बटरचीज पावभाजी (butter cheese pawbhaji recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#बटरचीज ....सणांचे दिवस सूरू झाले सारख गोड खाण्यात येत मग चटपटीत झणझण खाण्याची ईच्छा होते ...आणी पावसाळी वातावरण असल तर अशी झणझणीत , गरमागरम बटर आणी चीज वाली भावभाजी खूपच छान वाटतो खायला

बटरचीज पावभाजी (butter cheese pawbhaji recipe in marathi)

#बटरचीज ....सणांचे दिवस सूरू झाले सारख गोड खाण्यात येत मग चटपटीत झणझण खाण्याची ईच्छा होते ...आणी पावसाळी वातावरण असल तर अशी झणझणीत , गरमागरम बटर आणी चीज वाली भावभाजी खूपच छान वाटतो खायला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामपत्ता कोबि
  2. 4ऊकडलेले बटाटे
  3. 3शीमला मीर्ची
  4. 4-5टमाटे
  5. 2मोठे कांदे
  6. 2हीरव्या मीर्ची
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 2 टेबलस्पूनभावभाजी मसाला
  9. 1 1/2 टेबलस्पूनकांदालसून मसाला
  10. 1 टेबलस्पूनगरममसाला
  11. 1 टेबलस्पूनतीखट
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनधणेपूड
  14. अमूलबटर लागेल तेव्हड
  15. 2-3 टेबलस्पूनचीज कीसून
  16. 2 टेबलस्पूनतेल
  17. 2 टीस्पूनमीठ कींवा टेस्टनूसार
  18. 1 टीस्पूनसाखर
  19. 2लींबू
  20. 1कांदा बारीक चीरून
  21. 2पावचे पँकेट

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे ऊकडून घेणे. भाज्या धूवून घेणे.नंतर पत्ता कोबि आणी 3टमाटे चीरून कूकरमध्ये वाफवून,शीजवून घेणे...

  2. 2

    नंतर सगळ्या भाज्या बारीक चीरून घेणे...आणी मसाले सगळे काढून घेणे...आता ऊकडलेले बटाटे आणी ऊकडलेली पत्ता कोबि टमाटे मँशरने मँश करणे...

  3. 3

    आता गँसवर गरम कढईत 2 टेबलस्पून बटर 2 टेबलस्पून तेल टाकणे..आणी बारीक चीरलेला कांदा टाकणे...2मींट परतून....बारीक चिरलेला टमाटा आणी शीमला मीर्ची,हीरव्या मीर्ची टाकणे...

  4. 4

    2 मींट छान परतून सगळे मसाले टाकणे...1 टेबलस्पून पावभाजी मसाला भाजी शीजवतांना टाकणे...(1 टेबलस्पून वरून शीजतांना टिकणे)आता या मसाल्यात साईडला बटर टाकून परतून घेणे त्यात कढईत...

  5. 5

    आता त्यात मँश केलेल्या भाज्या टाकणे.. मीठ चविला थोडी साखर टाकणे.आणी 5 मींट छान शीजू देणे...हव असल्यास थोडे पाणी टाकणे.....वरन कोथिंबीर टाकणे भाजी तयार...

  6. 6

    बटर चीज पावभाजी तयार...आता गँसवर बटर मधे भाजलेले पाव, कांदा,लींबू आणी वरून भाजीवर बटर चीज कीसून टाकणे आणी गरम -गरम सर्व करणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes