मूगडाळ पायसम (moong dal payasam recipe in marathi)

Manali Jambhulkar @cook_24745679
#रेसिपीबुक #week7
#सात्विक
मूगडाळपायसम हा एक दाक्षिणात्य खीरीचा प्रकार आहे. खूप चविष्ट होतो आणि पौष्टिक पण आहे.
मूगडाळ पायसम (moong dal payasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
#सात्विक
मूगडाळपायसम हा एक दाक्षिणात्य खीरीचा प्रकार आहे. खूप चविष्ट होतो आणि पौष्टिक पण आहे.
कुकिंग सूचना
- 1
कुकरमध्ये मूगडाळ घेऊन मंद गॅस वर वास येईपर्यंत भाजून घ्या. नंतर एक चमचा तूप आणि 1.5 कप पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्या
- 2
एक पातेल्यात तूप घेऊन त्यात काजू आणि किसमिस तळून घेऊन काढून घेणे. त्यातच शिजवलेल्या मुगाचे मिश्रण घालावे, आणि नारळाचे दूध घालून एकजीव करून घ्यावे
- 3
त्यात विलायची पावडर, भिजवलेला साबुदाणा, 3/4 कप साखर घालून ढवळा. 5 10 मिनिट झाल्यावर गॅस बंद करा. आणि तळलेले काजू आणि किसमिस घालून थंड किंवा गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पायसम (payasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक पदार्थसात्विक म्हणजे असे पदार्थ जे पचायला हलके व पोषक तत्वानी भरपूर असावेत. आजच्या काळात आपल्या खान्याच्या पद्धती जेवणाच्या वेळा यांचे नियोजन नसल्याने पित्त,आमवात,अल्सर असे पोटाचे आजार जडावतात.अशा वेळी पोटासाठी असे पदार्थ बनवले गेले पाहिजे ज्यांचा पचायला त्रास होणार नाही तसेच त्या पासून आपल्याला पोषकतत्वे ही मिळाली पाहिजे. तर आजही जो पदार्थ बनवत आहोत हा तामिळनाडू भागात बनवला जाणारा पदार्थ आहे. डाळ गुळ या पासून आपल्याला लोह,जीवनसत्व मिळतात. पोटभरीचा पदार्थ. Supriya Devkar -
ओणम स्पेशल चणाडाळ पायसम (chana dal payasam recipe in marathi)
आज ओणम..केरळात धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती! ओणम हा कापणीच्या हंगामातील सण. पावसाळा संपत आलेला असतो. बहरलेल्या हिरवाइच्या रूपात निसर्गदेवता ओणमचे स्वागत करायला सज्ज झालेली असते. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही या सणाचे एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते. त्यावर फुलांची रांगोळी काढण्यात मुलेमुली गढून जातात. घराच्या आजूबाजूला सकाळी लवकर फिरून पुक्काळम्साठी विविध रंगांची फुलं गोळा करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा असतो. पहिल्या दिवशी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत रोज थोडी थोडी फुलांची भर पडत जाते. दहाव्या दिवशी या फुलांच्या रांगोळीचा भलामोठा आकार बघण्यासारखा असतो. विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा हा आनंदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा सण दहा दिवसांचा असला तरी त्यातील पहिल्या दिवसाला महत्त्व असते. या सणाचा पहिला दिवस गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. त्याला ‘अत्तम’ म्हणतात. पहिल्या दिवशी केरळमधल्या गावागावांतून या सणाचा म्हणून ध्वज उभारला जातो. सणाच्या पहिल्या दिवशी वामनाची मूर्ती अग्रभागी ठेवून मोठी मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिराला चोहोबाजूने वेढलेल्या चट्टविळकमध्ये (दिव्यांसाठी योजलेल्या लाकडी कोनाडय़ात) पणत्या लावल्या जातात. या देवळांत ओणसद्या (उत्सवाच्या दिवसांत होणारी मेजवानी) मोठय़ा प्रमाणावर दिली जाते.यातीलच एक मुख्य पदार्थ चणाडाळ पायसमची रेसिपी आज बघू या. Bhagyashree Lele -
पायसम (Payasam recipe in marathi)
#Tri इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंजWeek-1श्रावण स्पेशल रेसिपी क्र. 1मी काल भक्ती मॅडमनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी केली आहे.करायला सोपी व चवीला मस्त. Sujata Gengaje -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
मूंग दाल हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#रेसिपी मॅक्झिन#मूंग दाल हलवालग्न समारंभात नेहमी दिसणारा खमंग असा मूग डाळ हलवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट त्यासाठी पाहूयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
आपल्या मध्ये बरेच जन उपवासाला मीठ खात नाही. तेव्हा अशी सात्विक साबुदाणाखीर छान आहे . पचायला पण हलकी आहे. Anjita Mahajan -
चंद्रकोरी निनावं (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueenसिकेपी पदार्थांबद्दल खूप ऐकलं होतं, पण nilan raje ताईंमुळे आणि कूकपड मुळे पहिल्यांदाच हि रेसिपी करता आणि शिकता आली. मला मुळातच पारंपरिक पदार्थ खूप आवडतात, अतिशय पौष्टिक आणि खमंग असतात. नवीन गोष्टी शिकताना आपल्या पारंपरिक रेसिपी पण जपता आल्या पाहिजेत. Manali Jambhulkar -
पायसम - मुगडाळ खीर (moong dal kheer recipe in marathi)
पाय सम हे साऊ थ िइंडियन डिश.ही खीर िएकदम लाजवाब. आमच्याशेजारीएककरनाटकी कुटुंब राहायचे.त्यांचे विशेषम्हणजे आज द्वादशीला ही खीर करायचे.कारण एक दशी ला उपवास. उपवास मुळे पित्त वाढले तर पाचक आणि रुचकर अशी हीखीर. आणि भगवंता ला खीरी चा नैव्य द्य... Anjita Mahajan -
पायसम... दक्षिण भारतीय खीर (Payasam recipe in marathi)
#shr #श्रावण स्पेशल मध्ये फक्त महाराष्ट्रालाच नाही तर भारतातील इतर प्रदेशांपेक्षा हे सुद्धा काही पदार्थ केले जातात. उदाहरणार्थ केरळमध्ये ओणम हा सण, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात येतो. म्हणजे साधारणता श्रावणातच .... आणि या वेळी पायसम म्हणजे वेगवेगळ्या धान्याची खीर करतात... म्हणून मी आज ची रेसिपी, पायसम ,दक्षिण भारतीय तांदळाची खीर, कॅरामल केलेल्या साखरेची , टाकते आहे. खूप छान चव लागते या caramel केलेल्या साखरेच्या खिरिची😋 Varsha Ingole Bele -
शिरखुर्मा (Sheer Khurma Recipe In Marathi)
ईद स्पेशल पारंपारिक शीरखुर्मा खूप चविष्ट व हेल्दी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
मुगडाळ पायसम (Moong Dal Payasam Recipe In Marathi)
#GSR #गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीस#पायसम हा खिरीचाच प्रकार केरलात अनेक सण समारंभात बनवली जाणारी गोड रेसिपी चला कृती बघुया Chhaya Paradhi -
गोड सांजा (god sanja recipe in marathi)
सांजा शिरा म्हटले की कितीतरी प्रकार डोळ्यासमोर येतात. असाच एक पौष्टिक प्रकार मी नेहमी करीत असते. गव्हाच्या सोजीचा शिरा. त्या शि-याला सांजा म्हणतात . शरीराला पोषक असलेला हा शिरा चवीलाही खूप छान लागतो. शिवाय झटपट होतो. Varsha Ingole Bele -
मणगणे (mangane recipe in marathi)
#रेसिपीबुक #सात्विक #पोस्ट१आज श्रावणी शुक्रवार लेक ईथे आहे म्हणून तिला च सवाष्ण ठेवू म्हटले तर तिची अट पुरणपोळी नको सौम्य सात्त्विक असे गोड कर ही तिची अट मान्य करून मणगणे हा गोव्याचा पदार्थ करायचे ठरवले आणि केलाही! Pragati Hakim -
मुगाचं कण्ण (moongach kaan recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3माझ्या आजोळी आणि माहेरी रात्रीच्या फराळाला वरीच्या भाकरी,बटाटा भाजी, चटणी आणि मुगाचं कण्ण हा ठरलेलाबेत असे.मीही कधीतरी नैवेद्याला हे कण्णम्हणजे खीर बनवते.याला कण्ण का म्हणतात ते काही माहीत नाही,पण फारच चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे हा.आमच्याकडे मूग चालतात बरं का उपासाला!आईकडून असं ऐकलं होतं की,आजी पहिल्यांदा पंढरपूरला गेली असता तिथं तिनं हा पदार्थ चाखला होता.पंढरपूरला ओलं खोबरं सहसा वापरत नाहीत तर अशा विशेष प्रसंगी ते वापरून पदार्थ केले जात असावेत.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
मन गण (MANGAN RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफीखीर आपण खूप सार्या पद्धतीच्या बनवतो. आज मी तुम्हाला एक पारंपरिक पद्धतीची खीर करून दाखवणार आहे. गोवा कोकण कडे की खीर सणासुदीला आवर्जून बनवली जाते. गणपती उत्सवात ही गणपतीच्या नैवेद्यात असते. खूप साधी सोपी आणि चविष्ट अशी ही राहील. Jyoti Gawankar -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
रवा पायसम (rawa payasum recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 आपली भारतीय संस्कृती विविध रंगानी नटलेली आहे त्यात निरनिराळे सण आणि त्यात बनवले जाणारे खाद्य पदार्थ, अश्यात नैवेद्यासाठी बनवले जाणारे सात्विक पदार्थ प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या रूपात दिसतात. त्यातच रवा पायसम ही रेसिपी साधी सरळ सोपी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे. Sushma Shendarkar -
नारळीभात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#नारळीपौर्णिमा#वीक8लहानपणा पासूनच आवडीचा भात म्हणजे नारळीभात. खूप सुंदर होतो आणि पटकन होतो. Manali Jambhulkar -
मीठा दलिया (Mitha Daliya Recipe In Marathi)
#BRKदलिया म्हणजे सोजी जी आपण तिखट पण बनवतो पण गोड सोजी पण खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला आणि खूप पौष्टिक पण आहे. Deepali dake Kulkarni -
पौष्टिक गोड खिचडी (god khichadi recipe in marathi)
#GA4#week7#Breakfastसाबुदाणा खिचडी हा भारतातील सर्वात लोकप्रिय उपवासाचा आहार आहे. कधीकधी नाष्टयासाठी ही आपण साबुदाण्याची खिचडी बनवत असतो. साबुदाणा खिचडीत शेंगदाणे घालत असल्यामुळे पोटाला त्रास होतो म्हणून बरेच लोक साबुदाणा खिचडी खात नाहीत. त्यांच्यासाठी ही पौष्टिक गोड खिचडी बनवण्यास खूपच सोपी आणि झटपट होणारी आहे. Vandana Shelar -
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (shingadachya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये ....शीत गुणात्मक,पौष्टीक आणि चविष्ट असा ... उपवासालाही चालणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा केला आहे. Preeti V. Salvi -
मूगडाळ हलवा साजूक तूपातला (moong dal halwa sajuk tupatla recipe in marathi)
#SWEET ..मी आज मूगडाळ हलवा बनवला तो डाळ भीजवून बनवला पण मावा नाही टाकला पण 2-3 टेबलस्पून दूधपावडर टाकला ...चवेला खूपच सूंदर झाला Varsha Deshpande -
-
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी 2अतिशय पौष्टिक आणि सात्विक, सगळ्यांचंच आवडता पदार्थ म्हणजे खरवस! Varsha Pandit -
तांदळाचे पायसम (tandalache payasam recipe in marathi)
#दूध तांदळाचा पायसम हा अनेक ठिकाणी आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. दूध वापरून बनवतात व दुधामध्ये भात शिजवून हा खीर चा पदार्थ बनवतात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव कधी न ऐकली किंवा खाल्लेली असा हा पदार्थ बनवायला आणि खायला मिळाला. खुप छान चवीला पण आणि नाव पण Swayampak by Tanaya -
शिरा (shira recipe inmarathi)
#रेसिपीबुक #week7#post1#सात्विक रेसिपीज सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा नेहमी छान वाटतो आणि चव पण त्याची एकदम सात्विक असते R.s. Ashwini -
सत्तू हलवा (Sattu Halva)
#रेसिपीबुक#week7सात्विक रेसिपीआज मी खूप पौष्टीक असा सत्तू चा हलवा बनवला आहे. सत्तू आपण घरी सुद्धा बनवू शकतो. लहान मुलांसाठी तर हा हलवा खूप पौष्टीक आणि चविष्ट आहे. Deveshri Bagul -
निनाव रेसिपी (ninav recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक #week7 #निनाव #nilanraje आपल्या ऑथर निलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी चाखायला मिळाली. त्यांनी खूप छान पध्दतीने करून दाखवली त्यामुळे आभार. Sapna Telkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13327145
टिप्पण्या