वन बाईट चीज पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)

#बटरचीज
नॉर्मल पिझ्झा आपण नेहमीच खातो. पण सहज खाता यावा. ऐका बाईट मध्ये पण पिझ्झा बनून त्याची मजा लूटता यावी म्हणून ह्या पदार्थाची निर्मिती झाली. घेऊया आनंद या चीज पिझ्झ्याचा.
वन बाईट चीज पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#बटरचीज
नॉर्मल पिझ्झा आपण नेहमीच खातो. पण सहज खाता यावा. ऐका बाईट मध्ये पण पिझ्झा बनून त्याची मजा लूटता यावी म्हणून ह्या पदार्थाची निर्मिती झाली. घेऊया आनंद या चीज पिझ्झ्याचा.
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य घेतले. भाज्या धुन चिरून घेतल्या. टोमॅटो शिजवून मिक्सर वर फिरवून मीठ पेस्ट केली.
- 2
पॅन मध्ये तेल घालूनतिखट घालून पेस्ट घाला. मिरे पावढर घाला. उकळी आणा. आणि एका भांड्यात काढा हा टोमॅटो सॉस. आता सर्व साहित्य एकत्र करून पिझ्झा बनवायला घ्यावा.
- 3
ऐका ब्रेड स्लाईसचे 4 छोटे भाग करा. वरून प्रथम फ्रेश बनवलेला टोमॅटो सॉस लावून घ्या. मग सिमला मिरची, गाजर, बारीक कापलेली कांदा पात, मीठ कांदा स्लाईस, टोमॅटो स्लाईस घालून वरून मिक्स हेर्ब्स स्प्रेड करा.
- 4
सर्व झाले की मग चीज किसून स्प्रेड करून घ्या. गरम पॅन मध्ये त्या स्लाईस ठेवून बेक करा. पुढील सर्व स्लाईस बेक करून घ्या. आपल्या **वन बाईट चीज पिझ्झा** तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा. फार टेस्टी होतात ह्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही वर पिझ्झाची जाहिरात तो अन् आपल्यालाही तो खावासा वाटतो. पण, आता काळजी करु नका आता आपण घरच्या घरी झटपट पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू . चला तर मग आपण आज शानदार पिझ्झा बनविण्याची रेसेपी जाणून घेऊया. Mrs. Snehal Rohidas Rawool -
चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)
#बटरचीज ही रेसिपी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि खूप लवकर बनते. लहान मुलांची बर्थडे पार्टी अथवा पार्टी स्टार्टर म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे चीज पासून काहीतरी चांगलं बनवावं हा उद्देश. खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा. Rohini Deshkar -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
चीस पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#GA4#week17की वर्ड ' CHEES ' घेऊन मी आज चीज पिझ्झा बनवला आहे. Shilpa Gamre Joshi -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
होममेड चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#बटरचीजपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. आपण टि.व्ही.वर पिझ्झाची जाहिरात बघतो आणि आपणही तो खावा अशी ईच्छा होते. आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल नाही का? घरच्या घरी व्हेजिटेबल पिझ्झा बनवणं खूप साधं आणि सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला पर्याय म्हणून, संध्याकाळी हेवी स्नॅक्स किंवा अगदी रविवारी ब्रंच म्हणूनही पिझ्झा बनवू शकता. कारण भरभरून कॅलरीज असलेले ते एक भरपेट स्नॅक्स आहे. आपण बघुया घरच्याघरी पिझ्झा कसा बनवायचा त्याची रेसिपी. स्मिता जाधव -
चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)
#GA4 #week22#pizzaचीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
डबल लेयर चीज पिझ्झा (double layer cheese pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झा#ब्रेडपिझ्झाहा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली पिझ्झा हे इटालियन डिश असून इटलीतून पूर्ण जगभरात खूपच पसरली भारत तर आहेच शोकीन पिझ्झा खाण्याचाआता एकही स्थळ असे नाही मिळणार जिथे आपल्याला पिझ्झा मिळणार नाही कुठेही उभे राहा ऑर्डर करा पिझ्झा मागवा आणि पिझ्झा खा इतके इन्स्टंट फूड आणि इन्स्टंट पद्धत पिझ्झा ने सुरू केली आहे जेवण नाही बनवायचे काही छोटी-मोठी पार्टी करायची तर करा पिझ्झा ऑर्डर इतका हा पिझ्झा लहानांपासून मोठ्यांना प्रिय आहे. नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच डिश स्वीकारली आहे माझे होम टाऊन एक छोट शहर आहे तिथे पिझ्झा फक्त नावासाठी माहीत होते पण कुठेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्हाला कधीच मिळत नव्हत्या किंवा विकत पिझ्झाही बघायला मिळत नव्हते पण ज्या शहरात मी रहात होते तो शहर बेकरी व्यवसायासाठी खूपच प्रचलित आहे आम्ही त्या बेकरी वाल्याना विचारायचो की पिझ्झा बनवायचा तर काय करायचे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे ईस्ट देऊन पिझ्झा Chetana Bhojak -
मिनी चिज बटर पिझ्झा (cheese butter pizza recipe in marathi)
#बटर चिज⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️बटर - चीज म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते! या पिझ्झा साठी बटर आणि चीज दोन्ही घटक वापरून मी एक वेगळी चवदार रेसिपीज बबनवली . 😃 ती म्हणजे मिनी चिज बटर पिझ्झा चला तर बघुया💁 Jyotshna Vishal Khadatkar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड पिझ्झा हा झटपट होणारा आणि लहान मूल तर आवडीने खाणारा. Supriya Gurav -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
बटर चीज काॅर्न बर्गर (butter cheese corn burger recipe in marathi)
#बटरचीज बटर सॅन्डविच आपण तर नेहमीच खातो , म्हटल आज वेगळ काही तरी करु, म्हणुन बर्गर केल , छान टेस्टी मुलांना पण आवडणार Anita Desai -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
-
पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#CDYHappy children's dayमुलं कितीही मोठी झाली तरी बाहेरचे जे पदार्थ असतात ते घरी केले की त्यांना नेहमीच आवडतात. विकतच्या पिझ्झापेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा माझ्या मुलांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी पिझ्झा बेस वर मी टॉपिंग टाकून पिझ्झा बनवला आहे आणि मलाही पिझ्झा आवडतो त्यासाठी मी व्हीट ब्रेड वर पिझ्झा टॉपिंग टाकून पिझ्झा नेहमी माझ्यासाठी बनवते. चला तर मग बघूया झटपट होणारी घरगुती व्हेज पिझ्झा ची रेसिपी🍕😋 Vandana Shelar -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi)
#बटरचीजबटर आणि चीज वापरून खूप पदार्थ टेस्टी होतात. मी एक वेगळ्या स्टाईल नी पिझ्झा बनवला आहे. पिझा बेस साठी नेहमी मैदा असतो त्यामुळे पिझा अनहेलदि समजला जातो पण मी घरचे ज्वारीचे व बेसन पीठ वापरून थालीपीठा चे रूप पिझा मध्ये परिवर्तित केले आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar -
तिरंगा पिझ्झा (tiranga pizza recipe in marathi)
#tri पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा... माझा तर अतिशय प्रिय.. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी तीन प्रकारच्या भाज्या घेऊन हा तिरंगी पिझ्झा बनविला आहे.. सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 Aparna Nilesh -
अंडा ब्रेड पिझ्झा (Anda bread pizza recipe in marathi)
#worldeggchallenge (2)अंडयाच्या बरेच रेसिपी आहे.आज मी वेगळी रेसिपी करून बघितली.अंडा ब्रेड पिझ्झा. पोटभर,पौष्टिक असा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
कॅप्सिकम ओनियन चीज पिझ्झा (capsicum onion cheese pizza recipe in marathi)
#post1#noovenbaking#nehashah thank u so much mamकॅप्सिकम ओनियन चीज पिझ्झा Mamta Bhandakkar -
डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
#झटपट माझ्या बहिणीची मुल आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करावा म्हणून मुलांच्या आवडीचा डबल लेअर व्हेजिटेबल. पिझ्झा. Vrunda Shende -
पिझ्झा डोसा (pizza dosa recipe in marathi)
#रेसिपी बुक#week9#post 2#fusion recipe#मुलांना आवडती डिश म्हणजे पिझ्झा म्हणून मी हे फ्यूजन करायचं ठरवलं मुलांना पिझ्झा आवडतो म्हणून त्यांची इच्छा आणि डोसा ची अफलातुन फ्युजन डिश तुम्ही पण करा R.s. Ashwini -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या