अफगानी एग ऑमलेट विदपोटॅटोजअँडटोमॅटोज (afghani egg omlet with potato' and tomato's recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week13
#Themeइंटरनॅशनल रेसिपी
अफगाणिस्तान मध्ये एग आम्लेट हे फेमस ब्रेकफास्ट फूड आहे. बटाटा आणि स्पेशली टोमॅटो घालून हे आमलेट बनवतात . सिम्पल आणि टेस्टी आमलेट खायला खूप अप्रतिम लागते.

अफगानी एग ऑमलेट विदपोटॅटोजअँडटोमॅटोज (afghani egg omlet with potato' and tomato's recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
#Themeइंटरनॅशनल रेसिपी
अफगाणिस्तान मध्ये एग आम्लेट हे फेमस ब्रेकफास्ट फूड आहे. बटाटा आणि स्पेशली टोमॅटो घालून हे आमलेट बनवतात . सिम्पल आणि टेस्टी आमलेट खायला खूप अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 2बारीक चिरलेले बटाटे
  2. 2मोठे बारीक चिरलेले कांदे
  3. 2मोठे बारीक चिरलेले टोमॅटो
  4. 1टीस्पून काळीमिरी पावडर
  5. गरजेनुसार मीठ
  6. 3अंडे
  7. 3टीस्पून कोथंबीर
  8. 4हिरव्या मिरच्या
  9. 1/4ऑलिव ऑइल किंवा तेल
  10. 1टीस्पून लाल मिरची पावडर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वात आपण बटाट्याची साल काढून त्याचे मीडियम साईज चौकोनी फोड्या करून घेऊ.आता पॅनमध्ये तेल घालून नंतर त्यात आपण चौकोन कापलेले बटाटे घालून पाच मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घेऊ

  2. 2

    आता त्यात कांदा टाकून आणि एक मिनिटे परतून घेऊ.नंतर त्यात टोमॅटो टाकून अजून एक मिनिटासाठी शिजू दे वो. आता त्यात हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घेऊ.आता काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून परतून घेऊ.

  3. 3

    आता टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यावर वरून अंडा फोडून त्यामध्ये टाकू.वरून थोडी कोथिंबीर आणि काळी मिरी पावडर टाकू. पाच मिनिटांसाठी झाकण लावून गॅसवर मंद आचेवर शिजवू द्या.

  4. 4

    शिजवुन झाल्यावर तयार आहे, आपले अफगाणी एग आमलेट विद बटाटा अंड टोमॅटो. सकाळी नाष्टा साठी बनवला जाणारा हा पदार्थ आहे एकदम सिम्पल आणि झटपट बनणारे आमलेट तुम्ही पाव,बन ब्रेड, पोळीबरोबर खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes