श्रीखंड (shrikhand recipe in marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#gp

श्रीखंड (shrikhand recipe in marathi)

#gp

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
३ सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलो दही
  2. 1/4 टेबलस्पूनजायफळ
  3. 1/4 टेबलस्पूनवेलची पावडर
  4. 1/2 वाटीपिठी साखर
  5. 2बदामाचे तुकडे

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    अर्धा किलो दही घ्यावे आणि एका सफेद कपड्यांमध्ये बांधावे आणि दही चांगले पिळून काढावे म्हणजे काहीही पाणी राहत नाही. हे बांधलेले दही पाच तास बाजूला ठेवावे. साखर बारीक करून ठेवावी.

  2. 2

    आता बांधलेले दही एका मोठ्या वाटी मध्ये काढावे, त्यात आता पिठीसाखर घालावी. मिश्रण चागले मिक्स करावे.

  3. 3

    आता मिक्सर मध्ये घालून फिरवून घ्यावे. तुम्ही ब्लेंडर नी सुद्धा मिक्स करू शकता. त्यानंतर वेलची पावडर आणि जायफळ घालून मिक्स करा.

  4. 4

    आपले श्रीखंड तयार झाले. डब्यात घालून फ्रीज मध्ये टेवावे. त्यावर बदामाचे काप आणि केसर घालून सजवावे आणि मस्त गार सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes