पोटातोस इन मयोनिस (potatos in Mayonnaise recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

#GA4 #Week 12 मयोनिज

पोटातोस इन मयोनिस (potatos in Mayonnaise recipe in marathi)

#GA4 #Week 12 मयोनिज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
५ ते ६
  1. 20-25 छोटे बटाटे
  2. 1 टेबलस्पून काळीमिरी पावडर
  3. 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स
  4. 1 टेबलस्पून जिंजर पावडर
  5. 1टेबलस्पून गार्लिक पावडर
  6. 1 टेबलस्पून ओनियनन फ्लेक्स
  7. 1/4 टेबलस्पून मीठ गरजेनुसार
  8. 1 टेबलस्पून चिल्ली फ्लेक्स
  9. 1 कपदूध
  10. 2 कपमेयोनिस
  11. 1/2 वाटीतेल

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    काजुन पोटाततोज बनवण्याकरिता बटाट्यांना स्वच्छ धुऊन घेउन कुकर मध्ये शिजवून घ्यावे. तीन शिट्ट्या करून थंड करायला ठेवावे.

  2. 2

    बटाटे थंड होईपर्यंत मेयॉनीज सॉस करून घ्यायचा आहे. त्यासाठी दोन कप रेडीमेड मेयॉनीज एका भांड्यात काढून घ्यावे, त्यामध्ये आवश्यकतेनुसार चिली फ्लेक्स, जिंजर पावडर, गार्लिक पावडर, काळीमिरी पावडर, थोडेसे मीठ, बेडगी मिरची पावडर हयला पप्रिका देखील म्हणतात. हे सगळे जिन्नस टाकुन निट एकजीव करून घ्यावे.मिश्रण घट्ट होईल ह्या मिश्रणाला थोडे दूध टाकून नीट मिक्स करून घ्यावे त्याने नीट स्प्रेड होईल.

  3. 3

    कॉर्नफ्लोअर व मैदा याची पेस्ट करुन घ्यावे. ह्याचा उपयोग कोटिंग करता होते. पाव चमचा काळीमिरी पावडर टाकून नीट एकजीव करून घ्यावे. त्याने टेस्ट मस्त येते.

  4. 4

    थंड झालेल्या बटाट्यांना तळव्याने हलकेसे प्रेस करून घ्यावे. कोईनच्या साईजचे दिसते.

  5. 5

    तोपर्यंत शॅलो फ्राय करण्याकरिता एका कढईमध्ये तेल तापत ठेवावे.प्रेस केलेल्या बटाट्यांना मैदा आणि कॉर्नफ्लोअर च्या बॅटर मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. दोन मिनिटे झाल्यावर त्याला उलटे करुन दुसर्‍या बाजूने फ्राय करून घ्यावेत. छान कुरकुरीत लागते.

  6. 6

    शॅलो फ्राय करून झाल्यावर एका टिशू पेपरवर काढून घ्यावे. पूर्णपणे फ्राय करून झाल्यावर हलकेसे थंड करण्यासाठी ठेवावे.

  7. 7

    आता वेळ आहे सर्व्हिंग ची.तळलेले बटाटे एका प्लेटमध्ये मांडावे व त्यावर मेयॉनीज सॉस टाकून त्यावर चिली फ्लेक्स व काळी मिरी पावडर ने गार्निशिंग करावे.

  8. 8

    अतिशय चटपटीत व सगळ्यांच्या आवडणाऱ्या बारबेक्यू नेशन मधला स्टार्टर रेसिपी खायला रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

Similar Recipes