आम्रखंड मोदक (amrakhanda modak recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

आम्रखंड मोदक (amrakhanda modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
8 सर्विंग
  1. 1 कपचक्का
  2. 3/4 कपतगार (पिठीसाखर)
  3. 1 कपडेसिकेटेड कोकोनट (खोबरं बुरा)
  4. 1/4 कपभाजून काप करून ड्राय फ्रूट
  5. 8 ते 10 केसर काड्या
  6. 1/2 टीस्पूनमँगो (ईमलशन)

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका पॅन मध्ये चक्का आणि साखर एकत्र करून चांगले परतून घ्या नंतर त्यामध्ये ड्रायफूट घालून चांगले एकजीव करा त्यात केसर घाला

  2. 2

    नंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून चांगले मिक्स करून घ्या. गॅस बंद करावा. त्यानंतर त्यामध्ये मॅन्गो ईम्लशन टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    मिश्रण थोडे थंड झाले की मग.... मोदकाचा मोल्डमध्ये प्रथम पिस्ता काप लावून घ्या. नंतर त्यात तयार मिश्रण घालून त्या साच्याने मोदक तयार करून घ्या. तयार आहे बाप्पासाठी आम्रखंड मोदक.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
This is for Recipe book week 10. kindly inform any delay in recipe posting

Similar Recipes