कलाकंद (kalakand recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#दूध... 😊 उद्या आहे रक्षाबंधन... 🤗आणि भावाला खाऊ घालायला हाताने बनवलेली कलाकंद मिठाई..☺️😊 क्या बात है.. 👍🎉💐
भाऊ नक्की खुश होणार🤗🤗

कलाकंद (kalakand recipe in marathi)

#दूध... 😊 उद्या आहे रक्षाबंधन... 🤗आणि भावाला खाऊ घालायला हाताने बनवलेली कलाकंद मिठाई..☺️😊 क्या बात है.. 👍🎉💐
भाऊ नक्की खुश होणार🤗🤗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 2 लिटरदूध
  2. 1/4 कपविनेगर
  3. 1/2 कपपाणी
  4. 1/2 कपसाखर
  5. 1 टेबलस्पूनकेसर, पिस्ता काप
  6. 1/4 स्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम दोन लिटर गाईचे दूध घ्यावे. यातले अर्धा लिटर दूध वेगळे काढून घ्या. त्यात साखर घालून ते तापत ठेवा.. उरलेले दुध पण तापवून घ्या.

  2. 2

    नंतर त्यामध्ये विनेगर आणि पाणी एकत्र करून घ्या व ते तयार मिश्रण दूध तापल्यावर त्यामध्ये टाका. दूध काढून पनीर तयार करावे.

  3. 3

    तयार पनीर एका चाळणीत फडक्यावर काढून घ्यावे. व ते गाळून स्वच्छ गार पाण्याने धुऊन घ्यावे. नंतर ते एका प्लेटमध्ये काढून थोडेसे मळून घ्यावे. एक सारखे करून घ्या.

  4. 4

    आधी तापट ठेवलेले दूध आणि साखर चांगले घट्ट झाले की मग त्यात हे पनीर टाकून घ्या. चांगले पाच ते सात मिनिटं ठेवून ढवळुन घ्या.

  5. 5

    नंतर त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकून घ्या. मी इकडं माझ्या आवडीप्रमाणे केसर, वेलची आणि पिस्ता काप टाकलेले आहेत. नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावर पिस्ता केशर टाकून गार्निश करा. नंतर ते अर्धा तास सेट करून घ्या. त्याचे आपल्या आवडीप्रमाणे वड्या पाडून घ्या. खूप छान अशी कलाकंद ही रेसिपी तयार झाली आहे. तिला एकदम परफेक्ट से दाणेदार स्टेक्चर आले आहे. नक्की घरी ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes