व्हेजिटेबल सूप

Anita Nandangiri
Anita Nandangiri @cook_24291579

#रेसिपी बूक#व्हेजटेबल सूप

व्हेजिटेबल सूप

#रेसिपी बूक#व्हेजटेबल सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
4 लोकांसाठी
  1. 8-10लसणाच्या कळ्या
  2. 1 टेबलस्पूनआल
  3. 1चिरलेला कांदा
  4. 1चिरलेली शिमला मिरची
  5. 1चिरलेलं गाजर
  6. शंभर ग्राम फूलगोभी चिरलेल
  7. शंभर ग्राम बीन्स चिरलेली
  8. 2चिरलेले टोमॅटो
  9. 2चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  10. 100 ग्रामस्वीट कॉर्न
  11. 100 ग्रामहिरवे मटर
  12. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पाउडर
  13. 1/2 टीस्पूनलिंबा च रस
  14. 50 ग्रामकोथिंबीर चिरलेली
  15. 1.2 लिटरपाणी
  16. 2 टेबल स्पूनतेल
  17. मीठ चवीनुसार
  18. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सर्वात आधी सर्व भाजी धून घ्या मग कढ ई गरम करायला ठेवा त्यात तेल टाकून लसून आल कांदा टाकून भाजून घ्यायचे, मग त्यात शिमला मिरची गाजर बीन्स कोबी टमाटर टाकून छान भाजून घ्यायचं खूप नाही भाजायचं,

  2. 2

    सगळ भाजून झाल्यावर त्यात पाणी टाकायचं, मग त्यात मटर, स्वीट कॉर्न मग त्यानंतर कार्न फ्लोर पावडर ला पाणयात भिजाऊन सूपमधे घालायच आणि सत्त चमचे नी फिरवत राहायच, काळी मिरी,मीठ आणि कोथिंबीर टाकायचे, याप्रकारे व्हेजिटेबल सूप सर्व करायला तैयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Nandangiri
Anita Nandangiri @cook_24291579
रोजी

टिप्पण्या (2)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Recipe book Ani weekly theme recipe merge nahi karaychi aahe. Ani correct hashtag add kara

Similar Recipes