शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)

#cpm6 Week 6
"शिमला मिरची रस्सा भाजी" keywords
शिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे
"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6
"शिमला मिरची रस्सा भाजी" keywords
शिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे
"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰
कुकिंग सूचना
- 1
मिरच्या स्वच्छ धुऊन त्याला वरून चिरा द्याव्यात. वर सांगितलेल्या साहित्यापैकी 1 tbs लाल तिखट, 2 tbs लसूणखोबरे, शेंगदाण्याचे कुट व चवीनुसार मीठ एकत्रित करून मिरच्या स्टफ करून घ्याव्यात.
- 2
स्टफ केलेल्या मिरच्या पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यावर घालाव्यात व एक वाफ आणावी. मिरच्या मऊ झाल्या की, एका डिश मध्ये काढून घ्याव्यात.
- 3
रस्सासाठी कढईत तेल गरम करावे. कढीपत्ता, कसुरी मेथी व कांदा फोडणीला घालून ब्राऊन रंगावर होऊ दयावा. त्यानंतर त्यात बेसन ब्राऊन रंगावर परतावे. आले लसूण पेस्ट व उरलेले लसूण खोबरे, गूळ घालून सर्व साहित्य परतावे. आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून शिजू दयावे. जास्त पाणी घालू नये रस्सा दाटसरच ठेवावा.
- 4
तयार "शिमला मिरची रस्सा भाजी" भाकरी किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर सर्व्ह करावी. 🥰
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6सिमला मिरचीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात. मी किवर्ड प्रमाणे रस्सा भजी बनवली आहे. Shama Mangale -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mrchi rassa r=bhaji recipe in marathi)
#cpm6 हिरव्या शिमला मिरची सोबत मी लाल शिमला मिरची (Red Bell Pepper), मक्याचे दाणे आणि पनीर चा वापर केला आहे. सुप्रिया घुडे -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
शिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in ma
#cpm6इथे मी सिमला मिरची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी खूपच चविष्ट आणि खमंग बनते.भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9E-book विंटर स्पेशल रेसिपीजमकरसंक्रातिच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा भागात वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून "भोगीची भाजी" ज्याप्रमाणे बनविली जाते त्याप्रमाणे बनविली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल.🥰 Manisha Satish Dubal -
उपवास रेसिपी (बटाट्याची भाजी) (batatyachi bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6उपवास रेसिपी ( बटाट्याची भाजी )"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने 'उपवास रेसिपी' साठी एकदम पटकन होणारी, सर्वांना आवडेल अशी चटपटीत व सोपी रेसिपी "बटाट्याची भाजी" बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
सिमला मिर्च ची रस्सा भाजी (shimla mirchi chi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#रस्सा भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3Week 3'कूकपॅड रेसिपी मॅगझीन' च्या निमित्ताने "मटकीची भाजी" बनविली आहे. ती शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
स्टफिंग शिमला मिरची रेसिपी (stuffing shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार-शिमला मिरची nilam jadhav -
लजानिया (lasagna recipe in marathi)
#cpm8Week 8कूकपॅड रेसिपी मॅगझीन च्या निमित्ताने "लजानिया" ही रेसिपी बनविली आहे. माझ्या घरातील तर सर्वांना खूप आवडली. नक्कीच ही रेसिपी तुम्हालाही आवडेल. 🥰 Manisha Satish Dubal -
सिमला मिरची ची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#सिमला मिरची ची रस्सा भाजीही भाजी आमच्या कडे विशेष करून खूप आवडते . ही वेगळ्या पद्धतीची असून याची चव अतिशय सुंदर लागते. ही भाजी प्रथम मी माझ्या नंदे कडे खाल्ली होती. ती मला इतकी आवडली की ही भाजी मी नेहमी करते. Rohini Deshkar -
शिमला मिरची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
शिमला मिरची ही बाजारात नेहमी उपलब्ध असलेली भाजी आहे. पुलाव, पिझ्झा, बर्गर, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजीचा वापर केला जातो. आशा मानोजी -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6अतिशय सोपी व रुचकर भाजी एकदम पटकन व मस्त होते. Charusheela Prabhu -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#शिमलामिरचीभाजी#भाजी#capsicum Chetana Bhojak -
शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनरअतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी.. Megha Jamadade -
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी
आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. तर मग बघूया आपण शिमला मिरचीची भाजी कशी बनवतात ते- Manisha khandare -
-
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#magazine recipe#week6सिमला मिरची ची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज मी अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाले न घालता सिमला मिरचीची रस्सा भाजी बनवली खूप छान झाली Sapna Sawaji -
स्टफ्ड शिमला मिरची(stuffed shimla mirchi recipes in marathi)
#स्टफ्ड शिमला मिरची ची भजी सर्व आवडीने खातात पण भाजी कित्येक जणाना आवडतेच असे नाही. नोकरीमुळे जेव्हा घराबाहेर जावे लागले आणि इतर मुलीसोबत रुम मध्ये भाड्याने रहायचो तेव्हा एका मैत्रिणीने ही रेसिपी शिकवलेली. ती रेसिपी थोडा फार बदल करुन आज पुन्हा बनवली Swayampak by Tanaya -
सीमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 सीमला मीरची ची भाजी वेगवेगळ्या पध्दतीने करता येते तसेच रस्सा भाजीचा प्रकार आज बघु या. Shobha Deshmukh -
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर##सोमवार# शिमला मिरची#🤤😋 Madhuri Watekar -
बेसनी शिमला मिरची (besani shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरची#7साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील सातवी रेसिपी म्हणुन बेसनी शिमला मिरची ची खास रेसिपी..,., Supriya Thengadi -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#सिमला_मिरची_रस्सा_भाजी.. सिमला मिरची लाल,पिवळी,हिरवी..आपण noodles,पनीरटिक्का मध्ये वापरतो तेव्हां ती मुलांना अधिकच चटकदार वाटते...पण तीच सिमला मिरचीची पीठ पेरुन भाजी केली की लगेच नावडती होते..मग पुन्हा नवीन प्रकाराच्या शोधात..कारण रोज काय भाज्या करायच्या हा यक्ष प्रश्न आम्हां बायकांपुढे..आणि त्यात जर pure veg. असेल तर बघायलाच नको..सतत नवनवीन आयडियेच्या कल्पनांचा वापर करावा लागतो😂😂..वेगवेगळ्या permutations,combinations चा विचार करावा लागतो भाज्यांच्या बाबतीत..😂😂..असंच एक combination करुन सिमला मिरचीची रस्सा भाजी केलीये..चला तर मग जाऊ रेसिपीकडे.. Bhagyashree Lele
More Recipes
- डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
- स्ट्रीट स्टाईल, मक्याचे भाजलेले कणीस (makyache bhajlele kanis recipe in marathi)
- काकडी, टोमॅटो, कांदा कोशिंबीर (kakadi tomato kanda koshimbir recipe in marathi)
- बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
- इडली-चटणी (idli chutney recipe in marathi)
टिप्पण्या (3)