स्विस चीज़ रोस्टी (swiss cheese rosti recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपीज
निसर्गरम्य संपूर्ण बर्फाच्छादित आल्प्स पर्वत रांगातील या नयनरम्य देशात पर्यटनासाठी जाण्याची ईच्छा प्रत्येकालाच असते.स्वित्झर्लंडचा
स्वित्झर्लंडचा विचार आल्याबरोबर तिथल्या मैञिणीची आठवण आली व तिच्या कडून मिळालेली भारतीय खाद्यसंस्कृतीशी मिळती जुळती व पटकन होणारी डिश तिने सांगितली.ब्रेकफास्ट रेसिपी स्विस चीज रोस्टी.यात मग मी मला हवे तसे प्रयोग करून.. हि रेसिपी आपल्या साठी आणली आहे. चला तर मग पाहूया स्विस चीज़ रोस्टी ....
स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध असलेल्या चीज मध्ये बनलेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच स्वित्झर्लंडची खाद्य भ्रमंती करवेल यात शंका नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
1 सर्विंग
  1. 2बटाट्याचे किस
  2. 2चीज़ क्यूब
  3. 1 टीस्पूनमिरे पूड़
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पूनऑलिव तेल

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    जेव्हा ही रेसिपी करायची असेल तेव्हाच सगळी सामग्री एकत्र ठेवा व वेळेवर बटाटा किस्सुन घ्या(त्यला पाण्यात घालायचे नाही). पसरट पँन मधे तेल घालुन गरम करावे. व त्यात लगेच बटाटयाचा किस पसरावा.व आप्ल्या चविनूसार वरुन मिरे पूड़ व मिठ भुरभुरावे.

  2. 2

    पसरलेला बटाटा आत्ता दोन्ही कडून खुसखुशीत भाजुन घ्या. (हे परतवणे थोडे नाजुक काम आहे) दहा ते पंधरा मिनिटे लागतील एक बाजू ब्राउन झाली की दुसरी बाजू पण भाजुन घ्या.चीज़ किसुन चविनूसार मिरे पूड़ मिक्स करुन घ्या. आत्ता हे किसलेले चीज़ आत्ता भाजलेल्या बटाट्याचा अर्ध्या भागावर पसरावे.

  3. 3

    अर्द्या भागात पसरवलेल्या चीज़ वर दुसरा अर्धा भाग फ़ोल्ड करुन बन्द करुन घ्या व काही सैकेण्ड गरम करुन घ्या म्हणजे चीज़ मेल्ट झाले की प्लेट मधे काढुन त्याचे दोन भाग करुन गरम गरम कॉफ़ी बरोबर सर्व्ह करावे. स्विस चीज़ रोस्टी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes