स्पॅनिश चीज ऑम्लेट (Spanish cheese omelette recipe in marathi)

#अंडा
हे स्पॅनिश ऑम्लेट अतिशय रुचकर होते,
नॉर्मली सादे ऑम्लेट हे सगळ्यांना आवडतेच,
पण असले स्पॅनिश ऑम्लेट करुन बघा छान टेस्टी आणि झटपट बनते...
मॉर्निंग चा नाश्ता किंवा छोट्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे...
आणि खूप हेल्दी पण आहे...
स्पॅनिश चीज ऑम्लेट (Spanish cheese omelette recipe in marathi)
#अंडा
हे स्पॅनिश ऑम्लेट अतिशय रुचकर होते,
नॉर्मली सादे ऑम्लेट हे सगळ्यांना आवडतेच,
पण असले स्पॅनिश ऑम्लेट करुन बघा छान टेस्टी आणि झटपट बनते...
मॉर्निंग चा नाश्ता किंवा छोट्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे...
आणि खूप हेल्दी पण आहे...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ऑम्लेट ची तयारी करून घ्यावी, कांदा बटाटा हिरवी मिरची चिरून घ्यावी.. फ्राईंग पॅन मध्ये ऑइल घालून त्यामध्ये बटाटा फ्राय करून घ्यावा..मी इथे ऑइल युज केले आहे तुम्ही इथे बटर पण युज करू शकता, बटर मधलं आमलेट अतिशय टेस्टी होते
- 2
बटाटा 80 पर्सेंट शिजला की त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालावी,, हे चांगलं फ्राय होऊ द्यावं,, आता एका बोल मध्ये अंडी फोडून घ्यावेत त्यामध्ये काळी मिरी पावडर चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले फेटून घ्यावे
- 3
फेटलेल्याअंड्या मधे फ्राय केलेले बटाटा कांदा हिरवी मिरची घालून चांगले मिक्स करावे,, आणि परत ते फ्राईंग पॅनमध्ये पसरून द्यावे,
- 4
आता त्यावर चीज घालावे आणि झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मंद गॅसवर ह्या ऑम्लेट ला शिजू द्यावे..
- 5
आता आपले स्पॅनिश चीजी ऑम्लेट तयार आहे,, छान गरम गरम एखाद्या सॉस सोबत सर्व्ह करावे... हेल्दी मॉर्निंग च्या नाश्त्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे... तुम्ही पण केलंच असेल पण परत करून बघा,, हॅपी कुकिंग..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पॅनिश ऑमलेट. (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनलआज घरी मुलाला नाश्त्यामध्ये आमलेट पाहिजे होते आणि मग विचार केला अरे आपल्याला तर इंटरनॅशनल रेसिपीज बनवायचे आहेत तर बघूया म्हणून सर्वात सोपे असे हे स्पॅनिश आमलेट दिसायला तर हे केक सारखे दिसतं आणि खायला तर अप्रतिम लागतं आपण हे ऑम्लेट ब्रेड सोबत सँडविच म्हणून पाव सोबत किंवा आपलं इंडियन रोटी म्हणजे पोळी सोबत पण खाऊ शकतो Maya Bawane Damai -
स्पॅनिश ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week 2 प्रीती फडके पुरानिक यांनी या आठवड्यात स्पॅनिश आमलेट रेसिपी cookpad मराठी वर अपलोड केली आहे त्यांची रेसिपी बघून कुकस्नॅप साठी मी ही रेसिपी निवडली, खूपच सोपी आणि झटपट होणारी ही ऑम्लेट ची रेसिपी आहे .लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे ऑम्लेट आहे यामध्ये मी जास्ती च्या भाज्या घेतल्या आहेत त्यामुळे व्हेजिटेबल नी भरलेले हेल्दी ऑम्लेट तयार होते. Vandana Shelar -
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#pe बटाटा आणि अंडा याचा रेसिपीची कॉन्टॅक्ट चालू आहे तर हे दोन्ही मिळून एक रेसिपी बनवले आहे स्पॅनिश ऑम्लेट यामध्ये बटाटा आणि अंडा दोन्ही चां वापर केला आहे अंडा आणि बटाटा आपल्या हेल्थ साठी खूप चांगला आहे मुलांना आवडणारी झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
चीज लोडेड पराठा (cheese paratha recipe in marathi)
हा पराठा अतिशय सुंदर चवीला लागतो आणि गव्हा च्या पिठाचा असल्याने तो हेल्दी आहे...आणि वरुन चीज, बटाटा, पनीरचे फिलींग असल्याने तो अतिशय पौष्टिक पण झालेला आहे,,छोटी-मोठी दोन्ही भुकेसाठी हा पराठा अतिशय रुचकर आहे..नेहमी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी चीझ सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो हा पराठा खाल्ला की...आणि मॉर्निंगला पराठा अतिशय आरोग्यदायी आहे, कारण मॉर्निंगला आपलं मेटाबोलिजम हाय असते, त्यामुळे मी जनरली मॉर्निंग मी हा पराठा खाते...आणि त्याच्या सोबत बढीया कॉफी मग तर मजा वेगळी होऊन जाते,,करून बघा तुम्ही पण हा हेल्दी पराठा तुम्हाला पण छान मजा येईल,,आणि बऱ्याच मैत्रिणी हा पराठा केला पण असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगते,, करा खा आणि मनाने आनंदी राहा म्हणजे शरीर पण आनंदी राहील...बी पॉझिटिव्ह ,थिंक पॉझिटिव्ह , हॅपी कुकिंग 🤩 Sonal Isal Kolhe -
स्पॅनिश ऑम्लेट (स्पॅनिश टॉर्टिला) (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत स्पॅनिश आमलेट (स्पॅनिश टॉर्टिला) उत्तम गरम किंवा थंड सर्व्ह केलेले आहे आणि बनविणे सोपे आहे! कुरकुरीत, तळलेले बटाटे आणि अंडी ही लोकप्रिय स्पॅनिश टॉर्टिला रेसिपी बनवतात, जे सहल, पार्ट्या, बीबीक्यू किंवा आपल्या पारंपारिक मेनूसाठी योग्य आहेत.स्पॅनिश ऑम्लेट एक क्लासिक स्पॅनिश डिश आहे Amrapali Yerekar -
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी - 1 स्पॅनिश ऑम्लेट करायला सोप्पी आहे. इतर देशांमध्ये पदार्थात तिखट नसते.काळीमिरी पावडर वापरतात. Sujata Gengaje -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
-
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो. Prachi Phadke Puranik -
एगलेस ऑम्लेट (eggless omelette recipe in marathi)
#GA4 #week2 हे ऑम्लेट शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4,#Week2गोल्डन एप्रोन चा सेकंड विक सुरू झालेले आहे,ही थीम अतिशय मला आवडली, कारण या थीम मध्ये काहीही स्पेशल वेगळं करायची गरज नसते,रोजच्या आपल्या साध्या जेवणामध् ले किंवा साध्या खाण्यामध् ले किंवा साध्या नाश्त्यामध् ले कुठलीही सिम्पल डिश तुम्ही करू शकता,,,काहीही तामझाम नाही....यामध्ये अंडा के ऑप्शन होतं म्हणून मी हे सिंपल रेगुलर मध्ये खाणारे ऑम्लेट पराठ्यासोबत केले...खूप साधं सिंपल आणि सोपी..खूप खूप धन्यवाद अंकिता मॅडम, आणि संपूर्ण कूक पॅड टीम Sonal Isal Kolhe -
फ्लफी ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2आज मी फ्लफी ऑम्लेट बनवले आहे खूप छान झाले रेगुलर ऑम्लेट पेक्षा थोडे वेगळे आहे. Amit Chaudhari -
एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)
#अंडाहेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.Ashwini Choudhari
-
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#अंडाहि डिश एकदम जबरदस्त आहे.नाश्ता म्हणाल तर दमदार. स्नॅक सुद्धा जबराट.मग बनवू या Supriya Devkar -
बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
#LCM1मी संध्या देशमुख ताईंची बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट रेसिपी कुक स्नैप केली. मस्त झाली एकदम. Preeti V. Salvi -
स्पॅनिश आमलेट रेसिपी (Spanish omelette recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे स्पॅनिश आमलेट रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
स्पॅनिश आमलेट रेसिपी (Spanish omelette recipe in marathi)
#worldeggchalengeSpyanish आमलेट रेसपीअंडयामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स प्रोटीन्स असतात त्यामुळे अंडी ही सर्वाच्याच् आरोग्याच्या दृष्टीने खाने चागले असते Prabha Shambharkar -
अल्टिमेट ब्रेड ऑम्लेट (ultimate bread omlette recipe in marathi)
आता तेच रोज सकाळचा नाश्ता काय करायचा आणि आणि रोज रोज वेगवेगळ्या नाश्ता लागतो तर मग काल ब्रेड ऑम्लेट करायचे ठरवले आणि मस्त गरम गरम हे ब्रेड ऑम्लेट छान खायला लागतं Maya Bawane Damai -
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week2टेस्टी आणि हेलदि ब्रेकफास्ट। Shilpak Bele -
चीज ऑम्लेट टोस्ट (cheese omelette toast recipe in marathi)
#GA4 #week2 अतिशय झटपट आणि चविष्ट, पिझ्झा सारखा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. लहान मुलांना नक्कीच आवडेल. टिफिन ला द्यायलाही उपयोगी आहे. Pritam KadamRane -
-
ऑम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)
#GA4संडे फ़ंडे रोज खाओ अंडे एकदम साधे सरळ एकदम साधे ऑम्लेट पावDhanashree Suki Padte
-
स्टफ चिज एग (stuff cheese egg recipe in marathi)
# अंडा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. नाष्ट्यासाठी एक उत्तम पर्याय. असाच झटपट होणारा एक प्रकार म्हणजे आजची रेसीपी . तसा हा युरोपातील देशांत फार प्रचलित, पण त्याचे मूळ हे इटलीच्या रोम मधले. पण साधारणतः १९२० च्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिकेत प्रसिद्ध झालाह्याच रेसीपी ला मी थोडे माझ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलायचला तर रेसीपीकडे वळूयात Archana Pawar -
चीझी व्हेज बन (cheesy veg bun recipe in marathi)
चीझ माझ्या कडे अति प्रिय आहे सर्वांना,,छोट्या भुकेसाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे,,,चीझ जनरली सगळ्याच मुलांना आवडते,,गरम चीज खाणे हे आरोग्याला तसे चांगले आहे,ते थंड कधीच खाऊ नये ते नेहमी गरम असावे,,करुन बघा छान मजा येते हे पाव खायला,,मोठ्या छोट्या सर्वांसाठी हे एकदम मजेशीर आहे Sonal Isal Kolhe -
वेव्ह ऑम्लेट (omlet recipe in marathi)
#Goldenapron3 week24 तील कीवर्ड मिक्रोवेव्ह आहे. मी इथे वेव्ह मधील ऑम्लेट कसे बनते ते दखवते आहे. खूप छान परफेक्ट बनते. Sanhita Kand -
क्लाउड ऑम्लेट (Cloud omelette recipe in marathi)
#pe"क्लाउड ऑम्लेट" संडे हो या मंडे रोज खाये अंडे.... हे तर ब्रीदवाक्य...!!अंडे खाण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण अंडी खायची कशी....!! तर अशी...!! नवनवीन आयडिया लावून...👌👌 आज हे ऑम्लेट मी आणि माझ्या मुलाने बनवलं आहे...!!सजावट पण त्यानेच केली आहे, आणि फस्त पण....☺️☺️ एकदम झट की पट होणारी मस्त अशी इंडो-इंटरनॅशनल रेसिपी....👌 जी दिसायला इतकी attractive आहे, तितकीच खायला पण मजा येते...😊😊 Shital Siddhesh Raut -
More Recipes
टिप्पण्या