पनीर चीज कटलेट (paneer cheese cutlet recipe in marathi)

पनीर चीज कटलेट (paneer cheese cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पनीर चीज कटलेट साठी आलू उकळून सोलून घ्यावेत. तसेच भाज्या बारीक चिरून घ्याव्यात आणि पनीर स्वच्छ धुऊन घ्यावे.
- 2
उकडलेला बटाटा किसून घ्यावा. तसेच पनीर पण किसून घ्यावे. एका पातेल्यामध्ये बटाटा आणि सर्व भाज्या हळद,तिखट, धने पावडर,गरम मसाला हिरवी मिरची आले लसणाची पेस्ट प्रमाणात मीठ मिक्स करून घ्यावे.
- 3
बटाट्याच्या मिश्रणामध्ये पनीर मिक्स करून घ्यावे. या मिश्रणाची वाटी तयार करून घ्यावी. त्यामध्ये चीज क्यूब चे तुकडे स्टफ करावे आणि कटलेट चा आकार द्यावा. असे सर्व कटलेट तयार करून घ्यावे.
- 4
सर्व कटलेट तयार झाल्यानंतर मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये बुडवून बारीक शेव वर घोळून घ्यावे. अशाप्रकारे सर्व कटलेट तयार करून घ्यावे. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की मंद आचेवर खमंग बदामी रंगाचे क्रिस्पी कटलेट करून घ्यावे.
- 5
तयार आहे आपले, गरमागरम पनीर चीज कटलेट. हे कटलेट सर्विंग डिशमध्ये काढून टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar -
-
रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ विविध प्रकारे बनवता येतो. रशियन कटलेट हि जरी परदेशी रेसिपी असली तरी खूपच हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन्स, व्हिटॅमिन नी भरपूर असून शरिरात उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते कारण यात चिकन, अंडी, तसेच गाजर, कोबी शिमला मिरची यांचा ही वापर केला जातो.तर चला बनवूयात रशियन चिजी चिकन कटलेट.... Supriya Devkar -
कॉर्न चीज कटलेट (corn cheese cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ अगदी लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत सगळ्या नाच आवडणारा मग त्यात कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता म्हणजे मुलांच्या दृष्टीने लपवू शकतो आणि त्यात चीज म्हणजे परमानंद असतो लहान पासून तर मोठ्या पर्यंत. तर आज मी काॅर्ण चीज कटलेट बनवणार आहे. Jyoti Chandratre -
-
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
-
शामी कटलेट (shami cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट्स मला फार आवडतात त्यात चिकन कबाब कटलेट मस्तच खूप छान लागतात रमजान महिन्यांत हे कटलेट बनवले जातात रोजा सोडण्यासाठी बहुतेक सर्व ठिकाणी ही रेसिपी अगदी सहज उपलब्ध असते Nisha Pawar -
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
-
-
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
-
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
मटार बटाटा मुरमुरे कटलेट (murmure cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबस .. मनात कल्पना आली अन साकार केली .. Bhaik Anjali -
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
-
-
पनीर पराठा आणि कटलेट (paneer paratha and cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर #पॅनकेक्स ।झटपट तैयार होणारी डिश आणि खायला पण यम्मी। Shilpak Bele -
-
More Recipes
टिप्पण्या (3)