शामी कटलेट (shami cutlet recipe in marathi)

Nisha Pawar @cook_23567711
शामी कटलेट (shami cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर किसून घेऊ शिमला मिरची बारीक चिरून घेतली हिरवी मिरची पेस्ट करून घ्यावी.
- 2
2 चमचे तेल गरम करून त्यात आल लसुण पेस्ट घालून परतून झाल्यावर मग त्यात किसलेले गाजर शिमला मिरची व चिकन चे तुकडे घालून 2 कप पाणी घालून उकळी काढून शिजवून घ्यावे.
- 3
त्यात मैदा मीठ घालून एकजीव करावे नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून पॅटिस च्या आकारात बनवले.
- 4
ते पॅटिस कानफ्लॉवर च्या घोल मध्ये बुडवून व वरून शेव मध्ये कोट करून घेतले व डिप फ्राय केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
कुरकूरीत बटाटा पोहे कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरमस्त पाऊस पडतो आहे.अशा वेळी गरमागरम कटलेट्स खाण्याची मजा काही औरच असते. Archana bangare -
रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ विविध प्रकारे बनवता येतो. रशियन कटलेट हि जरी परदेशी रेसिपी असली तरी खूपच हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन्स, व्हिटॅमिन नी भरपूर असून शरिरात उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते कारण यात चिकन, अंडी, तसेच गाजर, कोबी शिमला मिरची यांचा ही वापर केला जातो.तर चला बनवूयात रशियन चिजी चिकन कटलेट.... Supriya Devkar -
कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट चॅलेंज आला आणि मला खूप आनंद झाला कारण कटलेट तर माझे फेवरेट तसे खाल्ले तर मी भरपूर दा पण घरी पहिल्यांदा घरी बनवले आणि ते पण छान झाले घरी बनवायची इच्छा तर माझी खूप दिवसापासून होती पण असा आहे ना की इच्छा असून काही होत नाही वेळ पण पाहिजे. काही नवीन नवीन रेसिपी करत राहते. कुठे जरी खाल्ले किंवा असे वाटते की घरी नक्की बनवावे. थँक्यू Cookpad मुळे मी घरी बनवू शकले. Jaishri hate -
-
पोटॅटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोटॅटो कटलेट ही एक सोपी रेसिपी आहे ज्यात मऊ चिरलेली बटाटे असतात आणि कुरकुर ब्रेड क्रंब्स कोटिंग असते. पोटॅटो कटलेट रेसिपी सर्व लोक विशेषत: मुलांमध्ये आवडते. ही रेसिपी बनविणे अगदी सोपे आहे, आपल्याला आवश्यक लागतात की उकडलेले बटाटे आणि काही मसाले. Pranjal Kotkar -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी सोयाबीन पासून पौष्टिक कटलेट बनवले आहेत. Ashwinii Raut -
चपाती चे पौष्टीक कटलेट (chapatiche cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमी चपाती उरल्या तर त्याचे लाडू किंवा चिवडा करतो पण मी मुलांना सर्व भाज्या खाव्यात म्हणून घरातल्या साहित्याचा वापर करून कटलेट बनवले. दिपाली महामुनी -
पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पिझ्झा कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे.आजपर्यंत आपण बरेच प्रकारचे कटलेट्स पाहिले परंतु आज हा एक वेगळा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी झालाय.पिझ्झा म्हणजे मुलांचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो आज मी कटलेट च्या रुपात तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. हे कटलेट्स सेम टू सेम पिझ्झासारखे लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व मला अभिप्राय कळवाधन्यवादDipali Kathare
-
-
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar -
शेंगदाणा कटलेट (shengdana cutlet recipe in marathi)
#कटलेट # सप्टेंबर बेकरीमध्ये जावून ब्रेड आणायला वेळ नव्हता, मैदा पण उपलब्ध नव्हता. मग काय, ज्वारीचे कणिक, शेंगदाणे याचाच वापर करून कटलेट केले. अगदी टेस्टी कुरकुरीत कटलेट. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
-
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर श्रावण संपला व रिमझिम पावसामध्ये गरमागरम चिकन चे कटलेट Kirti Killedar -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
-
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबिट कटलेट खुप पौष्टिक आणि चवीलाही छान असतात नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13621252
टिप्पण्या (3)