पालक पनीर मोमोज (palak paneer momos recipe in marathi)

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
Pune

#मोमोज #सप्टेंबर

पालक पनीर मोमोज (palak paneer momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिन
४ लोकांसाठी
  1. 1मोठी वाटी कणीक (मैदा वापरू शकतो)
  2. 1मोठी वाटी पालक पाने
  3. 1/2टीस्पून मीठ
  4. 1टेबलस्पून तेल
  5. स्टफ्फिंग/ सारण
  6. 1/2वाटी चिरलेला कांदा
  7. 1/2वाटी चिलेली कोबी
  8. 5-6लसूण पाकळ्या चिरून
  9. 1वाटी पनीर चे काप बारीक
  10. 1टेबलस्पून तेल
  11. 1टेबलस्पून शेजवान चटणी
  12. 1टेबलस्पून गरम मासला देसी टेस्ट साठी
  13. 1टीस्पून व्हिनेगर / लिंबू रस जर घेतला
  14. 1/2टीस्पून सोया सॉस/ २ मोठा चमचाटोमॅटो प्युरी
  15. आवशकते प्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

३०-४० मिन
  1. 1

    एका पातेल्यात पाणी उकळत ठेवून ते उकल्यावर त्यात पालक घालून २ मिनटात गॅस बंद करावा. मग ५ मिंतनी पाणी निथळून मिक्सर मध्ये वाटून घ्यावा

  2. 2

    कणीक, मीठ, तेल, पालक paste घालून गोळा मळून घ्यावा

  3. 3

    पॅन मध्ये एक मीठ चमचा तेल घेऊन त्यात लसूण परतून (लाल करू नाई) मग त्यात कांदा, कोबी परतणे, शिजवायचे नाही. त्यात सेझवान चटणी घालून परतणे..नंतर पनीर चे तुकडे घालून मिक्स करणे.

  4. 4

    मिश्रण थंड झाल्यावर पालक व्या गोळ्या ची परी लाटून त्यात एक चमचा साधारण भरणे व त्याला हव्या त्या आकारात बंद करणे.. मोदक कीाव पट्टी वाली करंजी कुठला ही आकार करू शकतो. सगळे करून झाले की ते स्टीमरमध्ये ठेऊन १०-१५ मिन वाफुन घेणे

  5. 5

    शेजवान चटणी कीव केचअप सोबत सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
रोजी
Pune
cooking is my passion. I love to cook , serve eat and ofcourse repeat.. I love the food from different places ...
पुढे वाचा

Similar Recipes