उपमा(upma recipe in marathi)

सायली सावंत @cook_22852731
#रवा रोज रोज सकाळी खायला काय करावे, हा समस्त आयांना पडलेला पेच. मग घरात असलेल्या सामानातून रवा समोर दिसला आनी मग उपमा करण्याचे ठरले.
उपमा(upma recipe in marathi)
#रवा रोज रोज सकाळी खायला काय करावे, हा समस्त आयांना पडलेला पेच. मग घरात असलेल्या सामानातून रवा समोर दिसला आनी मग उपमा करण्याचे ठरले.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत थोडे तूप घालून रवा चांगला खरपुस भाजुन घेतला. आणि रवा एका बाउल मध्ये काढून ठेवला.
- 2
नंतर त्याच कढईत तेल गरम झाल्यावर त्यात राई घातली. राई तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेतला.मग त्यात मिरच्या कापून घातल्या.
- 3
मग त्यात दोन वाट्या पाणी घालून ते चांगले उकळल्यावर हळद, मिठ,साखर व भाजून घेतलेला रवा घातला. सर्व मिश्रण चांगले परतून घेतले.पाच ते सात मीनीटे उपमा झाकुन ठेवावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऊपमा
#रवा रोज रोज खायला काय करावे. हा सगळया आयांना पडलेला पेच. मग घरात असलेलया सामानातून रवा ऊपमा करायचे ठरवले. आणी तयार झाला रवा ऊपमा. Mrs. Sayali S. Sawant. -
-
इन्स्टंट उडपी उपमा मिक्स (udapi upma mix recipe in marathi)
#GA4 #week5माझे लग्न झाले आणि मी सासरी आले आधी विशेष कुकींग केले नसल्याने ... रोज ब्रेकफास्ट ला काय करावे?? त्यात कंटाळा यायचा... मग ही गोष्ट आईला सांगितली आणि तिने हा किलोभर #इन्स्टंट उडपी उपमा मिक्स करून दिले... तीन महिने 👌👌 राहिले.. मग नेहमीच असे देत असे माझ काम सोप्पं झालंमाझ्या मुलाला देखील हा उपमा आवडू लागला मग किती वर्ष आईकडून आणणार म्हणून मग मीच बनायला लागले... Monali Garud-Bhoite -
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
मिक्स व्हेज उपमा (Mix Veg Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळी ब्रेकफास्टला सकस आहार असावा म्हणून मिक्स व्हेज उपमा हा एक पर्याय आहे. मी आठवड्यातून एकदा तरी हा उपमा करते. Shama Mangale -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
टोमॅटो उपमा (tomato upma recipe in marathi)
खायला रुचकर आणि अचानक पाव्हणे आले तर गृहिणींच्या मदतीला धावून येणारा उपमा हा पदार्थ.उपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या उपम्यासारखाच ’फोडणीचा सांजा’ नावाचा खाद्यपदार्थ महाराष्ट्रात होतो. उपम्यात हळद नसते तर सांज्यात असते.उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत. भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा घालतात. Prachi Phadke Puranik -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
दूध वाला उपमा (dudh wala upma recipe in marathi)
उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात. पण आज मी रवा न भाजता झटपट हा पौष्टिक असा उपमा बनवला आहे,तेही दुधाचा वापर करून... चला तर मग रेसिपी पाहूया. Shital Siddhesh Raut -
उपमा (Upma Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी उपमा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपमा (upma recipe in marathi)
#कुकस्नॅपमी आज छाया पारधी यांनी केलेला उपमा केलेला आहे त्यात थोडाफार माझ्या प्रमाणात बदल केलेला आहे पण छान झालेला आहे आणि मला यांचा उपमा बनवून खूप आनंद होतोय Maya Bawane Damai -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट अनेक वेळा ब्रेडचा उपमा सकाळी नाश्त्याला बनवतो Deepali Amin -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week 3मधील गाजर या थीम नुसार रव्याचा उपमा गाजर आणि मटारचे दाणे टाकून करीत आहे.उपमा हा पचण्यास हलका असतो.गाजर आणि मटार टाकल्यामुळे उपमा खूप पौष्टिक लागतो. rucha dachewar -
उपमा (upma recipe in marathi)
#trendingसर्वांना सकाळी सकाळी हलका आणि पोटभरू नाश्ता असा हा.:-) Anjita Mahajan -
उपमा (upma recipe in marathi)
#रेसिपी बुक# रवा उपमा -खूब टेस्टी लागतो, आणि सर्वांना आवडतो ही , आणि ही रेसिपी झटपट बनते . Anitangiri -
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रव्याचा हिंग, मोहरी, लाल मिरची व उडदाची डाळ फोडणीला घालून त्यात कांदा-टोमॅटो घालून तयार झालेला. हा उपमा लग्नात नाष्ट्याला हमखास असतोच. करायला अतिशय सोपा व पोटभरीचा . आता इतर अनेक पदार्थ आल्याने थोडा मागे पडलेला असा हा पदार्थ. मला मात्र खूप आवडतो. मी आज शेवयांचा उपमा केला आहे Ashwinee Vaidya -
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
कॉर्न फ्लेक्स चा उपमा (corn flakescha upma recipe in marathi)
#झटपट कॉर्न फ्लेक्स चा हा उपमा एकदम पटकन होतो. रोजचा उपमा ,शिरा खायचा नसेल किंवा पाहुण्यासाठी वेगळे कहितरी बनवायचे असेल तर हा असा बनवा उपमा Deepali Amin -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
मिश्र डाळ व्हेज उपमा (mix dal upma recipe in marathi)
उपमा पोहे हा असा नाश्ता आहे, ती हा आपल्याकडे नेहमीच बनत असतो.....उपमा आणि पोह्याचे काहीही नवलाई नाही...यामध्ये जर वेरिएशन केले नाही तर, ते आपल्याला नेहमी नेहमी पाहूनच बोर होत....थोडासा फरक केला आणि थोडासा चेंज केला की मग तो खाण्याचा पदार्थ डिलिशिअस बनतो....उपमा हा मला कसा ही आवडतो...स्पेशली हा व्हाईट रंगाचा उपमा जास्त आवडतो...माझ्या मुलाला यल्लो उपमा साधा आवडतो...आणि मुलीला हा व्हाइट रंगाचा जास्त आवडतो...या ठिकाणी यांच्या दोघांच्याही चॉईस डिफरंट आहे...जेव्हा उपमा बनतो तेव्हा दोन रंगाचे उपमा बनतात माझ्याकडे....ठीक आहे प्रत्येकाची आवड आहे...पण मला हा अतिशय आवडतो ....आणि तूप घालून छान गरम गरम आसट उपमा तर खूपच आवडतो.... Sonal Isal Kolhe -
-
सात्विक रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#Cooksnap#सात्विक रेसिपी "सात्विक रवा उपमा" लहान मोठ्यांना आवडेल असा . शुगर असलेल्यांना खुप छान नाष्टा. ब्रेकफास्ट साठी किंवा अधल्या, मधल्या भुकेसाठी उत्तम पर्याय.. लता धानापुने -
मटार उपमा (Matar upma recipe in marathi)
#cooksnapAnjita Mahajanथोडा बदल करून मटर उपमा केलाय पण अप्रतिम झालाय Charusheela Prabhu -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)
#GA4 #week5# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला... Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#wdrआमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त... Preeti V. Salvi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12966235
टिप्पण्या