रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)

रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) @cook_24497459
गोवा

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल म्हटलं कि अनेक सलाड चे प्रकार येतात. वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या देशात आढळतात व त्याचे त्याप्रमाणे सलाड बनवले जाते.
असे हे रशियन सलाड रशिया, युरोप सारख्या देशात खाल्ले जाते

रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल म्हटलं कि अनेक सलाड चे प्रकार येतात. वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या देशात आढळतात व त्याचे त्याप्रमाणे सलाड बनवले जाते.
असे हे रशियन सलाड रशिया, युरोप सारख्या देशात खाल्ले जाते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2गाजर
  2. 2बटाटे
  3. 1काकडी
  4. 1सफरचंद
  5. 1 टीस्पूनकाळी मिरीपूड
  6. 1 कपमक्याचे दाणे
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 2 टेबलस्पूनव्हेज मेयॉनीज

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    गाजर व बटाटे बारीक फोड्या करून घ्याव्यात. एका भांड्यामध्ये पाणी उकळून त्यामध्ये दोन्ही वेगवेगळे शिजवून घ्यावे. मक्याचे दाणे गरम पाण्यात २-३ मिनिटे उकळून घ्यावे.

  2. 2

    सफरचंद, काकडी इत्यादी सोलून बारीक फोडी करून घ्याव्या. एका भांड्यामध्ये सर्व भाज्या एकत्र करून घ्यायचे

  3. 3

    एका भांड्यामध्ये थोडे मीठ व मेयॉनीज घालून मिसळावे, काळी मिरी पावडर घालून मिक्स करून घ्यायचे.

  4. 4

    सर्व भाज्या मेयॉनीज मध्ये घालून सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे. ५ मिनिटे झाकून ठेवावं व सर्व्ह करावे. वेग मेयॉनीज देखील वापरू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes