वेजिटेबल सूप

Palak Dandhare
Palak Dandhare @cook_19056098

वेजिटेबल सूप

वेजिटेबल सूप

वेजिटेबल सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. व्हेजिटेबल सुप
  2. तुरे कॉलीफ्लॉवर
  3. अर्धं गाजर
  4. 1 मिडियम कोबी च पान..
  5. 1 छोट्टुसा टोमॅटो
  6. अर्धा बटाटा
  7. पकळ्या लसुण
  8. तुकडा बीट
  9. मीरी दाणे
  10. २-३ लवंगा
  11. मीठ
  12. साखर चिमुटभर
  13. बटर
  14. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कुकरच्या एका टोपात स्वच्छ धुतलेल्या भाज्या, पाणी टाकुन ६-७ शिट्या काढाव्यात

  2. 2

    कुकर गार झाला की भाज्या बाहेर काढाव्यात...आणि थंड कराव्या

  3. 3

    आता त्या बीटर ने मस्त स्मूथ करुन घ्या.

  4. 4

    मीरी, लसुण, लवंग खलबत्त्यात मस्त कुटुन अगदी बार्रिक करुन घ्या.

  5. 5

    आता एका पॅन मधे बटर मेल्ट करुन घ्या थोडा फेस यायला चालु झाला की ते तापले असे समजावे...

  6. 6

    तापलेल्या बटर मधे कुटलेले मीरी, लसुण, लवंग टाकुन जरा फ्राय करा.....

  7. 7

    मग त्यात भाज्यांची ग्रेवी टाकुन ढवळा. जितके पातळ हवे तितके पाणी अ‍ॅड करा

  8. 8

    मीठ, साखर घालुन उकळु द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Palak Dandhare
Palak Dandhare @cook_19056098
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes