एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)

#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे.
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आमलेट साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र केले. अंडे फेटून घेतले आणि फेटलेले अंड्या मध्ये, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर टाकली.
- 2
आता पॅनमध्ये तेल गरम केले. तेल गरम झाल्यानंतर फेटलेले अंडे असलेले मिश्रण पण वर पसरवले.एका बाजूने अंडे फ्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूने ब्रेड ऑमलेट वर ठेवले.ऑमलेट झाल्यावर ब्रेड ची बाजू फोल्ड केली.
- 3
ब्रेड स्टफ झाल्यावर ऑमलेट चाकूने कापून घेतले.आणि एग ब्रेड स्टफ आमलेट सॉस सोबत एका डिश मध्ये सर्व्ह केले.आहे ना हा झटपटीत होणारा नाष्टा.चला तर मग नाष्टा करायला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
झटपट गारलिक ब्रेड (zhatpat garlic bread recipe in marathi)
#ब्रेड#नाश्ताघरात ७-८ ब्रेड स्लाइस उरले होते, त्याचे काय करायचे विचार करताना एक पटकन होणारा टेस्टी नाष्टा बनवायचा विचार केला. आजकालच्या मुलांना तर असा नाश्ता दिला की एकदम खुश.. चला तर मग बनवू या..Pradnya Purandare
-
हेल्दी वेजिटेबल स्टफ चीज एग रोल (egg roll recipe in marathi)
#अंडामुलांसाठी टिफिन मध्ये काय हेल्दी देऊ हा बऱ्याच आई लोकांना पडणारा नेहमीचा प्रश्न??जर प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ने युक्त असा हा इन्स्टंट आणि हेल्दी वेजिटेबल स्टफ एग रोल बनवून दिला तर मुलं आवडीने खातील.आपण फटकन बनणारा असा हा नास्ता बनवू शकतो. Deveshri Bagul -
आमलेट (omelette recipe in marathi)
#GA4# week 2 आमलेट ही रेसपी खूप कमी वेळात झटपट तयार होणारी रेसपी आहे Prabha Shambharkar -
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
#GA4 #week2चीझी ब्रेड एग बाइट्स हे झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी डिश आहे. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुके साठी ही चांगली डिश आहे. मुल ही आवडीने खातात तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
ब्रेड आमलेट (bread Omelette recipe in marathi)
#GA4 #week26#साधेसोपे ब्रेड आमलेट ब्रेकफास्ट मध्ये वेगळीच मजा. Dilip Bele -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
-
गार्लिक ब्रेड विथ व्हेज मेयोनेज सलाद (garlic bread with veg mayonnise salad recipe in marathi)
#GA4#Week20या week मधला 'गार्लिक ब्रेड' हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
झटपट ढोकळा (dhokla recipe in marathi)
# पश्चिम #गुजरात #ढोकळा#GA4 #Week 7:-Breakfast. ब्रेकफास्ट थीम नुसार झटपट होणारा ढोकळा बनवीत आहे.रोज रोज नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो. ब्रेक फास्ट ही थीम आणि नाष्टा तर रोज सकाळी करायचा असतो. म्हणून गुजरातचा लोकप्रिय पदार्थ करत आहे. शिल्लक राहिलेल्या कढी मध्ये मध्ये रवा,बेसन याचा वापर करून झटपट ढोकळा बनविला आहे. rucha dachewar -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week26# ब्रेड..मी आज ब्रेडचा उपमा केला आहे. अगदी झटपट होणारा नाश्ताचा प्रकार आहे.थोडे दोन तीन दिवसाची ब्रेड असेल तर उपमा खूप छान लागतो. rucha dachewar -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
एगग्स आमलेट रेसिपी (eggless omlette recipe in marathi)
#GA4 #Week-22-गोल्डन अप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन आज मी इथे एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
पालक आमलेट रेसिपी (palak omelette recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट पालक आमलेट रेसपी हे मी सकाळ च्या ब्रेकफास्ट करिता हेल्दी।आणि पोस्टिक असा नास्ता तयार केलेला आहे Prabha Shambharkar -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविचPost 2गोल्डन एप्रन साठी सँडविच ह्या किवर्ड घेऊन मी चिझी आमलेट सँडविच बनवले. स्मिता जाधव -
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा. Shruti Falke -
-
ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)
#GA4 #week5# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला... Varsha Ingole Bele -
गार्लिक ब्रेड रेसिपी (garlic bread recipe in marathi)
#GA4#Week-20-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक ब्रेड हा शब्द वापरून गार्लिक ब्रेड रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
चिजी फोडणीचा ब्रेड (cheese phodnicha bread recipe in marathi)
#Charushila_prabhu ताईंची फोडणीचा ब्रेड ही रेसिपी मी थोडा बदल करुन Cooksnap केली. फारच छान टेस्टी झाली. रोजच्या जेवणात जरा बदल म्हणून आणि भुकेसाठी झटपट होणारा असा हा फोडणीचा ब्रेड नाश्त्याला तसेच कधी तरी लंच किंवा डिनर साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे. गरमागरम फोडणीच्या ब्रेड वर चिझ किसून घातले की एकदम भन्नाट टेस्टी लागले. Ujwala Rangnekar -
चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
हलकीफुलकी भुकेचे मोठे प्रॉब्लेम....हलकीफुलकी भूक मोठी डोके दुखते...एक वेळचं पूर्ण जेवण परवडते...मुलांना थोडी भूक लागली होती...पण जेवण नको होते,,,मग फ्रिझ उघडला, तर ब्रेड आणि अंडे दिसले...पण आम्लेट नको होते...म्हणून मग काहीतरी वेगळा प्रकार केला...आणि तो खूप यम्मी झाला... Sonal Isal Kolhe -
-
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR#egg kababउकडलेले अंडे खाऊन कंटाळा आला असेल आणि अजून थोडे पोटभरीचे हवे असल्यास एकदम हेल्दी स्नॅक डिश. हा रमजान-इफ्तार पार्टीसाठी स्पेशल पदार्थ आहे. एक छान स्टार्टर !!! Manisha Shete - Vispute
More Recipes
टिप्पण्या