखंड (keshar pista shrikhanda recipe in marathi)
#Happycookingश्रीखंड हा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे ,पण याचा स्वाद इतका मधुर आहे की सगळीकडे हे फार आवडीने खाल्ले जाते.आपल्याकडे तर सणावाराला घराघरात श्रीखंड पुरी चा बेत असतो..तर आज मी केशर , बदाम ,पिस्ता युक्त अशी श्रीखंड रेसिपी शेअर करत आहे ,असे केशर पिस्ता श्रीखंड एकदा बनवाल तर बोटे चाखत बसाल.अगदी घरच्या घरी दह्यापासून चक्का कसा तयार करायचा व त्यापासुन थंडगार केशर पिस्ता श्रीखंड कसे बनवायचे ते बघूया😋😋 Vandana Shelar -
चांदोबाची वडी(श्रीखंड वडी) (shrikhand wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6लहानपणी श्रीखंड वडी ला आम्ही चांदोबाची गोळी बोलत असू. पिवळसर नारिंगी लहान गोल गोड श्रीखंड वडीच्या गोळ्या. जिभेवर विरघळणाऱ्या चांदोबाच्या गोळ्या खाताना आजही मन बालपणात हरवते. कुक पॅडने चंद्रकोरीची थीम दिली आणि जुन्या चांदोबाच्या गोळ्यांची आठवण आली. श्रीखंड वाड्यांची अॉथेंटिक रेसिपी शोधली आणि चांदीच्या गोळीची चंद्रकोर बनवली. Ashwini Vaibhav Raut -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
-
-
जायफळ युक्त श्रीखंड (Jaiphal yukt Shrikhand recipe in marathi)
#GPRक्रिमी भरपूर ड्रायफ्रुट्स आणि जायफळ असलेलं केशरयुक्त हे श्रीखंड पुरी बरोबर खाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही मजा औरच असते Charusheela Prabhu -
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
#GPRदसरा म्हटलं की छान रवाळ श्रीखंड हे समिकरण ठरलेलं आहे.छान घट्ट घरी बनवलेलं श्रीखंड जेव्हा जिभेवर येतं, तेव्हा केलेल्या मेहनतीचा आणि संयमाचे चीज होतं. Anushri Pai -
-
राजभोग श्रीखंड (Rajbhog Shrikhand Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंजउन्हाळ्यात गर्मीतून थंडावा मिळण्यासाठी श्रीखंड हा एक चांगला पर्याय आहे. त्या ड्रायफ्रूट घालून केलेलं राजभोग श्रीखंड आमच्याकडे सर्वांनाच आवडत. Shama Mangale -
-
श्रीखंड वडी (shrikhand wadi recipe in marathi)
#श्रीखंड_वडी ...अतीशय सुंदर अशी श्रीखंड वडी मी तयार श्रीखंडा पासून बनवली ....आपण दह्याचा चक्का वापरून साखर टाकून ही वडी बनवू शकतो ...जेवढा चक्का तेवढिच साखर वापरून श्रीखंड बनवायचे आणी आटवायचे वेलचीपूड टाकायची. ...पण मी जे श्रीखंड वापरून वडी बनवली त्यात साखर वेलचीपूड असल्या मुळे मी लगेच आठवायला घेतले ... पुढची पध्दत आपण आता बघूच ...कशी बनवली ते ... Varsha Deshpande -
रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)
#उपवास # आमचे इकडे महाशिवरात्रीला रताळ्याचे जरा जास्त महत्त्व आहे . त्यामुळे बहुदा एक तरी उपवासाचा पदार्थ या दिवशी केला जातो. असाच एक पदार्थ मी आज केलाय... रताळ्याचे श्रीखंड..खूप छान लागते...आणि करायला एकदम सोपे... Varsha Ingole Bele -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋 #श्रीखंड Madhuri Watekar -
-
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)
#gpसर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏आज मी तुमच्या बरोबर रोझ श्रीखंड रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
केसर पिस्ता लस्सी (Kesar Pista Lassi Recipe In Marathi)
#SSR ... उन्हाळा आणि लस्सी.. आवडते कॉम्बिनेशन...म्हणून आज केलीय केसर पिस्ता लस्सी... Varsha Ingole Bele
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13277708
टिप्पण्या (5)