रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)

#gp
सर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
आज मी तुमच्या बरोबर रोझ श्रीखंड रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयात
रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)
#gp
सर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
आज मी तुमच्या बरोबर रोझ श्रीखंड रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयात
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक लिटर दूध घेऊन त्याचे दही बनवावे. आता हे बनवलेले दही कापडामध्ये घालून साधारण चार ते पाच तास बांधून ठेवावे.
- 2
. घट्ट दही चाळणीमधून व्यवस्थित गाळून घ्यावे म्हणजे आपल्या श्रीखंडाचे टेक्चर एक सारखे व्हायला मदत होते
- 3
आता यामध्ये आपण पिस्ता, केशर काड्या,वेलची पूड मिक्स करून घ्यायची आहे. मग त्यामध्ये साखर मिक्सर मधून बारीक केलेली मिक्स करून घ्यायची आहे. मग त्यामध्ये रोझ इसेन्स घालून मिक्स करून घ्यावे.
- 4
आता यामध्ये रोझ सिरप घालावे आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे
- 5
हे झाले आपले रोझ श्रीखंड तयार त्यावर पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
गुलकंद श्रीखंड (gulkhand shrikhand recipe in marathi)
#gp #Roseshrikhandअस म्हणतात की श्रीखंड भारतात ,महाराष्ट्रात साधारण ४००वर्षा पुर्वीपासुन बनवले जाते. अशी एक अख्यायिका आहे की नानासाहेब पेशव्यांच्या लग्नात पहिल्यांदा श्रीखंड बनवल गेल. आता इतिहास आहे म्हणजे आपल्या संस्कृतीत त्याचे महत्वही तेवढेच मोठे. महाराष्ट्रात हिंदु नववर्षा निमित्त श्रीखंड बनवण्याची परंपरा आहे.उन्हाळा आणि गुलकंद हे समीकरण तर perfect आहे. मग आज गुलकंद श्रीखंड बनवले.ह्या सुंदर गुलाबी श्रीखंडाची रेसिपी बघुया😊 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!#gp Anjali Muley Panse -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
-
पाकातली शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr माझ्या कूकपॅड वरील सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊आज मी तुमच्या बरोबर पाकातले शंकरपाळी मी रेसिपी शेअर करतेय. या शंकरपाळ्या बनवून मग साखरेच्या पाकात घालायचे आहेत चला तर मग रेसिपी बघुयात.Dipali Kathare
-
राजेशाही श्रीखंड (Rajeshahi shrikhand recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज..."चैत्र पालवी फुटली दारी ,गुढीपाडव्याच्या पदार्थाची रंगत न्यारी."... खूपच छान...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...श्रीखंड हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. Mangal Shah -
केशर विलायची श्रीखंड (kesar elaichi shrikhand recipe in marathi)
#gp#केशर विलायती श्रीखंडगुढीपाडवा म्हंटला की पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड सर्वांच्याच घरी श्रीखंड होतं कोणी घरी चक्का लावून करतात .कोणी विकत आणतात पण मी नेहमीच घरी श्रीखंड करते. दही वीरजण लाऊन मग चक्का बांधून श्रीखंड करते मी. हि माझ्या आईची पारंपारिक रेसिपी आहे. आणि मी ती आज तुमच्याबरोब शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
रोझी डिलाइट ❤️❤️ (rosy delight recipe in marathi)
#Heartनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर माझी १०० रेसिपी शेअर करतेय. सर्वात प्रथम cookpad India मनापासून धन्यवाद कि ज्यांनी मला इतकं सुंदर प्लॅटफॉर्म मिळवून दिलं. अंकिता मॅम व वर्षा मॅम चे मनापासून आभार🙏🥰 मी तुमच्याबरोबर रोझी डिलाइट ही थोडीशी वेगळी व इनोव्हेटिव्ह रेसिपी शेअर करतेय.ही रेसीपी खूप झटपट बनते व जितकी ती दिसायला सुंदर दिसते तितकीच खायलाही अफलातून लागते. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 😘Dipali Kathare
-
-
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
पाकपुरी (paak puri recipe in marathi)
#gp "# गुढी पाडवा रेसिपी काँटेस्ट"गुढी पाडवा म्हणजेच नूतन वर्षाच्या सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा... Priya Lekurwale -
केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)
#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...."चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात... Mangal Shah -
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
श्रीखंड पुरी (shrikhand puri recipe in marathi)
#gpकेशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड पुरी Shilpa Ravindra Kulkarni -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आम्रखंड ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. आज बर्याच दिवसांनी रेसिपी शेअर करते घरगुती प्रॉब्लेम मुळे मला नवीन रेसिपी लिहिता आल्या नाहीत. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
-
केसर पिस्ता श्रीखंड -पुरी (kesar shrikhand pista puri recipe in marathi)
#gp सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🌷🌸 भारतीय परंपरा आणि सणवार हे एखादा मराठी माणूस जगाच्या कोणत्याही पाठीवर गेला असेल तर तो विसरूच शकणार नाही अशी आपली खाद्य संस्कृती आणि कल्चर आहे...मी प्रत्येक सणाला आपले पारंपरिक पदार्थ आवर्जून करण्याचा प्रयत्न करते .तसेच आजही मी पारंपरिक श्रीखंड पुरी ची रेसिपी केली आहे...काय करणार खूप miss होतात इथे आपले सण आणि पदार्थ... सो माझा प्रयत्न असतो की सणाला पदार्थ तरी सगळे पारंपरिक असायला हवेत....चला तर मग माझी recipe पाहुयात.. Megha Jamadade -
मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2 Week2 आज मी तुमच्या बरोबर रेसिपी मॅक्झिन साठी मुग डाळ हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3 आज गुरुवार स्वामी समर्थां ना नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवलेली आहे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.Dipali Kathare
-
रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)
#GA4#week1#keyword_yoghurtवापरून केलेली माझी रेसिपी...#रोझ_श्रीखंडआज #GA4 या पझल मुळे हा योग आला की दह्या पासून एखादा पदार्थ तुमच्याशी शेअर करण्याचा..... यावर्षी covid-19मुळे माहेरी बरेच दिवस मुक्काम झाला. तिथे एक छान गावठी गुलाब आहे त्याला खूप छान गुलाबी रंगाची आणि सुंदर सुगंधी फुले येतात... त्या फुलांचा खूप गुलकंद करून झाला, रोज syrup, रोज icecream करून झालीत.. आता आणि काय करावे असा विचार करत असताना अचानक सुचले रोज श्रीखंड try करावा... म्हणून केला तर तो खूप छान गुलाबी रंगाचा आणि natural flavour असलेला झाला आणि तो ही without any added कलर and इसेन्स 100%natural. Monali Garud-Bhoite -
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा रेसिपी काॅन्टेस्ट# पिस्ता श्रीखंड😋 Madhuri Watekar -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
रोझ शोणदेश (rose sondesh recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगाल मध्ये ही मिठाई मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. Purva Prasad Thosar -
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीआपल्या कडे बर्याच सणाच्या दिवशी खुप जणांच्या घरात वेग वेगळ्या प्रकारची श्रीखंड आणतात .मी आज साध वेलची श्रीखंड केले आहे. Hema Wane -
गाजर हलवा🥕🥕 (gajar halwa recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर गाजर हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
श्रीखंड पुरी दसरा स्पेशल (Shrikhand Puri Dasara Special Recipe In Marathi)
#ChoosetoCookदसरा म्हणलं की बेत असतो तो श्रीखंड पुरीचा. चला तर मग पाहूया याची रेसिपी .... Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या