बॉक्स अळूवडी (box aluvadi recipe in marathi)

shamal walunj @cook_24273132
अळूवडी रेसिपी मी आधी पोस्ट केली होती. त्यामुळे थोडी वेगळी स्टाईल व वेगळ्या शेप मध्ये बनवली आहे.
बॉक्स अळूवडी (box aluvadi recipe in marathi)
अळूवडी रेसिपी मी आधी पोस्ट केली होती. त्यामुळे थोडी वेगळी स्टाईल व वेगळ्या शेप मध्ये बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
अळूची पाने स्वच्छ धुऊन घेऊन मग कापून घ्यावीत. मग त्यात बेसन पीठ, लाल तिखट, हळद, मीठ, तीळ घेऊन चांगले मिक्स करून घेणे. चाळणीला थोडे तेल लावून त्यावर मिश्रण थापून घ्यावे.
- 2
१५-२० मिनिटे मिडीयम गॅस वर मिश्रण वाफवून घेणे. मग थंड झाल्यावर त्याच्या वड्या करून घेणे व शालो फ्राय करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा. Sujata Gengaje -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणि बर्फीमाझी आवडता पदार्थ माझ्या माहेरी आणि सासरी थोडी वेगळी पद्धतीने बनवली जाते. मी आज आईच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. छान झाली. Veena Suki Bobhate -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणी बर्फी ....खूसखूशीत अळूवडी फक्त पध्दत नेहमी पेक्षा थोडी वेगळी ...पण चवित बदल मूळीच नाही ...आणी खूप छान लागते ...पान 4च मीळालीत म्हणून अशा प्रकारे बनवली ... Varsha Deshpande -
पारंपारिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडीअळूवडी आणि बर्फी रेसिपी 1 Varsha Pandit -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14खमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. पण त्यावेळेस काही जणांकडे अळूवडी मधे कांदा लसूण घालत नाहीत. पण कांदा लसूण न घालताही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी बनवली ती रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #अळूवडी खूप दिवसानंतर अळू वडी केली,सध्याचा वातावरणामुळे खूप महिने झालं अळू आणला नव्हता पण आज आपली थीम होती म्हणून घेऊन आले व अळूवड्या केल्या.. Mansi Patwari -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मी या वड्या डीप फ्राय आणि फोडणी घालून अशा दोन्ही प्रकारे तयार केले आहेत. Suvarna Potdar -
-
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी महाराष्ट्रात आणि गुजरातमधे प्रसिद्ध आहे. गुजरातमधे याला पात्रा म्हणतात. कोणत्याही सणासुदीला अळूवडीला पानात डाव्या बाजूला स्थान असतेच. लहानपणापासून मला अळूवडी खूप आवडते. तळताना तिचा चुर्र असा होणारा आवाज खायची इच्छा अजून वाढवतो. मला एकदा अळूवडी करुन बघायची होती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे. Arya Paradkar -
नारळाच्या दुधातली अळूवडी (naralachya dudhatil aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी पोस्ट 1 सद्या पक्ष पंधरवडा असल्याने भाजी मंडई मध्ये सर्वत्र अळू मिळतोय. त्यामुळे अळूवडी करायला नुसते निमित्त, मी लगेच अळू आणला व तयारीला लागले. कोवळा ओला नारळ वाढून खोबऱ्याचे मिक्सरला दूध बनवून लगेच खमंग अळूवडी बनवलीखाजू नये घशात म्हणून मी लींबुरस वापरलाय. त्यामुळे टँगी झालेली अळूवडी एक औषध आहे असे मनले तर कोणाला पटणार पण नाही.पावसाळा संपत आल्यावर मुद्दाम अळूवडी अळूभाजी करतात. कारण सांगू?पाणी पावसाळ्यात अशुद्द होते व त्यामधून आपल्या पोटात कृमी होतात त्याचे पाणी होते व ते निघून जाते अळूमुळे म्हणून ती एक औषधी भाजी आहे. आपल्या पूर्वजांनी योग्य वेळी योग्य त्या भाजा आपल्या खाण्यात येण्या साठी च अशी योजना केली असणार. अशी खमंग वडी कोणाला आवडणार नाही सांगा बर? Shubhangi Ghalsasi -
कोकोनट अळूवडी (coconut aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीमी आज आपल्या कूकपॅडवरची मैत्रीण प्राजक्ता पाटील हिची अळूवडीची रेसिपी जी मी बरेच दिवस शोधत होती ती खोबऱ्याची अळूवडी म्हणजेच ओले खोबरे घालून केलेली अळूवडी केली, अफलातून चव, या अळूवड्या जास्त कुरकुरीत नाही होत कारण त्यात खोबरे व दालचिनी, लवंग, खसखस हे मसाले घालून वाटण केलेले बेसनमध्ये घातले आहे. तुम्हीही करून बघा, मस्तच झालीय.... मला तर खूपच आवडली. Deepa Gad -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 खुसखुशीत आंबट-गोड चव असलेली आळुवडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची चव आणखीनच वाढते. म्हणूनच आंबट गोड अशा खुसखुशीत अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
मटार अळूवडी (matar aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीनेहमी पेक्षा वेगळी ... मटार अळूवडी.. नाविन्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला. पहा तर कशी बनवायची ती? Mangal Shah -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी #post 1अळू वडीच नेवेद्य मध्ये मुख्य स्थान आहे. पोळा असो, अक्षतृतीय, पित्रू मोक्षा अमावस्य, महालक्ष्मी यांना अळूची वडी चा नैवेद्य प्रामुख्याने असतो. Vrunda Shende -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपबुक #week14अळूवडी आणि बर्फीअळूवडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते, बेसन, चिंच गूळ, वाटण, घालून किंवा भिजलेली चणाडाळ, मुगडाळ वाटून बनविली जाते खमंग चटपटीत अशी ही अळूवडी सगळ्यांच्याच आवडीची असते तर पाहुयात अळूवडी ची पाककृती. Shilpa Wani -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच Shital shete -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14##पोस्ट 1 अळूवडी आणि बर्फी रेसिपी अळु थोड घशाला खाचत म्हणून त्याच्यात आंबट आणि गोड असं घालून करतात कुरकुरीत अशा अळू वड्या आहे पाच मिनिटात फस्त होते पण करायला थोडी कठीण नाही अळूवडी ला गुजराती लोक पात्रा म्हणात ओळखतात आणि आपण महाराष्ट्रीयन लोक तिला अळूवडी म्हणतो कोणी चिंच घालून कोणी लिंबू चा रस घालून करतात कारण तिचा खाजरे पणा साठी आंबट घालणं आवश्यक आहे पण आज मी अळूवडी मध्ये आंब्याचं लोणचं घातला आहे R.s. Ashwini -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी .... जेवणाच्या पानात असली की संपुर्ण जेवणाला खमंग चव येते. बरोबर ना...आता Shubhangee Kumbhar -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#अळूवडीअळूवडी म्हणजे धोप्या क्या पानाची वडी आमच्याकडे असेच म्हणतात बहुदा श्रद्धेच्या दिवसात हे वडी असतेच आणि आज पितृपक्ष अमावस्याम्हणून माझ्या पंढरी अळूवडी बनलेली आहे आणि या निमित्ताने का होईना वर्षातून एकदा तरी खायला मिळते Maya Bawane Damai -
मूग डाळ अळूवडी (moongdal aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post2#अळूवडी आपण नेहमी बेसन/ हरभरा डाळ वापरून आळूची वडी बनतो, व नंतर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करतो ,पण मी आज मुगडाळ पीठ वापरून अळूवडी केलेली आहे व तिला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय नकरून अशीच केली आहे .अशी पद्धतीची अळूवडी बहुतेक वेळा मसाल्याच्या आमची सोबत केली जाते , पण ही अळूवडी नुसती खायला खूप छान लागतेअशी ही अळूवडी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
-
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 14 अळूवडी आणि बर्फी लहानपणापासून अळूवडी माजी सगळ्यात आवडती डिश आहे. आज ही ती आवड काही कमी झालेली नाही Swara Chavan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13694473
टिप्पण्या