हिरवा मटार उपमा (Green Peas Upma Recipe in Marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#cooksnap सोनल इसल कोल्हे , अंजली भाईक , किर्ति शेंंडे, छाया पारधी, स्वरा चव्हाण, शिल्पा वाणी ह्या सर्वाच्या उपमा रेसिपी वाचल्या. त्यात वेगळेपणा म्हणुन हिरवा मटार घालुन उपमा बनवला
उपमा , अनेकांंचा आवडता नाश्ता. बनवायला देखील सोपा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 1/2 कपहिरवा मटार
  3. 1चिरलेली हिरवी मिरची
  4. 4-5कढीपत्याची पानं
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1 टीस्पूनराई
  7. 1 टीस्पूनजीर
  8. 1 टिस्पुनहळद
  9. 1 टेबलस्पूनखोबरे
  10. मीठ चवी नुसार
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. पाणी आवश्यतेनुसार

कुकिंग सूचना

10मिनीटे
  1. 1

    एका पातेल्यात किंवा कढईत रवा मंद आचेवर रवा भाजून घ्यावा.

  2. 2

    आता भाजलेला रवा बाजूला काढून ठेवावा. त्याच पातेल्यात किंंवा कढईत तेल गरम करून त्यात राई जीरा घालून फोडणी द्यावी, कढीपत्ता,हिंग, मिरची, हळद,मीठ घालावी.

  3. 3

    आता हिरवा मटार घालून अर्धे शिजे पर्यंत परतून घ्यावे.

  4. 4

    त्यात भाजलेला रवा घालावा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. त्यात गरम पाणी घालुन झाकून एक वाफ काढावी आणि गॅस बंद करावा. रवा शिजला कि वरुन खोबरे घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes