उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week11

आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा

उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11

आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅम साबुदाणा
  2. 150 ग्रॅम शेंगदाणा कूट
  3. 2उकडून बटाटे
  4. 5-6हिरवी मिरची
  5. 2 टीस्पूनजिरे
  6. 2 टीस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    साबुदाणा खिचडी साठी भिजवतो तसा भिजवून घेतला त्यात शेंगदाणा कूट मिरची मिरचीची पेस्ट व मीठ घालून नीट एकजीव करून घ्यावे कोथिंबीर घालावी.

  2. 2

    वरील मिश्रणात थोडे जिरे व उकडलेला बटाटा घालून मिक्स केले त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.

  3. 3

    अप्पे पात्र गरम करून त्यात थोडे तेल सोडून तयार केलेले गोळे घालून सर्व बाजूंनी फिरवत छान खरपूस भाजून घ्यावे.

  4. 4

    छाकन ठेवून एक वाफ काढून घ्यावी मंद आंचेवर होवु द्यायचे कुरकुरीत होतात दह्या सोबत सव्हँ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes