ओट्स जामून मोदक (oats jamun modak recipe in marathi)

ओट्स जामून मोदक (oats jamun modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढईमध्ये ओट्स भाजून घेतले. ड्रायफ्रूट्स चे बारीक काप करून घेतले.
- 2
ओट्स थंड झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स चे काप घालून दोन्ही मिक्सरमध्ये इंचर वर पावडर करून घेतली. मग बाऊलमध्ये काढून त्यात मिल्क पावडर ड्रायफ्रूट काप वेलची पावडर व्हॅनिला इसेन्स मिक्स केले व कंडेन्स मिल्क घातले.
- 3
आता मळून त्याचा गोळा बनवून घेतला व एका बाऊलमध्ये सारण तयार करण्यासाठी त्यात जांभळाच्या जाम ड्रायफ्रूट काप डेसिकेटेड कोकोनट सर्व मिक्स करून घेतले.
- 4
आता प्रथम मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यावर थोडे रोज पेटल्स घेतले. व मग साच्याच्या दोन्ही साईडला ओट्सच्या मिश्रणाचा गोळा दाबून त्यामध्ये जांभळाच्या मिश्रणाचा गोळा ठेवला व साचा बंद करून चांगले सर्व बाजूंनी मिश्रण दाबून घेतले व साचा ओपन करून मोदक काढून घेतला.
- 5
अशाप्रकारे सर्व मोदक बनवून साच्यातून काढून घेतले. व डीश मध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केले. तेल, तुपाचा वापर न करता खूपच टेस्टी रेसिपी तयार. तसेच अतिशय हेल्दी रेसिपी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
व्हिट ब्रेड (wheat bread recipe in marathi)
#Cooksnap#कुकस्नॅप चॅलेंजहि रेसिपी मी अंजली पानसे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. छान झाला ब्रेड. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कोशिंबीरवर्षा देशपांडे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड
#कुकस्नॅप चॅलेंज#हेल्दी रेसिपीजशितल राऊत हिच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnapहि रूपश्री ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. छान रेसिपी आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#आपली आवडती रेसिपीसुप्रिया देवकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. ताई छान झाली भेळ. धन्यवाद. Sumedha Joshi -
दुधी भोपळ्याचे रायते (dudhi bhoplyache raita recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challengeनिलीमा ताई तुमच्या रेसिपीमधे थोडा बदल करून बनवली रेसिपी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मटारचे कटलेट (Matar cutlets recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमी सुषमा पेडगावकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई कटलेट छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
व्हिजीटेबल तिरंगा (vegetable tiranga recipe in marathi)
#कुकन्सॅप चॅलेंज#तिरंगाहि रेसिपी संपदा ताईंच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
गुळाचा गाजर हलवा (Gulacha Gajar Halwa Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#हिवाळा स्पेशल रेसिपीजचारुशीला प्रभू ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसीमा मते यांनी बनवलेल्या भाजीत थोडा बदल करून बनवली आहे भाजी छान झाली सीमा मॅडम. धन्यवाद. Sumedha Joshi -
पोह्याचे पॅनकेक (Poha Pancake Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज# सावंत ताई, तुमच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बेसन/चणाडाळ रेसिपीजहि रेसिपी रणदिवे ताईंच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
आलू भुजीया (Aloo Bhujia Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपीजमीनल कुठून ह्यांची रेसिपी थोडा बदल करून मी कुकस्नॅप केली. ताई शेव खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
तीळाचे ग्रॅन्युला बार (telache granula bar recipe in marathi)
#cooksnap#मकरवंदना शेलार ह्यांनी बनवलेली रेसिपी खुपचं छान आहे. ती बनवली. धन्यवाद. Sumedha Joshi -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#Cooksnap Challeng#नाताळ स्पेशल बेकिंग रेसिपी चॅलेंजमी राजश्री ताईंची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
नारळी पाकाचे लाडू (naradi pakache ladoo recipe in marathi)
#wd#cooksnapहि रेसिपी वर्षा देशपांडे ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद वर्षा मॅडम. Sumedha Joshi -
बीटरुट लाडू (Beetroot Ladoo Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#नारळ/खोबरं रेसिपीजहि रेसिपी राजश्री येले ह्यांची आहे मी थोडा बदल करून कुकस्नॅप केली.छान झाली . धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
रोज फ्लेवर उकडीचे मोदक (rose flavour ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap-अर्चनाताई इंगोले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडा बदल करून केली आहे. Shital Patil -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#cooksnap ...Anita kothawade यांची ही रेसीपी बनवली खूप सूंदर झाली त्यात सारणात थोडा बदल केला ...म्हणजे सारणा मधे पण रवा वापरला ...आणी कव्हर मधे पण ... Varsha Deshpande -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
7 कप बर्फी (7 Cup Burfi Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज हि मंगल शहा ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली मंगलताई बर्फी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#स्वीट रेसिपीअर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
मिल्की कोकोनट मोदक (milk coconut modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव सण हा सर्वच अगदी भक्तीभावाने साजरा करता.त्यातही नैवेद्याचे असंख्य प्रकार बाप्पासाठी केले जातात.बाप्पाच्या प्रसादात मोदक म्हटलं की ,निरनिराळे प्रकार आलेच ..नाही का?असेच एक तोंडांत टाकताच विरघळणारे कोकोनट मोदकांची रेसिपी पाहू..😊 Deepti Padiyar -
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#cooksnapही रेसिपी पुर्वा विसपुते ह्यांच्या रेसिपीज थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद पुर्वा. ही मीझी १७५ वी रेसिपी आहे . म्हणून खास गोड रेसिपी. Sumedha Joshi -
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
#श्रावण स्पेशल cooksnap Challenge#महाराष्ट्रीयन रेसिपी.मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या (2)