हराभरा पनीर स्टफ्ड कटलेट्स (paneer cutlet recipe in marathi)

हराभरा पनीर स्टफ्ड कटलेट्स (paneer cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
हरा भरारा पनीर स्टफ्ड कटलेट बनवण्यासाठी, बारीक चिरलेला कांदा, हिरवे मटार, उकडून घेतलेले बटाटा, राजमा, शिजवलेला भात, चिरलेली कोथिंबीर आले-लसूण पेस्ट हे सर्व सामग्री बारीक चिरून लागलेल्या सगळे साहित्य एकत्र करून ठेवावे.
- 2
कांदा बारीक चिरून घेस्तोर, गॅसवर कढई ठेवून थोडेसे तेल टाकून तापवुन घ्यावे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आले लसून पेस्ट, ठेचून घेतलेली मिरची घालून नीट परतून घ्यावे. त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे व बनवलेल्या राजमा ची भाजी घालून थोडेसे पाणी घालून पूर्णपणे पाणी जाऊ द्यावे.
- 3
त्यामध्ये हिरवे मटार व शिजवलेला थोडा भात घालून एकजीव करुन घ्यावे.त्यामध्ये थोडीशी हळद मिरची पावडर धने पूड व गरम मसाला घालून दोन मिनिटे वाफवून घ्यावे.दहा ते पंधरा मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवावे.
- 4
मिश्रण थंड होई पर्यंत पनीर किसुन घ्यावे.व हव्या असलेल्या आकाराप्रमाणे पाहिजे त्या साच्यामध्ये पहिले बनवलेले सारण खालच्या बाजूला स्टाफ करावे. मध्यभागी खेचून घेतलेले पनीर भरून घट्ट दाबावे,वरच्या बाजूने पुन्हा एकदा बनवलेले मिश्रण भरून घट्ट दाबून घ्यावे.
- 5
बनवलेले कटलेट्स एका प्लेटमध्ये करून घ्यावे व उरलेले पूर्ण करून घ्यावे. त्या कटलेट्स ना शेव मध्ये घोळवून कढईमध्ये शालो फ्राय करून घ्यावे. टिश्यू पेपरवर काढून घ्यावे.
- 6
बनवलेले कटलेट एका प्लेटमध्ये घालून त्यामध्ये थोडे से तळलेले मटार, हिरवे मूग डाळ घालून प्लेट मध्ये खायला सर्व्ह करावे.
- 7
गरमागरम हरा भरा पनीर स्टफ्ड पोस्टीक कटलेट्स खायला रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar -
पनीर पराठा आणि कटलेट (paneer paratha and cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर #पॅनकेक्स ।झटपट तैयार होणारी डिश आणि खायला पण यम्मी। Shilpak Bele -
-
-
-
-
-
-
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
चटपटे बटाटा कटलेट्स (batata cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरजेवणात काही खास करायचे असेल तर करून पाहा कटलेटची खमंग रेसिपी... Payal Nichat -
शेपूभाजीचे कटलेट्स (shepubhaji cutlet reipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरखरंतर मी नेहमीचं व्हेज कटलेट्स बनवीत असते. पण आज कूकपॅडच्या निमित्त्याने मी घरी एक नवीन प्रयोग करून रेसिपी तयार केली आहे. घरी शेपूची भाजी होतीच. थोडा विचार केला आणि........मग काय लागली कामाला. चला तर मग रेसिपी कडे वळूया..... सरिता बुरडे -
कॉर्न चीज कटलेट (corn cheese cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ अगदी लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत सगळ्या नाच आवडणारा मग त्यात कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता म्हणजे मुलांच्या दृष्टीने लपवू शकतो आणि त्यात चीज म्हणजे परमानंद असतो लहान पासून तर मोठ्या पर्यंत. तर आज मी काॅर्ण चीज कटलेट बनवणार आहे. Jyoti Chandratre -
-
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबिट कटलेट खुप पौष्टिक आणि चवीलाही छान असतात नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
-
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
कच्ची केळी आणि गाजर बीटाचे पौष्टिक कटलेट (kacchi keli gajar beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर#week2सहसा घरात गाजर बीट म्हंटले की सर्व नाक मुरडतात . पण तेच गाजर बीट वापरून केलेले हे कटलेट मात्र घरात आवडीने खाल्ले जातात. ह्या कटलेट मध्ये कच्ची केळी , गाजर बीट, वाटाणे आणि मका असल्यामुळे ते पौष्टिक तर होतातच आणि तितकेच स्वादिष्ट सुध्धा.... ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
पनीर कटलेट (paneer cutlet recipe in marathi)
#GA4 #week7 #Breakfast संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काय करायचे तर घरात असलेल्या जिन्नसा पासून झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी, चहा सोबत उत्तम लागणारे अशी पनीर कटलेट ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
-
-
-
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर श्रावण संपला व रिमझिम पावसामध्ये गरमागरम चिकन चे कटलेट Kirti Killedar -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar
More Recipes
टिप्पण्या