रवा उपमा (rawa upma recipe in marathi)

#रेसिपीबूक #week1
#रवा उपमा - उपमा बनवणं साठी मी आपल्या मुला ला रवा भाजून त्यात सर्व पदार्थ टाकून दिले, बाहेर जॉब करणारे किंवा अभ्यास करणारे मुलं त्यांना वेळ नसतो त्यावेळेस असा रवा उपमा तयार करून दिलं ,तर 5 मिनटात मुलं उपमा खाऊ सकत्तात.
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#रेसिपीबूक #week1
#रवा उपमा - उपमा बनवणं साठी मी आपल्या मुला ला रवा भाजून त्यात सर्व पदार्थ टाकून दिले, बाहेर जॉब करणारे किंवा अभ्यास करणारे मुलं त्यांना वेळ नसतो त्यावेळेस असा रवा उपमा तयार करून दिलं ,तर 5 मिनटात मुलं उपमा खाऊ सकत्तात.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी रवा छान भाजून घ्या,छान भाजणे झाल्यानंतर काढून ठेवायचं,कढई मध्ये थोडंसं तेल टाकून त्यात चण्याची डाळ,उडदाची डाळ,हिंग,गोळलिंब,लाल मिर्चा,मीठ टाकुन छान भाजून घय्यचे आणि ठंड झाल की सर्व एकत्र मिक्स करून ठेऊन घ्यच ते 15 दिवस छान टिकतो.
- 2
जेवहा करायच असेल तेवहा 1वाटी तैयार रवा घय्यच आणि त्यात गरम पाणी टाकायच,तूमचा उपमा तैयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
उपमा (upma recipe in marathi)
#रेसिपी बुक# रवा उपमा -खूब टेस्टी लागतो, आणि सर्वांना आवडतो ही , आणि ही रेसिपी झटपट बनते . Anitangiri -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#5 या चँलेंज़ मधून मी उपमा हा क्लू घेऊन आज़ उपमा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
व्हेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA4 #week 5 आपल्याकडे नॉर्मली सकाळचा नाष्टा म्हणले कि पोहे, उपमा असतोच. सगळ्यात पौष्टिक उपमा असतो. आणि त्यात भाज्या टाकल्या तर अजून च छान होतो. दिपाली महामुनी -
वेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA 4 #week 5 # उपमागोल्डन अप्रोन् 4 puzzle मध्ये * उपमा * हा क्लू मी ओळखलं आणि बनवले वेजिटेबल उपमा Annu Solse Rodge -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
सात्विक रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#Cooksnap#सात्विक रेसिपी "सात्विक रवा उपमा" लहान मोठ्यांना आवडेल असा . शुगर असलेल्यांना खुप छान नाष्टा. ब्रेकफास्ट साठी किंवा अधल्या, मधल्या भुकेसाठी उत्तम पर्याय.. लता धानापुने -
इन्स्टंट उडपी उपमा मिक्स (udapi upma mix recipe in marathi)
#GA4 #week5माझे लग्न झाले आणि मी सासरी आले आधी विशेष कुकींग केले नसल्याने ... रोज ब्रेकफास्ट ला काय करावे?? त्यात कंटाळा यायचा... मग ही गोष्ट आईला सांगितली आणि तिने हा किलोभर #इन्स्टंट उडपी उपमा मिक्स करून दिले... तीन महिने 👌👌 राहिले.. मग नेहमीच असे देत असे माझ काम सोप्पं झालंमाझ्या मुलाला देखील हा उपमा आवडू लागला मग किती वर्ष आईकडून आणणार म्हणून मग मीच बनायला लागले... Monali Garud-Bhoite -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
-
शेंगदाणा उपमा (shengdana upama recipe in marathi)
हा उपमा माझ्या मुलाला खूप आवडतो..." आई आज शेंगदाणे घातलेला येलो उपमा बनाव"अशी आज त्याची फरमाईश ....कारण ते सकाळी अभ्यास करण्यासाठी उठतात.,तर त्यांना भुका लागून जातात,तर आज नाष्टा मधे उपमा... Sonal Isal Kolhe -
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
उपमा (upma recipe in marathi)
#आईआई माझी अत्यंत सुगरण, तिला न कांदे पोहे पेक्षा उपमा भारी आवडतो.. त्यामुळे मला आठवतं आमच्याकडे कोणी आलं की त्यांच्या साठी उपमा हमखास असायचाच, आईचं नाव प्रमोदिनी, पण तिला तिच्या माहेरचे पमाच म्हणायचे ,उपमा खातांना म्हणायचे उपमा खावा तर पमाच्याच हातचा . Bhaik Anjali -
-
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेक फ़ास्ट रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#GA4# wee7 रवा उपमा ही रेसपी मी ब्रेक फ़ास्ट करिता तयार केली Prabha Shambharkar -
इंस्टंट रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5 यातील उपमा हा क्ल्यु ओळखला आणि बनवला इंस्टंट रवा उपमा... अगदी वेळेवर कुणी पाहुणे आले तर कमी वेळात होणारा.. घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा.. अगदी १० मिनिटे लागतात... टोमॅटो सॉस किंवा लोणचं घालून तर मस्त चवदार लागतो. Shital Ingale Pardhe -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
उपमा किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन नाश्ता चा प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काहीजण भाज्या घालून बनवतात. कही ठिकाणी हळद घातली जाते तर काही ठिकाणी पांढरा शुभ्र बनवला जातो. पण चवीला तितकाच छान आणी रवा अगोदर च भाजून ठेवला तर झटपट तयार होणारा नाश्ता.चला तर रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
दूध वाला उपमा (dudh wala upma recipe in marathi)
उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात. पण आज मी रवा न भाजता झटपट हा पौष्टिक असा उपमा बनवला आहे,तेही दुधाचा वापर करून... चला तर मग रेसिपी पाहूया. Shital Siddhesh Raut -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
मुलं भाज्या खात नाहीत,सर्व आई लोकांची तक्रार असते ,मग त्यांना पौष्टिक पदार्थ कसे खाऊ घालायचे आई ला बरोबर समजते Smita Kiran Patil -
उपमा (upma recipe in marathi)
#झटपटउपमा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकतो म्हणजे कधी गाजर, वाटाणे किंवा साधाच, काही लोकांना जरा घट्ट तर काहींना खूप पातळ असा हा उपमा आवडतो Deveshri Bagul -
उपमा(upma recipe in marathi)
#रवा रोज रोज सकाळी खायला काय करावे, हा समस्त आयांना पडलेला पेच. मग घरात असलेल्या सामानातून रवा समोर दिसला आनी मग उपमा करण्याचे ठरले. सायली सावंत -
ज्वारीच्या रव्याचा उपमा (jwari rava upma recipe in marathi)
#GA #week5ज्वारीच्या रव्याचा उपमा हा खूप पौष्टिक असतो... आणि चवीला छान लागतो Dhyeya Chaskar -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण#दक्षिणभारतउपमा हा नाश्त्याचा प्रकार आहे. दक्षिण भारतात नाश्त्याला बनवला जाणारा उपमामहाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. पोहे खायचा कंटाळा आला की हमखास उपमा बनवला जातो. दक्षिण भारतातील सर्व प्रांतांमध्ये जवळपास सारखेच पदार्थ असतात.महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ नंतर पूर्ण भारतामधले जर कोणतेही पदार्थ सर्वात जास्त बनवले जात असतील तर ते दक्षिण भारतीय पदार्थ आहेत. त्यातीलच उपमा हा दक्षिण भारतीय पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया..... Vandana Shelar -
हिरवा मटार उपमा (Green Peas Upma Recipe in Marathi)
#cooksnap सोनल इसल कोल्हे , अंजली भाईक , किर्ति शेंंडे, छाया पारधी, स्वरा चव्हाण, शिल्पा वाणी ह्या सर्वाच्या उपमा रेसिपी वाचल्या. त्यात वेगळेपणा म्हणुन हिरवा मटार घालुन उपमा बनवलाउपमा , अनेकांंचा आवडता नाश्ता. बनवायला देखील सोपा. Kirti Killedar -
राजगिरा उपमा (raajgira upma recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_Amarnath/राजगिरा "राजगिरा उपमा"राजगिरा हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे.. यामध्ये कॅल्शियम लोह यासारखे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे राजगिऱ्याचे पदार्थ खाल्ल्याने शरिरातील अनेक अवयवांना खुप फायदा होतो....राजगिऱ्याचे उपमा, थालिपीठ, लाडू,पुऱ्या असे अनेक पदार्थ बनवले जातात..मला गोड पुरी बनवायची होती पण वेळ नव्हता, म्हणुन झटपट बनणारा उपमा बनवला आहे.. आणि अनेक भाज्या त्यात टाकून त्याचा पौष्टिक पणा अजून वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या