मंचाव सूप (manchouw soup recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

मंचाव सूप (manchouw soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 टेबल स्पूनतेल
  2. 1 टीस्पूनलाहसुन बारीक चिरलेला
  3. 1 टीस्पूनआलं बारीक चिरलेलं
  4. 1/4 कपशिमला, पत्ता गोबी, गाजर अगदी बारीक चिरून
  5. 2 कपव्हेजिटेबल स्टॉक
  6. 1.5 टीस्पूनसोया सॉस
  7. 1.5 टेबलस्पूनकॉर्न फ्लर
  8. 1मिरची बारीक चिरलेली
  9. आवश्यकतेनुसार मीठ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटं
  1. 1

    सर्व प्रथम सर्व भाज्या चिरून घेणे.

  2. 2

    कॉर्नफ्लोर मध्ये 1/2 कप पाणी टाकून त्याची पातळ पेस्ट तयार करून घेणे. भाज्यांचा स्टॉक तयार करून घेणे.

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण,आलं, हिरवी मिरची टाकून दोन ते तीन मिनिटं परतून घेणे. नंतर बारीक चिरलेल्या भाज्या टाकून तीन ते चार मिनिटं वाफवून घेणे.

  4. 4

    व्हेजिटेबल स्टॉक टाकून व्यवस्थित मिक्स करणे. नंतर सोया सॉस,मीठ आणि कॉर्न फ्लोअर + पाण्याचे मिश्रण टाकून ऊकडी काढणे

  5. 5

    गरम सर्व्ह करावे. Manchow soup रेडी आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes