मिक्स व्हेजिटेबल क्लिअर सूप (mix vegetable soup recipe in marathi)

#सूप रेसिपीज अचानक भूक लागली तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे झटपट बनणारे सूप . प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरलेले हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता.
.
मिक्स व्हेजिटेबल क्लिअर सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूप रेसिपीज अचानक भूक लागली तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे झटपट बनणारे सूप . प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरलेले हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता.
.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण सगळ व्हेजिटेबलस मस्त धुऊन चिरून घ्या. कडाई मध्ये तेल टाकून त्यात चिरलेला आले आणि लसूण टाकून परतून घ्या. नंतर सर्व भाज्या टाकून एक मिनिटासाठी शिजवून घ्या. आता त्यात तमालपत्र लवंग आणि दालचिनी घालुन हलवुन घ्या.
- 2
आता यामध्ये तीन कप पाणी घाला.आता या मिश्रणाला एक उकळी येऊ द्या.आता त्यामध्ये काळीमिरी पावडर, जिरे पावडर,आणि काळमिठ पावडर घाला.आणि मिक्स करून घ्या.
- 3
एका छोट्या वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी घालून बॅटर बनवून घ्या. आता आपल्या सुप मध्ये बॅटर घालुन हलवुन घ्या. दोन मिनिटात शिजू द्या. वरून कोथिंबीर घाला आणि तयार आहे हेल्दी व्हेजिटेबल्स भरपूर असे क्लियर सूप.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूपही रेसिपी माझ्या आईची आहे त्यात मी थोडे फार बदल केले आहेत हे सूप वेट लॉससाठी खूप चांगले आहे यात सर्व मी भाज्यांचं समावेश आहे पण आपण आपल्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार भाज्या कमी-जास्त करू शकता. Rajashri Deodhar -
व्हेजिटेबल ओट्स सूप (डायट सूट) (vegetable oats soup recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स वापरून हे सूप तयार करून पाहिले खूप छान आहे Vaishnavi Dodke -
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#hs आता सर्व जण डाएट काॲनशियस आहेत मग तुमच्या करिता पण छान रेसिपी बनवत आहे ज्याने पोट सुद्धा भरेल आणि डाएट पण होईल....लहान मुलांना सुधा आवडेल सर्व भाज्या मुळे खूप हेल्दी आहे Smita Kiran Patil -
मिक्स व्हेजीटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूप #पोस्ट1 सुप...एक साधी ,सोपी पण तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे. पावसाळ्यात पाचनशक्ती मंदावते & कधी कधी संध्याकाळी जड जेवण नको असते.अशावेळी सुप ला पर्याय नाही..आज मी असेच साधे मिक्स व्हेजीटेबल सुप बनवले आहे. लहान - मोठ्या पर्यंत सर्वांना आवडेल याची खात्री आहे. लाॅकडाऊन मुळे मला अजून ही रेसिपी साठी काही आवश्यक साहित्य ,भाज्या मिळत नाही. तरीही मी अॅडजस्ट करून सुप..बनवले आहे..मिळेल त्या भाज्या घेऊन..🙆♀️🙆♀️ पण सुप झाले टेस्टी.....😋😋😋 Shubhangee Kumbhar -
व्हेजिटेबल सूप (Vegetable Soup Recipe In Marathi)
#HV घरात डाएट चा फॅड आल्यामुळे रोज काहीतरी नवीन आणि सॅलड बनवायचा प्रयत्न चालू आहे आज जे सूप बनवणार आहोत ते म्हणजे व्हेजिटेबल्स यात भरपूर भाज्यांचा समावेश आहे हे सुख खूप हेल्दी असल्या कारणाने बनवण्याचा प्रयत्न केला आहे Supriya Devkar -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
-
मिक्स व्हेजिटेबल पराठा
हा पराठा बनवणे खूपच सोपा आहे घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून हा पराठा बनवला जातो यासाठी स्पेसिफिक ही भाजी हवी असं काही नाही तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या वापरून तुम्ही हा पराठा बनवू शकता चला तर मग बनवूयात मिक्स व्हेजिटेबल पराठा Supriya Devkar -
व्हेजिटेबल सूप (vegetable soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात खरंतर चटपटीत चमचमीत खायला मजा येते पण आरोग्याची काळजी घेणे पण तितकेच महत्वाचे असते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर झालेली असते. अशावेळी पचायला हलके पण प्रतिकार शक्ती वाढवणारे हे सूप खूप उपयोगी ठरते. हे सूप गरम गरम चविष्ट तर लागतेच शिवाय खूप पौष्टिक ही आहे Shital shete -
मिक्स व्हेजी सूप (mix veggie soup recipe in marathi)
#सूप आज सकाळपासून बाहेर पाऊस आहे. या वातावरण मस्त गरम गरम हेल्दी काही प्यावे असे वाटत असल्याने हे फायबर,नुट्री युक्त सूप बनवले. घरच्या सर्वांनी मिळून हे सूप एन्जॉय केले तुम्ही पण एन्जॉय करा. Sanhita Kand -
मनचाऊ सूप (Manchow Soup recipe in marathi)
#GA4 #week10# मनचाऊ सूपआज आपल्या भारतात सर्वांना चायनीज पदार्थ खूप आवडतात . फ्राइड राइस, हाक्का नुडल्स व मनचाऊ सूप हे त्यातील काही पदार्थ. सूप हे कीवर्ड घेऊन मी मनचाऊ सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
लेमन कोरिएण्डर सूप (lemon corainder soup recipe in marathi)
#hsमंगळवार- लेमन कोरिएण्डर सूप .मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका. Deepti Padiyar -
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#सूप सी व्हिटॅमिन व इतर बरेच घटक पौष्टिक असलेले हे सूप Sujata Gengaje -
मशरुम सूप (mushroom soup recipe in marathi)
#hs खूप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे मशरुम खाणं खूप गरजेचं आहे. मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. सूप किंवा भाजी कोणत्याही स्वरुपात तुम्ही मशरुम खाऊ शकता. Prachi Phadke Puranik -
थूकपा - व्हेजिटेबल नूडल्स सूप (thukpa vegetable noodles soup recipe in marathi)
#सूप थुकपा हा एक इंडोनेशियन सूप आहे. हा सूप भाज्या किंवा मास घालून केला जातो. ह्या सूप ला वन पॉट मिल असही संबोधलं जात. हर प्लाटर हीस शटर -
चिकन ग्रीन नुडल्स सूप (chicken green noodles soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरFriday-पालक/नुडल्स सूपहे एक पौष्टिक, पोटभरीचे सूप...अप्रतिम!!! Manisha Shete - Vispute -
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar -
-
-
मिक्स डाळी पनीर सुप (पौष्टिक सूप) (mix dal paneer soup recipe in marathi)
#डाळीपूर्वीच्या काळी कधी कोणाचे हात पाय दुखले अथवा सर्दी पडसं किंवा खोकला झाल्यास जुने लोक नेहमी म्हणायचे उडदाच्या आमटी दे त्याला गरमागरम म्हणजे सगळी कणकणी वआजार निघून जाईल.पूर्वीच्या लोकांच्या किंवा आजीच्या बटव्यात अशा खूप गोष्टी होत्या के आज तक कालानुरुप परत्वे वेगळ्या स्वरूपात आपण वापरू शकतो किंवा त्याचा उपयोग करू शकतो व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कमजोरी ला पळून जाऊ शकतो. आज आपल्यासोबवती अशी करोना स्थिती उद्भवली आहे की जो तो रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी धडपडतो आहे त्यासाठी हे सूप अत्यंत उपयोगी व पौष्टिक व रोगप्रतिकार युक्त आहे असे मला वाटते Shilpa Limbkar -
लेमन कॉरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे. लेमन कॉरीयांडर सूप. लिंबामध्ये C व्हिटॅमिन असते. लिंबामधील अँटी बॅक्टरीअल आणि अँटी ऑक्सिडेन्ट रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.कोथिंबीर ताकात टाकून पिल्याने अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो. Shama Mangale -
लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and corainder soup recipe in marathi)
#Soupsnap#Lemon&CorianderSoupआशा रोंगे ताईची लेमन अँड कोरियांडर सूप करुन बघितले खूपच छान झाले आहे. सर्वांनी नक्की करून बघा. भूक वाढवणारी टेस्टी लेमन अँड कोरियांडर सूप👍 Vandana Shelar -
चायनीज मंचाव सूप (Chinese manchow Soup recipe in marathi)
#सूप हिवाळ्यात खुप पौष्टिक असे हे भाज्या घालून केलेले सूप Deepa Gad -
मिक्स वेजिटेबल सूप (mix vegetables soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा आला कि मस्त काहीतरी गरमागरम, तळलेले खावेसे वाटते आणि जर काही न तळता हेल्दी खायचं असेन तर मग चला आपण गरमागरम सूप बनवूया. ह्याने पावसाळ्यात होणाऱ्या आजारानं पासून सुद्धा फायदा होईन. Deveshri Bagul -
मिक्स डाळींचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 #Themeपावसाळी गंमत पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप चमचमीत खायला आवडते चहाबरोबर कांदा बटाट्याचे पकोडे, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा ,भाजलेले मक्याचे कणीस, किंवा गरमागरम सूप या सगळ्यांची नावे काढले तरी तोंडाला पाणी येते .आपल्याला खायला पण खूप आवडते .आज मी मिक्स डाळींचे पौस्टीक वडे बनवले आहे. डाळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन ,खनिज, फायबर आहे .जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळींमध्ये पोषकतत्व जास्त प्रमाणात असल्याने रोज एक कप डाळ खाल्ली पाहिजे. Najnin Khan -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
आंबट लज्जतदार सूप (ambat lajatdaar soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर-मंगळवारलेमन कॉरीअंडर सूपव्हिटॅमिन सी व अॅन्टीअॉक्सिडंट असणारे हेल्दी सूप. Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#सूपउत्तम मेजवानीच्या मेन्यूला स्टार्टर्सशिवाय पूर्णता नाही. किंवा स्टार्टर्सशिवाय पुढच्या मेजवानीला चव येत नाही. म्हणूनच स्टार्टर्स हा रुची वाढवणारं, पोट भरू न देता खाद्यानंदाला पूर्णत्व देणारं खाद्यप्रकार आहे. आपण बाहेर जेवायला गेलो की, बरेचदा सूप मागवतो. ते स्टार्टर या गटात मोडत असलं तरी ते पूर्ण अन्न आहे. कारण सुपात शरीराला आवश्यक ते पोषक घटक असतात. म्हणूनच आजारपणात डॉक्टर पेशंटना सूप देण्याचा सल्ला देतात. आजकाल रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक सूप सव्र्ह केली जातात. अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच सूप हा प्रकार आवडतो. सूपला नाक मुरडणारं क्वचितच कुणी भेटेल. स्टार्टर म्हणून सूपचं सेवन करण्यामागे अशी कल्पना आहे की, सूप तुमची भूक वाढवतं आणि त्यामुळे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. आज मी स्वीट कॉर्न सूपची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
मिक्स व्हेज सूप रेसिपी (mix veg soup recipe in marathi)
#GA4#week20 मिकस वहेज सूप रेसिपी Prabha Shambharkar -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या