रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर
कटलेट हा पदार्थ विविध प्रकारे बनवता येतो. रशियन कटलेट हि जरी परदेशी रेसिपी असली तरी खूपच हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन्स, व्हिटॅमिन नी भरपूर असून शरिरात उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते कारण यात चिकन, अंडी, तसेच गाजर, कोबी शिमला मिरची यांचा ही वापर केला जातो.तर चला बनवूयात रशियन चिजी चिकन कटलेट....
रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर
कटलेट हा पदार्थ विविध प्रकारे बनवता येतो. रशियन कटलेट हि जरी परदेशी रेसिपी असली तरी खूपच हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन्स, व्हिटॅमिन नी भरपूर असून शरिरात उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते कारण यात चिकन, अंडी, तसेच गाजर, कोबी शिमला मिरची यांचा ही वापर केला जातो.तर चला बनवूयात रशियन चिजी चिकन कटलेट....
कुकिंग सूचना
- 1
सर्व व्हेजीज बारिक चिरून घ्यावेत. एका भांड्यात तेल चमचा गरम करून त्यात चिकन टाकावे व मीठ घालून हलवून घ्यावे.
- 2
चिकन शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- 3
बटाटे उकडून स्मॅश करून घ्या आणि त्यात बारीक केलेल्या चिकन घालून घ्यावे आता त्यात बारीक चिरलेला गाजर, कोबी, कोथिंबीर, शिमला मिरची, पुदिन्याची पाने घालावे.
- 4
सोया साॅस घाला आणि चिज किसून घ्यावे व त्यात लाल तिखट हळद मीठ घालून घ्यावे.
- 5
सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हाताने मळून घ्यावे आता त्याला हवे ते आकार देवून घ्या. कटलेट कोट करण्याकरिता मैदा घ्या त्यात एक एक भरवून घ्यावे
- 6
नंतर ते फेटलेल्या अंड्यांचे मिश्रणात बुडवून घ्यावे.
- 7
नंतर रवा रोस्टेड शेवयात घोळवून गरम तेलात तळून घ्या. येथे रवा न वापरता ब्रेड क्रम्प वापरू शकता.
- 8
लहान मुलांना साॅस सोबत सर्व्ह करावे तर मेओनेज मध्ये चिलीफ्लेक्स घालून डीप तयार करून त्या सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
शामी कटलेट (shami cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट्स मला फार आवडतात त्यात चिकन कबाब कटलेट मस्तच खूप छान लागतात रमजान महिन्यांत हे कटलेट बनवले जातात रोजा सोडण्यासाठी बहुतेक सर्व ठिकाणी ही रेसिपी अगदी सहज उपलब्ध असते Nisha Pawar -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर श्रावण संपला व रिमझिम पावसामध्ये गरमागरम चिकन चे कटलेट Kirti Killedar -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
चिकन लसूणी कटलेट (chicken lasooni cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2आज नॉनव्हेज खायचा शेववटचा दिवस... कारण म्हणजे काय विचारता... अहो अधिक महिना लागतो की शुक्रवार पासून आणि मग नवरात्र म्हणजे जवळपास सव्वा महीना नो नॉनव्हेज... म्हणून लेकीच्या फरमाईश खातर आजचे चिकन लसूणी कटलेट. Yadnya Desai -
-
-
-
कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट चॅलेंज आला आणि मला खूप आनंद झाला कारण कटलेट तर माझे फेवरेट तसे खाल्ले तर मी भरपूर दा पण घरी पहिल्यांदा घरी बनवले आणि ते पण छान झाले घरी बनवायची इच्छा तर माझी खूप दिवसापासून होती पण असा आहे ना की इच्छा असून काही होत नाही वेळ पण पाहिजे. काही नवीन नवीन रेसिपी करत राहते. कुठे जरी खाल्ले किंवा असे वाटते की घरी नक्की बनवावे. थँक्यू Cookpad मुळे मी घरी बनवू शकले. Jaishri hate -
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
केळफुलाचे कटलेट (kelfulache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर केळफूलात कोलेस्ट्रेरॉल,साखर यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. मात्र कॅल्शियम, चांगल्या प्रतीची प्रथिनं , मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर यांचा नैसर्गिकरित्या मुबलक साठा केळफूलात आढळतो. यामुळे हृद्यरोगी आणि मधूमेहींना त्याच्या सेवनाचा फायदा होण्यास मदत होते. Amit Chaudhari -
-
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी फस्ट टाईम मोमोज करून बघितले आहे घरी छान वाटले तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा मजा आली करताना इतके सुंदर दिसत होती की काय सांगू Nisha Pawar -
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
-
-
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande -
-
चायनीज रॅडीश पॅनकेक (chinese radish pancake recipe in marathi)
#पॅनकेकचायनामध्ये स्ट्रिटफूड मध्ये या पॅनकेकचा समावेश होतो. तिथे हा सर्रास बनवला जातो. अगदी झटपट बनवता येतो.मुळा हा उग्र वासामुळे लहान मुले आणि मोठी माणसे सुद्धा खात नाहीत. म्हणून तो असा खायला दिला तर तो झटपट खाल्ला जातो आणि त्याचा वास हि येत नाही. Supriya Devkar -
-
-
चिकन सूप (chicken soup recipe in marathi)
#hs चिकन चे सुप पावसाळा व थंडीतील ऐक हेल्दी ( काढा ) च चिकन सुप मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरले भरपुर प्रमाण असते चिकन मध्ये प्रोटीन भरपुर असल्याने शरीराला उर्जा व शाक्ति मिळते. रोग प्रतिकार क्षमता वाढते. त्यातील अमीनो ऍसिडमुळे पोटाच्या तक्रारी दुर होतात. वजन कमी करायला मदत होते. ब्लड प्रेशर कंट्रोल करते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते . चला तर असे हेल्दी चिकन सुपची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai -
-
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
More Recipes
टिप्पण्या