पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#gur
#गणेशोत्सव स्पेशल

आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी "पंचखाद्य मोदक"

पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)

#gur
#गणेशोत्सव स्पेशल

आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी "पंचखाद्य मोदक"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दहा बारा
  1. 250 ग्रॅमखजूर
  2. 1/4 कपकाजूचे काप
  3. 1/4 कपबदामाचे काप
  4. 1/4 कपपिस्त्याचे काप
  5. 1/4 टीस्पूनवेलचीपूड
  6. 2 टेबलस्पूनतूप
  7. 1 टेबलस्पूनखसखस
  8. 2 टेबलस्पूनडेसिकेटेड कोकोनट

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    खजूर साफ करून घ्या आतील बिया काढून टाका.काजु, बदाम पिस्त्याचे काप करून घ्या

  2. 2

    कढईत तूप घालून ड्रायफ्रुट्स चे काप तळून घ्या.खसखस तळून घ्या. प्लेटमध्ये काढून घ्या व खजूर चे तुकडे घालून ते छान नरम होईपर्यंत परतून घ्या.गॅस बारीक च असावा.

  3. 3

    सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून वेलचीपूड घालून मिक्स करा..डेसिकेटेड कोकोनट ही तुपात भाजून घ्यावे.. सगळे एकत्र करून घ्या व मोदक मोल्ड ने मोदक बनवुन घ्या..

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes