एग विथ पोटेटो ऑमलेट (अफगानी ब्रेकफास्ट) (egg with potato omelette recipe in marathi)

#pe: अंडी आणि बटाटे घेऊन बनवलेले हे अफघनीऑमलेट हेल्दी तर आहेआणि बनवला सुद्धा अगदी सोप्पे आहे. सद्याच्या काळात बघितल त कळेल की सकाळच्या breakfast पासून लंच आणि डिनर तर मेन्यू गोड किव्हा तिखट, व्हेज नॉनव्हेज किंव्हा लग्नाची आणि बर्थडे (🎂) पार्टी असो त्या मध्ये अंडी आणि बटाटे प्रथम मेन्यू बनवाला घेतो.मी थोड इंडियन टच हया रेसिपी ला दिले आहे . ग्रीन चीली आणि गार्लिक बारीक कापून घेतले आहे.अशे प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन नी भरपूर हेल्दी पोटेटो का कमाल और अंडे का फंडा बनवून दाखवते.
एग विथ पोटेटो ऑमलेट (अफगानी ब्रेकफास्ट) (egg with potato omelette recipe in marathi)
#pe: अंडी आणि बटाटे घेऊन बनवलेले हे अफघनीऑमलेट हेल्दी तर आहेआणि बनवला सुद्धा अगदी सोप्पे आहे. सद्याच्या काळात बघितल त कळेल की सकाळच्या breakfast पासून लंच आणि डिनर तर मेन्यू गोड किव्हा तिखट, व्हेज नॉनव्हेज किंव्हा लग्नाची आणि बर्थडे (🎂) पार्टी असो त्या मध्ये अंडी आणि बटाटे प्रथम मेन्यू बनवाला घेतो.मी थोड इंडियन टच हया रेसिपी ला दिले आहे . ग्रीन चीली आणि गार्लिक बारीक कापून घेतले आहे.अशे प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन नी भरपूर हेल्दी पोटेटो का कमाल और अंडे का फंडा बनवून दाखवते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटा सोलून त्याचे एक सारखे तुकडे कापून घ्या.नंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.
- 2
मिरी कुटून घ्या, ओली मिरची लसूण बारीक चिरून घ्या.आणि बारीक कोथिंबीर चिरुन घ्या.
- 3
आता एक पॅन मध्ये तेल आणि बटर घ्या त्यानंतर गरम झाले की आदी लसूण हिरवी मिरची टाकून हलवा नंतर बटाटेचे तुकडे कांदा घाला आणि परता त्या नंतर टोमॅटो घालून छान परतून झाकण लावून सगळ शिजून दया. शिजल्या नंतर मीठ आणि मिरी पावडर टाकून हलवा नंतर एक लेयर करून त्यावर पॅन मध्ये तीन झागी तीन एका नंतर एक अंड फोडून हळु टाका नंतर त्या वर मीठ चवीनुसार आणि मीरी कूट घालून ३ मिंट झाकण लावून ठेवा.झालं ऑमलेट ब्रेकफास्ट तयार.बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
- 4
हे अफगानी ऑमलेट पाव, परोठा, ब्रेड सोबत खावे. 🥚🥔🧄🌰🌶️🍳🍛😋👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग पोटॅटो सालसा (egg potato salsa recipe in marathi)
#pe अंडी आणि बटाटे यांचा नाश्ता मध्ये पोटभरीचा. तर चला मग बनवूयात एग पोटॅटो सालसा. स्पॅनिश डिशचे काॅम्बिनेशन असलेला हा सालसा. Supriya Devkar -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallengeउकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो पण अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मग ते रोज खाल्ले पाहिजे. अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात. हाडांची झालेली झीज उकडलेले अंडे खाल्याने भरून निघते तसेच अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. Rajashri Deodhar -
टोरटीला (tortilla recipe in marathi)
#अंडा "" अंडे का फंडा""अंड हे आपल्या शरीराला किती उपयोगी आहे हे प्रत्येकाला माहीत आहेच मग अश्या शक्ति वर्धक अंड्याच्या रेसीपीज् पण तेवढ्याच निरनिराळ्या प्रकारे केलेल्या जातात.आज आपण थोडीशी हटके अशी स्पेनीश् इंटरनेशनल रेसीपी जी करायला अतीशय सोप्पी, पटकन होणारी व त्या रेसिपी ला थोडा आपला देशी टच देऊन तयार करुया टोरटीला"संडे हो या मंडे रोज खावो अंडे" Nilan Raje -
एग रोटी नॅचोज (egg roti nachos recipe in marathi)
#अंडा इंडियन टच असलेली ही रेसिपी खूप झटपट वा चविष्ट बनते. हेल्दी पोटभरीचा नाश्ता आहे हा. कमी साहीत्यात पण बनू शकतो असा आहे. मुलं खुश होतात काही वेगळे खायला मिळाले की. Sanhita Kand -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
क्रिस्पी टू टोन्ड ऑम्लेट रॅप विथ एग राईस (two toned omlet rap with egg rice recipe in marathi)
#worldeggchallengeमला स्वतःला अंडी फार आवडतात,मुळात ती पौष्टिक असतात,आणि त्या बरोबर खूप सारी एनर्जी प्रदान करतात...आणि झटपट होणारे पदार्थ मला तर बाबा फारच आवडतात Shital Siddhesh Raut -
करंडी ऑमलेट (kurndi omelette recipe in marathi)
#GA4 #week2#cooksnapसुप्रिया देवकर व माया बावने द्यावी ह्यांच्या रेसीपी त करण्याच्या पद्धतीतथोडासा बदल करून ही रेसिपी तयार केली आहे.ऑमलेट हा तसा साधा पण पटकन होणारा व सर्वांच्या आवडीचा पदार्थ.साऊथ साईड लाल ह्याच ऑमलेट एका विशिष्ट नावाने बनवला जातो व त्यात तव्याच्या एवजी आपल्या फोडणी पात्रता बनवतात ज्यामुळे विशिष्ट आकार येतो ज्याला करंडी ऑमलेट असे म्हणतात. Nilan Raje -
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
अफगानी एग ऑमलेट विदपोटॅटोजअँडटोमॅटोज (afghani egg omlet with potato' and tomato's recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #Themeइंटरनॅशनल रेसिपीअफगाणिस्तान मध्ये एग आम्लेट हे फेमस ब्रेकफास्ट फूड आहे. बटाटा आणि स्पेशली टोमॅटो घालून हे आमलेट बनवतात . सिम्पल आणि टेस्टी आमलेट खायला खूप अप्रतिम लागते. Najnin Khan -
हेल्दी एग टोमॅटो सूप
#सूप सूप हे हेल्दी असते. पचनास मदत करणारे असते. आणि म्हणूनच डाएट करणारे लोक सूप पितात तेही विविध प्रकारचे. अंडी आणि टोमॅटो या दोन्हीचे काॅम्बिनेशन खूप अप्रतिम लागते. इटालियन प्रकार असला असला तरी आपण कोथिंबीर घालून इंडियन टच देवू शकतो तो छान लागतो. Supriya Devkar -
एग चाट बास्केट (Egg chat basket recipe in marathi)
#worldeggchallengeहम्टी-डम्टी पासुन सुरु झालेली अंड्यासोबतची मैत्री स्पॅनिश ऑमलेट, चीज ऑमलेट पर्यंत वाढतच असते. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... अशी जाहिरात काही वर्षांपूर्वी सगळीकडे झळकली आणि पाकिटावर हिरवा ठिपका बघून पदार्थ विकत घेणाऱ्यांची पावलेही अंड्याच्या क्रेट कडे वळली. अंडे आहेच असे की त्याचे हवे तसे प्रयोग करता येतात.'डेव्हिल्ड एग' ही रेसिपी माझ्या पहाण्यात आली, पण सारखे वाटत होते की या रेसिपीच्या स्टफिंग मधे इनोवेशनसाठी खूप स्कोप आहे. कुकपॅडची ही स्पर्धा घोषीत झाली आणि पुन्हा डेव्हिल्ड एग ने डोक्यात भुणभुण सुरु केली. शेवटी आपले पारंपारिक चाटचे इनग्रेडियंटस् आणि इतर घटक वापरून हि रेसिपी बनवली.सादर आहे ती चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी! Ashwini Vaibhav Raut -
इंडो वेस्टन ऑमलेट (indo western omelette recipe in marathi)
#अंडा अंडे का फंडा ऐकदम इजीच भाई लोग आयो सिखादे तुम्हे अंडे का फंडा ये नही प्यारे कोई मामुली फंदा हे गाण आपण लहानपणापासुन च गुणगुणत असतो खरच अंड्याची कमालच तशी खुप मोठी आहे चला तर अंड्याचे नविन ऑमलेट रेसिपी मी बनवलेली बघुया तर छाया पारधी -
एग कॉइन स्नॅक्स
#goldenapron3कीवर्ड पझल्स मधून शोधलेले शब्द आहेअनियनबटरएगकॅरेटहे पदार्थ वापरून एक गोल्डन कॉइन हा पदार्थ केलेला आहे किटी पार्टी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये आपण हा स्नॅक्स म्हणून पदार्थ बनवू शकतो रेसिपी खालील प्रमाणे आहे Anita sanjay bhawari -
मॅगी एग ऑम्लेट / नुल्ड्स ऑम्लेट (maggi egg omelette recipe in marathi)
सर्वांना आवडणारा चविष्ट व रुचकर असा नाष्टा नक्की तुम्ही एकदा करून पहा.#Pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
क्लाउड ऑम्लेट (Cloud omelette recipe in marathi)
#pe"क्लाउड ऑम्लेट" संडे हो या मंडे रोज खाये अंडे.... हे तर ब्रीदवाक्य...!!अंडे खाण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण अंडी खायची कशी....!! तर अशी...!! नवनवीन आयडिया लावून...👌👌 आज हे ऑम्लेट मी आणि माझ्या मुलाने बनवलं आहे...!!सजावट पण त्यानेच केली आहे, आणि फस्त पण....☺️☺️ एकदम झट की पट होणारी मस्त अशी इंडो-इंटरनॅशनल रेसिपी....👌 जी दिसायला इतकी attractive आहे, तितकीच खायला पण मजा येते...😊😊 Shital Siddhesh Raut -
एग रॅप (egg wrap recipe in marathi)
#अंडा लहान मुलांना नेहमी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट खाऊन कंटाळा आलेला. तर त्याच पदार्थाचं नवीन रूप करायचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
एग चीज बन्स (egg cheese bun recipe in marathi)
#pe 🐣🥚मूर्गी क्या जाने अंडे का क्या होगा.... लाईफ मिलेगी या तवेपे फ्राय होगा....? पण इथे मी अंडी उकडून त्याचे स्टफ्फिंग करून ते पावा मध्ये भरले आणि त्याचे असे हे आगळे वेगळे एग चीज बन्स तयार केले.. Aparna Nilesh -
एग्ज ऑन पोटॅटो (eggs on potato recipe in marathi)
#अंडा बटाटा#peपारंपारिक पारशी रेसिपी सल्ली पर ईडू ज्याच्यात पारशी लोकं बटाट्याच्या सळीला मसाला लावून व त्यावर अंडी घालून बेक करतात. ही डिश त्यांच्यात नाश्त्याला खातात. पण बटाटे कापून घातले की ते आपण जेवणासाठी पण वापरु शकतो. Yadnya Desai -
"हिडन एग कबाब" (hidden egg kabab recipe in marathi)
#SR" हिडन एग कबाब " अंडी म्हणजे प्रथिनांचा सर्वात मोठा स्तोत्र.... आणि माझ्या मुलांना तर नेहमीच्या आहारात मी अंड्यांचे विवीध प्रकार करून खायला घालत असते... त्यातलाच हा एक प्रकार.. स्टार्टर असला तरी अगदी पोट भरीचा मेनू...आणि चविष्ट ही तितकाच...👌👌 Shital Siddhesh Raut -
हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)
#peबटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून. Supriya Devkar -
एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)
#अंडाहेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.Ashwini Choudhari
-
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.जरा वेगळा पदार्थ म्हणून आपण हे सॅलड करु शकतो. पोषण पण आणि जिभेचे चोचले पण पुरवले जातात. Prachi Phadke Puranik -
सिम्पल आणि ईजी हेल्थी एग पराठा (egg paratha recipe in marathi)
#worldeggchallenge, अंडी खाणे हे आपल्या हेल्थसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे म्हणुन मी अंड्यांची खूप साधी आणि सोप्पी हेल्थी ब्रेकफास्ट रेसीपी केली आहे Anuja A Muley -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
एग मसाला (Egg Masala recipe in marathi)
#worldeggchallengeआहारामध्ये अंडी हे भरपूर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा घटक आहे. शारीरिक तंदुरूस्तीसाठी अंडी उकडून खाल्ली जातात. पण कधी कधी मुले नुसतं उकडलेले अंड खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळेला नेहमीचे मसाले वापरून , छान सजावट करून आपण मुलांना ही अंडी देवू शकतो. Namita Patil -
क्लाउडी अंडा आमलेट (cloudy egg omelette recipe in marathi)
#worldeggchallenge#eggrecipe'संडे हो या मंडे रोज खाये अंडे' किंवा एखादी कमावती स्त्री असली तर तिला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतात तसेच टीचर नी जर शून्य मार्क दिले तर आपण अंडा मिळाला म्हणतो.'अंडा पाहिले की कोंबडी पहिले हा प्रश्न जरी वादातीत असला तरी लोक बिनधास्त अंडी खातात असे हे कोंबडीचे अंडे उच्च प्रोटीन चा स्त्रोत आहे अंड्याच्या पांढर्या भागा पासून फक्त प्रोटीन मिळते आणि पिवळ्या भागातून फॅट ,कोलेस्ट्रॉल व इतर बऱ्याच गोष्टी मिळतात. अंड्याच्या बलकातील कोलीन घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो तसेच अंड्याच्या बलकापासून विटामिन्स, क्षार, लोह मिळते तसेच डोळे निरोगी राखण्या बरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठी व हाडं मजबुतीसाठी अंड हे अतिशय उपयुक्त आहे अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहाइड्रेट, कोलीन विटामिन ए,डी, B-6, बी-12 , फोस्पेट, कॅल्शियम ,सोडियम ,पोटॅशियम मॅग्नेशियम अशी पोषणमूल्ये मिळतात. Mangala Bhamburkar -
-
पोटॅटो फिंगर्स (potato fingers recipe in marathi)
#peबटाटा आणि अंडे दोन्ही पौष्टिक...तीळ लावून शॅलो फ्राय करुन अजून हेल्दी स्नॅक बनवले आहे. Manisha Shete - Vispute -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (7)