शिम्ला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
शिम्ला मिरची भाजी
कुकिंग सूचना
- 1
शिम्ला मिरची, कांदा, लसूण कापुन घेणे.
- 2
सर्वात एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात शिम्ला मिरची टाकुन 2-3 मिनिटं परतून घ्या. मग एका प्लेटमध्ये काढून घेणे. मग त्याच पॅन मध्ये 2 टीस्पून तेल टाकुन. गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची च पेस्ट आणि लसूण टाकुन परतून घ्या.
- 3
मग त्यात कांदा टाकुन 2-3 मिनिटं परतुन घ्या. मग त्यात हळद आणि चवीपुरत मीठ टाकुन 1 मिनिटं परतून घ्या.
- 4
मग त्यात शिम्ला मिरची टाका 3-4 मिनीटं झाकण लावून सोलॉ गैस वर भाजी दमायला ठेवा
- 5
3-4 मिनीटं झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट टाका. आणि 1मिनिटं परतून घ्या आणि गैस बन्द करा.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

ढोबळी मिरची, बटाटा भाजी (dhobali mirchi,batata bhaji recipe in marathi)
#ढोबळी मिरची, बटाटा भाजी


सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी


सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी.....


सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी


शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰


सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी


सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली.


बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी


शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनरअतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी..


खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील.


सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे.


सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी..


सिमला मिरची (ग्रीन)रस्सा भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 नेहमी आवडणारी भाजी न करता ग्रीन मसाला वापरून सुंदर भाजी केली आहे.ही चवीला अतिशय सुंदर झालेली आहे.


शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋


सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी (


पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया


शिमला मिरची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
शिमला मिरची ही बाजारात नेहमी उपलब्ध असलेली भाजी आहे. पुलाव, पिझ्झा, बर्गर, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजीचा वापर केला जातो.


भरली ढोबळी मिरची भाजी (bharli dobli mirchi bhaji recipe in marathi)
मस्त टेस्टी आणि स्पायसी ढोबळी मिरची ची भाजी सर्वांना नक्कीच आवडेल


मिरची भाजी (Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#NVR मिरची भाजी आग्री समाजा मधे ही भाजी जास्त केली जाते ,लग्नकार्यात जशी वांग्याची भाजी करतात तसे ते लोक वांगमिरची करतात.व छान टेस्टी लागते.


शिमला मिरची, भिंडी, बटाटे मिक्स भाजी (shimla mirchi bhendi batate mix bhaji recipe in marathi)
#HLR सिमला मिरची, भिंडी, बटाटे मिक्स भाजी प्रत्येकासाठी आरोग्यदायी आहे. त्यात स्टार्च आणि जीवनसत्त्वे भरलेली आहेत.


स्टफ्ड सिमला मिरची (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड#सिमला मिरची ची भाजी आवडीने अशी फार कमी खाल्ली जाते . पण त्याच सिमला मिरची च्या रेसीपी मधे थोडाफार बदल केला, तर मात्र अगदी स्टार्टर रूपात तीच सिमला मिरची पटकन फस्त होऊ शकते बरं का.


लाल सिमला मिरचीची भाजी (lal shimla mirchi bhaji recipe in marathi)
मी नेहमी हिरव्या सिमला मिरची ची भाजी करते. पण या वेळेस मुलाने लाल सिमला मिरची आणली आणि मग आज तीची भाजी केली. छान झाली होती भाजी! म्हणून मुद्दाम रेसिपी शेअर करते आहे! सहज , सोपी आणि पटकन होणारी...


शिमला मिरची मुंग भाजी रेसपी (shimla mirch moong bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डीनर प्लेनर#सोमवार # शिमला मिरची मुंग भाजी रेसपी हि मिक्स भाजी खुप छान होते टेस्टी टेस्टी


शिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर


सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो.


स्टफ सिमला मिरची भाजी (Stuff Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#सिमला मिरची


सिमला मिरची ची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#सिमला मिरची ची रस्सा भाजीही भाजी आमच्या कडे विशेष करून खूप आवडते . ही वेगळ्या पद्धतीची असून याची चव अतिशय सुंदर लागते. ही भाजी प्रथम मी माझ्या नंदे कडे खाल्ली होती. ती मला इतकी आवडली की ही भाजी मी नेहमी करते.


स्टफ सिमला मिरची भाजी (Stuffed Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#सिमला मिरची


सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#magazine recipe#week6सिमला मिरची ची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज मी अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाले न घालता सिमला मिरचीची रस्सा भाजी बनवली खूप छान झाली


भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13660645
टिप्पण्या (6)