हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)

#pe
बटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून.
हेल्दी एग पोटॅटो मोमोज (egg potato momos recipe in marathi)
#pe
बटाट्यासोबत अंडे हे काॅम्बिनेशन खूप छान लागते आणि ते जर चटपटीत बनवल असेल तर मग झटपट संपत ही. चला तर मग बनवूयात एग पोटॅटो मोमोज तेही गव्हाचे पीठ वापरून.
कुकिंग सूचना
- 1
कांदा तेलात परतून घ्यावे आता यात अंडी फोडून त्यात मीठ आणि लाल तिखट घालून हलवावे.
- 2
भूर्जी तयार झाली की ती काढून पुन्हा थोडा तूलात कोबी आणी बटाटा किस परतून घ्यायचा थोडे मीठ घालुन परतवावे. म्हणजे लवकर शिजते. आता थोडी हळद लाल तिखट मीठ चवीनुसार घालून हलवावे आता तयार भूर्जी त्यात मिक्स करून घ्या.
- 3
आतले स्टफींग तयार आहे. आता मोमोज बनविण्यासाठी गव्हाचे किंवा मैदा तेल मीठ घालुन मळून घ्यावे.
- 4
गोळे बनवून गोल लाटून त्यात सारण भरून त्याला मोमोज चा आकार देवून घ्या.
- 5
मोमोज वेगवेगळ्या आकाराचे असतात.
- 6
स्टिमर मध्ये ठूऊन वाफवून घ्यावेत.10-15मिनिटात तयार होतात.
- 7
मेओनेज साॅसचा डिप तयार करून गरमागरम वाफवलेले मोमोज खाण्यास घ्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग पोटॅटो सालसा (egg potato salsa recipe in marathi)
#pe अंडी आणि बटाटे यांचा नाश्ता मध्ये पोटभरीचा. तर चला मग बनवूयात एग पोटॅटो सालसा. स्पॅनिश डिशचे काॅम्बिनेशन असलेला हा सालसा. Supriya Devkar -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शेझवान एग सॅलड (schezwan egg salad recipe in marathi)
#sp एग सॅलड हे अनेक प्रकारचे बनवले जाते. हे सॅलड चटपटीत असते. खूप छान चवीला बनते. चला तर मग बनवूयात सॅलड झटपट. Supriya Devkar -
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
#pe#एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स Rohini Deshkar -
नाचणीचे हेल्थी मोमोज 3 प्रकारे (nachniche momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरहे मोमोज मी मैदा न वापरता नाचणी पीठ वापरून हेल्थी मोमोज बनवले आहेत त्यामुळे हे मोमोज खूप टेस्टी अणि खूप हेल्थी आहेत मैदा पचायला खूप जड असतो म्हणुन नाचणी पीठ आणि गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवले आहेत करून बघा. Anuja A Muley -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
एग पोटॅटो कोन (egg potato cone recipe in marathi)
#pe लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पदार्थाला वेगवेगळा आकार दिला की त्यांची पाऊल लगेच त्या डिश कडे वळू लागतात.... अंड आणि बटाटा दोन्ही यांचे फेवरेट असल्याने त्यात थोडा ट्विस्ट बनवून मी हा एग पोटॅटो कोन तयार केला. दिसायलाही मस्त झाला आणि चवीला पणभन्नाट झाला. Aparna Nilesh -
व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फूड मध्ये चायनीज पदार्थ त्यांना मागणी आहे मोमोज हाही एक त्यातलाच प्रसिद्ध प्रकार आहे व्हेज मोमोज बनवण्याकरता काही पदार्थ लागतात तुझ्यापासून एक रुचकर प्रकार तयार होते चला तर मग आज आपण बनवूयात व्हेज मोमोज Supriya Devkar -
एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
#अंडामोमोज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मलाही मोमोज फार आवडतात. म्हणून त्याच्या मध्ये मला अंडी घालून नवीन डिश बनवून बघायची होती. म्हणून मी अंड्याची बुरजी केली यात मी आपले कुठलेही इंडियन मसाले न घालता चायनीज मसाले घालून बुर्जीला चायनीज फ्लेवर दिला तसेच महत्वाचे म्हणजे मी ही डिश करताना इथे नेहमीचे मैद्याचे मोमोज न बनविता आपल्या कणकेचे मोमोज ट्राय केलेत. मस्त हटके अशी ही रेसिपी तयार झाली. लहान मुलांसाठी मैद्याचे टेंशन ही नाही... हे मोमोज मैद्या सारखेच सॉफ्ट होतात व कलर ही मस्त येतो. आपल्या एगी टेरीयन लोकांना ही डिश खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा... Aparna Nilesh -
पोटॅटो-एग हेल्दी टाकोज (potato egg healthy tacos recipe in marathi)
#pe- वेगवेगळे प्रयोग करायला मला नेहमी आवडतं ! ! कारण जशी रेसिपी आहे तशीच करण्यात काही मज्जा नाही, काही वेगळे केले तर मला नवीन शिकल्याचा आनंद मिळतो, शिवाय सर्वांना मनापासून आवडते.चला चला अशीच रेसिपी करू या... Shital Patil -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमहाराष्ट्रात मोमोजची परंपरा हि मोदक, दिंडे या पदार्थापासून सूरूच आहे. या जरी गोड रेसिपी असल्या तरी त्या मोमोजची गोड बहिण म्हणायला काही हरकत नाही. मोमोज हे मैदा वापरून बनवलेले जातात. हिमाचल,मनिपूर ,नेपाळ या भागात हा पदार्थ फार बनविला जातो. थंड वातावरण आणि त्यात गरमागरम मोमोज आणि सोबत तिखट चटणी हे काॅम्बिनेशन तिकडे प्रचलित आहे. Supriya Devkar -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
ऑल इन वन व्हेजिटेबल मोमोज (vegetable momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरऑल इन वन व्हेजिटेबल मोमोज मोमोज सर्वांच्याच आवडीचे .. गरमागरम स्टीम्ड मोमोज ची मज्जा काही वेगळीच नाही का? पण मी आज हे गव्हाच्या पीठ वापरून आणि भरपूर भाज्या घालून केलाय. खूप मस्त आणि जे लहान मुलं भाज्यांना कंटाळा करतात त्याच्याकरिता तर एकदम मस्त पर्याय आहे . Monal Bhoyar -
पोटॅटो मंचूरियन (potato manchurian recipe in marathi)
#GA4झटपट होणारे व उपलब्ध साहित्यात तयार होणारे चटपटीत पोटॅटो मंचुरियन Shubhangi Dudhal-Pharande -
पोटॅटो एग डायट रोल (potato egg diet roll recipe in marathi)
#pe#-सुट्टी असेल तर काही हटके खाण्याची इच्छा होते,मग काय करायचे हा प्रश्न पडतो, तेव्हा ही रेसिपी मस्त आहे. Shital Patil -
गुडी बॅग मोमोज (goodie bag momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरसेहतमंद मोमोज प्रोटीन पावडर, ओट पावडर , नाचणी पीठ, हळद ,( तेल अजिबात नाही ) अशा उपयुक्त घटकांनी बनविलेले पौष्टिक घरगुती मोमोज नक्कीच आरोग्यदाई असणार यांत शंकाच नाही Madhuri Shah -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग मंचुरीयन (egg manchurian recipe in marathi)
#pe अंड्याला जरा चायनीज फ्लेवर देऊन त्याचे मी एग मंचुरीयन केले .... Aparna Nilesh -
एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
#worldeggchallangeसेल्फ इनोव्हेटेड रेसिपीअंडी वापरून अप्पे एका वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात खूप छान लागतात. सोबत मेओनेजचे डीप घेतले की आणखी छान लागते. Supriya Devkar -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
परफेक्ट हॉटेल स्टाईल पोटॅटो स्माईली (potato smilies recipe in marathi)
संध्याकाळ च्या न्याहारीला उत्तम असा पर्याय. लहान मुलं पासून ते मोठया पर्यन्त सर्वांना आवडणारी पोटॅटो स्माईली#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
पोटॅटो रोल (Potato Roll Recipe In Marathi)
#SCR हा अगदी सोपा पदार्थ स्नॅक्स मध्ये बनवू शकतात. चटपटीत पदार्थ किंवा चाट मध्ये हा पदार्थ येतो.बटाटे उकडलेले असतील तर फारच लवकर बनवता येतात. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
-
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp # एग सॅलड... प्रोटीन्स ने भरपूर...पोट भरणारे...वजन कमी करण्यासाठी फक्त पांढरा भाग वापरून सॅलड बनवावे. आमच्याकडे मात्र संपूर्ण अंडे वापरून बनविले आहे सॅलड.. Varsha Ingole Bele -
एग लबाबदार (egg Lababdar recipe in marathi)
#peसंडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे तर तुम्ही ऐकलंच असेल अंड्या मध्ये भरपूर प्रोटीन असते रोज आपण खाल्ले पाहिजे मी तुम्हाला एक अंड्याची चटपटीत रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#रविवार#म्हणतात ना सन्डे हो या मंडे रोज खाओ अंडे.अंडे हे खुप प्रथितयुक्त नि शरीराला ताकद देणारे आहे.जर उकडलेले अंडे असेल तर खुपच चांगले,जर तुम्हाला कॅलरीज वर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही फक्त पांढरा बलक वापरून ही रेसिपी करा. Hema Wane -
-
स्मोकी अँड स्वीट मोमोज (smokey and sweet momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर मोमोज ही नेपाळ व तिबेटियन लोकांची स्पेशल डिश आहे. या खाद्यपदार्थात भरपूर प्रमाणात भाज्या असतात. त्यामुळे खूपच पौष्टिक अशी डिश बनते . मी जरा हटके..स्मोकी मोमोज तयार केले. व स्वीट मोमोजही बनविले.चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah
More Recipes
टिप्पण्या