शाही मँगो योगर्ट स्मुदी (shahi mango yoghurt smoothie recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#cooksnap preeti .v salavi taai यांची पाककृती पाहुन मी बनवली आहे .शाही मँगो योगर्ट स्मुदी

शाही मँगो योगर्ट स्मुदी (shahi mango yoghurt smoothie recipe in marathi)

#cooksnap preeti .v salavi taai यांची पाककृती पाहुन मी बनवली आहे .शाही मँगो योगर्ट स्मुदी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
1 सर्विंग
  1. 1/2 कपमँगो पल्प
  2. 1/2 कपथंड दही
  3. 1 टेबलस्पूनड्राय फ्रूट पावडर
  4. 1 टीस्पूनपिठीसाखर....आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    मँगो पल्प, थंड दही, पिठीसाखर सर्व साहित्य घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य एका बाउल मध्ये घेऊन नीट मिक्स केले. दही बीटरच्या साहाय्याने घुसळले किंवा मिक्सर मधून फिरवून घ्यावे.

  3. 3

    दही थंड घेतले होते.तरी आवडत असल्यास वरून बर्फ घालावा.ग्लास मध्ये ओतून वरून ड्राय फ्रुट पावडरने सजवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

Similar Recipes