स्पोंजी ऑम्लेट (spongy omelette recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

स्पोंजी ऑम्लेट (spongy omelette recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 3अंडे
  2. 1/2 चमचामिरेपूड
  3. चवीपुरते मीठ
  4. 1 चमचातेल
  5. 2 चमचेदूध

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यामध्ये अंडे फोडून घालावे. त्यामध्ये थोडेसे दूध घालावे.

  2. 2

    त्या मिश्रणामध्ये थोडेसे काळी मिरी व मीठ घालून मिश्रण बनवून घ्यावे.

  3. 3

    हांड ग्रिंडर च्या सहाय्याने अंड्याच्या मिश्रणाला हाई स्पीड वरती फेटून घ्यावे. एकदम घट्ट होईपर्यंत फेटून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर तवा तापत ठेवावे. त्यावर थोडेसे तेल टाकून अंड्याचा पिवळा भाग गॅस वर टाकून शिजू द्यावे. नंतर झाकण काढून त्याच्या वरच्या भागावर पांढरा जाडसर थर नीट पसरवून घ्यावे.

  5. 5

    पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवावे. अतिशय सॉफ्ट ऑम्लेट होते.

  6. 6

    गरमागरम स्पोंजी ऑम्लेट खायला रेडी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes