मुरुक्कु (murukku recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#रेसिपीबुक #week15 #चकली या थीम साठी मुरुक्कु बनवल्या आहेत.

मुरुक्कु (murukku recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15 #चकली या थीम साठी मुरुक्कु बनवल्या आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीटे
३-४
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1/4 कपमैदा
  3. 1/4 कपचण्याच पीठ
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. 1/2 टेबलस्पूनकाळे तीळ
  6. 1 टेबलस्पूनबटर
  7. 1/2 टेबलस्पूनतिखट
  8. 1/2 कपपाणी....आवश्यकतेनुसार
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१० मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    ३ पीठे,तिखट मीठ, काळे तीळ, सगळ नीट मिक्स करून घेतले.त्यात बटर घालुन नीट मिक्स केले.

  3. 3

    थोडे थोडे पाणी घालून आटा भिजवून घेतला.

  4. 4

    चकलीच्या साच्या मध्ये तयार गोळा घालून चकल्या पाडून घेतल्या.त्या मंद आचेवर तळून घेतल्या.

  5. 5

    तयार चकल्या सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes