किमा पराठा (keema paratha recipe in marathi)

#GA4 हैद्राबाद ला असताना भरपूर वेग वेगळ्या नॉनव्हेज रेसिपीज टेस्ट करायला मिळाल्या।
किमा पराठा (keema paratha recipe in marathi)
#GA4 हैद्राबाद ला असताना भरपूर वेग वेगळ्या नॉनव्हेज रेसिपीज टेस्ट करायला मिळाल्या।
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला चिकन धुवून घ्यावे आणि मेरीनेशन साठी ठेवावे। त्यासाठी चिकन मधे अद्रक लसूण पेस्ट, मिर्ची पावडर, हळदी पावडर, जीरा पावडर, धने पावडर आणि दही मिक्स करावे। एक तास झाकून ठेवावे।
- 2
2 कांदे लांब आणि बारीक कापून फ्राय करून घ्यावे।
- 3
2-2/12 कप कणिक भिजवून ठेवावी आणि 10-15 मिनिटे कापड झाकून ठेवावी।
- 4
पुढे 1 कांदा, 1-2 मिर्ची, कोथिंबीर बारीक कापून ठेवावी, आणि सोबत जीरा आणि जावित्री काढून ठेवावी
- 5
कढई मध्ये तेल गरम करून त्यात जीरा, कांदा, जावित्री, मिर्ची परतून घ्यावी। पुढे त्यात मारीनेटेड चिकन टाकावे आणि मिक्स करावे। पाणि सुटे पर्यंत मिक्स करत राहावे। इच्चा असल्यास बदाम आणि किसमिस टाकावी
- 6
पुढे मिक्स केल्यावर कोथिंबीर / पुदिना टाकावी आणि थोडा गरम मसाला आणि मीठ टाकून मिक्स करावे
- 7
आता त्या मिक्स मधे फ्राईड कांदा टाकून मिक्स करावा.आणि थंड करायला ठेवावा
- 8
आता कणकेचा गोळा घ्यावा आणि त्यात थंड झालेलं मिक्स भरावं.आणि पराठा रोल करावा
- 9
तवा गरम करून त्यावर तेल अथवा तूप टाकावे आणि नंतर पराठा टाकावा आणि दोन्ही बाजूनी परतून घ्यावा.आपला किमा पराठा तैयार ।सोबत चटणी किंवा दही/ रायता सोबत खावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
हैद्राबादी लूखमी (hydrebadi lukhmi recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड: हैद्राबादीहैद्राबाद ला authentic मटण लूखमी फेमस आहे। त्याचं दुसरं version म्हणून मी चिकन किमा घेऊन बनवलं। Shilpak Bele -
अंडा किमा पकोडे (anda kheema pakoda recipe in marathi)
#GA4#week3 अंडे असा पधार्थ आहे जो व्हेज आणि नॉन व्हेज सोबत अगदी छान जातो। म्हणून आज एक वेगळ्या प्रकारचे पकोडे बनवून बघितले। Shilpak Bele -
चिकन लबाबदार (chicken lababdar recipe in marathi)
ही रेसिपी ऑफिस च्या पोटलक प्रोग्राम साठी बनवली होती। Shilpak Bele -
-
मलाई चिकन आणि पराठा (mala chicken ani paratha recipe in marathi)
#GA4 #week15 कीवर्ड: चिकन Shilpak Bele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
ग्रीन चटणी (green chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ग्रीन चटणी खूप वेग वेगळ्या पदार्थांसोबत खाता येते। नक्की करून पहा। Shilpak Bele -
पनीर पराठा आणि कटलेट (paneer paratha and cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर #पॅनकेक्स ।झटपट तैयार होणारी डिश आणि खायला पण यम्मी। Shilpak Bele -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीज e book#खमंग_मेथी_पराठा...🌿🌿 हिवाळ्यात भाजीपाला अगदी मुबलक...भाजीबाजार नुसता हिरवागार झालेला असतो..💚 माटुंग्याला सिटीलाईट मार्केटला,पार्ले येथील दिनानाथ मार्केट मध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या अशा काही नजाकतीने मांडलेल्या असतात की पाहत रहावं नुसतं..डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी..मी कधीतरी मुद्दाम जाते इकडे..आणि किती घेऊ,काय घेऊ असं करत करत हावरटासारख्या भाज्या खरेदी करते..😜..ते हिरवं सौंदर्य पाहून मन तृप्त होते ...💚 😍 मेथी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात येणारी भाजी..🌿🌿..कडू असलेल्या मेथीचे एक से एक खमंग पदार्थ घरोघरी केले जातात..अगदी मेथीच्या मुटक्यांपासून ते मेथी मलई मटर पर्यंत.. चला तर मग आज आपण या मेथी platter मधले मेथी,बटाटा,पुदिना कोथिंबीर घालून केलेले खमंग मेथी पराठे करु या.. Bhagyashree Lele -
मेथी मोगलाई पराठा (methi mughlai paratha recipe in marathi)
#EB1 #W1 winter special Ebook challenge मेथी पराठा जरा वेगळ्या प्रकारे Shobha Deshmukh -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
मी बाहेर शिकत असताना नॉर्थ इंडिया मधे दाल मखनी खूप वेळा खाल्ली आहे। ही खूप फेमस डिश आहे। खायला थोडी हेवी असते पण खूप टेस्टी। सोबत प्लेन राईस किंवा जीरा राईस खूप छान लागतो। Shilpak Bele -
-
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
ही रेसिपी करताना शेतावर केलेल्या वांग्याचे भरीत ची आठवण येते। लहान असताना खाल्लेल्या पदार्थाची एक आठवण। Shilpak Bele -
सोयाबीन खिचडी
#फोटोग्राफीखिचडी चे खूप प्रकार असतात माझी एक मैत्रीण ता चक्क 30 वेग वेगळ्या प्रकार ची खिचडी बनवते। माझ्या लेक ला सोयाबीन खायचे होते आणि नवऱ्याला खिचडी दोनी वेगळे प्रकार आहेत सोयाबीन केले तर चपाती देखील करावी लागेल आणि हल्ली lockdown मुले किचन सुटत च नाही तर मी सोयाबीन आणि खिचडी हा प्रकार एकत्र करून सोयाबीन खिचडी केली। Sarita Harpale -
पंजाबी स्टाईल मेथी पराठा (punjabi style methi paratha recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekपुरातन काळापासून मेथीचा उपयोग जेवणात, मेथी दाणा मसाल्यामध्ये, औषधी म्हणून उपयोगात आणतात. मेथी मानवजातीसाठी एक वरदान आहे .मेथीचे पानं सुगंधित, शीतल व सौम्य असतात .मेथीचे पानं त्यांच्या सुगंधासाठी ,अद्वितीय स्वादासाठी लोकप्रिय आहेत. स्वयंपाक घरात मेथीची भाजी एकटी व वेगवेगळ्या भाज्या सोबत फार प्रचलित आहे जसे आलू मेथी ,मेथी मटर मलाई, पालक मेथी ,पालक मेथी कॉर्न, अशाप्रकारे केल्या जाते . मेथी मध्ये आयन, विटामिन ,कॅल्शियम, प्रोटीन तसेच कमी कॅलरी व शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट आहे .मेथीची भाजी ग्लुकोज आणि इन्शुलिन ला बॅलन्स करते म्हणून डायबेटिक पेशंट साठी मेथी अतिशय उपयुक्त आहे ,तसेच मेथी मुळे कोलेस्ट्रॉल कमी होते व विटामिन चा भरपूर स्त्रोत आहे तसेच हाडांच्या मजबुतीसाठी ही मेथी उपयुक्त आहे. Mangala Bhamburkar -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
#GA4#week24Keyword- Garlic Deepti Padiyar -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीकाल नवऱ्याचा बर्थडे तर आमच्याकडे प्रत्येकांच्या बड्डेला नॉनव्हेज हे बनवत असते तर काल मग चिकनची भाजी मटन ची भाजी आणि चिकन बिर्याणी ही हमखास घरी सर्वांना खुप आवडते आणि घरचीच बनवलेली बिर्याणी माझ्या मुलांना खूप आवडते आणि आता सर्वच मला म्हणतात तो नॉनव्हेज बनवण्यात एकदम मस्त ट्रेन झालेली आहे Maya Bawane Damai -
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
-
-
-
आलू पराठा(aloo paratha recipe in marathi)
#रेसिपीबूक आलू पराठे सर्वाना खूब आवडतात ,लवकर ही बनतात .माझाआवडता पराठा. Anitangiri -
सोयाबीन भाजी (soybean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन चा खजिना आहे. याची टेस्ट खूपच भारी लागते खूप साऱ्या लोकांना याची टेस्ट मटणाचा जवळ जाणारी वाटते. परंतु खूपच कमी वेळात ही भाजी तयार होते .चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
पंजाबी कढी (Punjabi Kadhi Recipe In Marathi)
#PBR#आपल्या भारतात वेग वेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारची ताकाची कढी केली जाते. Hema Wane -
एग प्लांट करी (वांग्याची भाजी) (eggplant curry recipe in marathi)
#GA4 #week9कीवर्ड: Egg प्लांट Shilpak Bele -
फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
#आईआईला नॉनव्हेज आवडायचे पण...आमच्या घरी नॉनव्हेज चे नाव घ्यायचे पण पाप असायचे , आमचे बाबा पुजारी म्हणून , पण आम्ही आजी कडे जायचो तर मग तिथे मजा असायची नॉनव्हेज चे वेगवेगळे प्रकार खायची , आज आठवण आली माझे लग्न झाल्यावर आई माझ्याकडे येवुन नॉनव्हेज बनवायची आणि माझ्या घरून जेवून जायची ,आज तिच्या आठवणीत मी फिश बनवली आज आई तर खावू शकणार नाहीं पण होवू शकते ती मला वरून बघत असणार की आई साठी बनवली मी भाजी आणि मला आशीर्वाद देत असणार ...आई ला मी कधीच विसरू शकणार नाही माझी आई आयुष्य भर माझ्या सोबत राहणार Maya Bawane Damai -
स्मोकी कलेजी फ्राय (smoky kaleji fry recipe in marathi)
#फ्राईडपावसाच्या सरी बरसल्या की, वातावरण मस्त गारे गार होते. अशातच नॉनव्हेज पदार्था चा बेत झालाच पाहिजे तरच या पावसाला खरी खुरी लज्जत चढते. हो ना? पावसाळ्यात गरमागरम भजी, चहा, वडे यांच्याबरोबरच नॉनव्हेज ला सुद्धा जास्त डिमांड असतो. तर तुमच्यासाठी हटके असे हे स्मोकि कलेजी फ्राय..... Aparna Nilesh -
चिकन पहाडी कबाब (CHICKEN PAHADI KEBAB RECIPE IN MARATHI)
लॉकडाऊन् असल्यामुळे तंदूर कबाब हे भरपूर महिने खायलाच मिळाले नाही. म्हणून मी माझा फेवरेट कबाब घरी बनवायचा प्रयत्न केला. रेस्टॉरंट सारखे कबाब कमी पैश्यात घरात खाताना वेगळाच आनंद मिळाला. #रेसिपीबुक #फेवरेटरेसिपी #week1 Madhura Shinde
More Recipes
टिप्पण्या (3)