साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#झटपट
#उपवासरेसिपी
आज एकादशीचा उपवास त्यानिमित्ताने साबुदाणा खिचडी. उपवासासाठी खूप काही रेसिपी बनवतो पण साबुदाणा खिचडीची बातहीं कुछ और हे 😁😁

साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)

#झटपट
#उपवासरेसिपी
आज एकादशीचा उपवास त्यानिमित्ताने साबुदाणा खिचडी. उपवासासाठी खूप काही रेसिपी बनवतो पण साबुदाणा खिचडीची बातहीं कुछ और हे 😁😁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्राम4 तास भिजवुन घेतलेला साबुदाणा
  2. 2बटाटे
  3. 1/2 कपशेंगदाणे कूट
  4. 2हिरवी मिर्च्या
  5. चवीनुसारउपवासाचे मीठ

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    सर्वात अगोदर साबुदाण्यात शेंगदाणे कूट आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.

  2. 2

    कढईत तेल गरम करून बटाटाचेफोडी करून तेलात खरपुस मऊ फ्राय केल्या, मिर्च्या चिरून घातल्या आणि साबुदाणा मिक्स करून ठेवलेला तोही घातला आणि सर्व चांगले मिक्स करून घेतले आणि 2-3 मिनिट झाकण ठेऊन वाफवून घेतले.

  3. 3

    साबुदाणा पारदर्शक झाला की साबुदाणा खिचडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes