आलु पनीर कटलेट (aloo paneer cutlet recipe in marathi)

Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
Bhandara

आलु पनीर कटलेट (aloo paneer cutlet recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
२ लोक
  1. 1आलु उकडलेले
  2. १०० ग्रॅम पनीर
  3. 1/2 कपगाजर किसलेल
  4. 1/2 कपहिरवे वाटाणे
  5. 1कांदा बारिक कापलेले
  6. 2 चमचाअमुल चीज
  7. 2 चमचाटोस बारिक पाऊडर केलेलीं
  8. 3मिर्ची
  9. 1/2 चमचाजिरा पाऊडर
  10. 1/2 चमचाचाट मसाला
  11. चवीनुसार मीठ
  12. 2 चमचातेल

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    सगळे साहित्य एकत्रीत करून घ्या.

  2. 2

    तयार झालेल्या मिश्रणाचे चपटे गोळे तयार करुन घ्या. व त्यांनां टोस पाऊडर मध्यें घाला.

  3. 3

    व नंतर तवा वर तेल घालुन दोनही बाजूनी फ्रायड करा

  4. 4

    तयार झालीत आलु पनीर कटलेट्स. यांना टमाटर सॉस सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
रोजी
Bhandara

Similar Recipes