अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
कुकिंग सूचना
- 1
साहित: कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, अंडा
- 2
एका पॅनमध्ये तीन टीस्पून तेल टाकून गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लसून आणि हिरवी मिरची याची फोडणी द्या. मग त्यात कांदा, टमाटर टाकून तीन ते चार मिनिटे परतून घ्या. मग त्यात हळद, मिरची पावडर, चवीपुरत मीठ, टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. मग त्यात अंडी फोडून टाका. मग एक मिनिट अंडी परतून घ्या. मग त्यात एक टीस्पून बटर टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या.
- 3
एकजीव झाल्यावर. दोन-तीन मिनिटं सोलॉ गॅसवर भुर्जी होऊ द्या. दोन ते तीन मिनिटे झाल्यावर गॅस बंद करा.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

अंडा भुर्जी रेसिपी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeअंडा भुर्जी रेसपी


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#अंडा भुर्जी


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
अंडा भुर्जी


"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या....


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
अंडा भुर्जी


अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#Cooksnapvrunda Shende मी अंडा भुर्जी या रेसिपीला तुम्हाला cooksnap करत आहे. छान झाली अंडाभुर्जी.


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
# अंडा हे सगळे खातात...म्हणजे मोठे पण आणि लहान मुलांना पण ...चला मग आज बनवू अंडा भुर्जी माझ्या पद्धतीने...


अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#अंडी#भुर्जी


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
अंडा भुर्जी


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#cooksnap # उज्वला रांगणेकर # उज्वला रांगणेकर यांची अंडाभुर्जी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे ..छान झाली आहे भुर्जी ...मी कधी सिमला मिरची या आधी भुर्जी मध्ये टाकले नाही.. पण आज टाकली ..छान वाटले ...थँक्यू उज्वलाताई..


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते..


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#VSM weekly ट्रेण्ड:पनीर भुर्जी मला फार आवडते. सकाळचा पोट भर हेल्दी नाश्ता आहे.


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव


अंडा भुर्जी ज्वारीची भाकरी (Anda Bhurji Jawarichi Bhakari Recipe In Marathi)
संडे स्पेसिल..... आज अंडा भुर्जी बनवली खूप आवडते सर्वांना.


अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊


अंडा भुर्जी पराटा (aanda bhurji paratha recipe in marathi)
रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला.परटा नुसता कसा खाणार.अंडा भुर्जी पराटा केला.


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
घाई असताना लवकर बनणारी पनीर भुर्जी।


बटरी अंडा भुर्जी (Butter anda bhurji recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी भुर्जी अशी ही सर्वांनाच आवडेल


अंडा भुर्जी आणि पाव (anda bhurji pav recipe in marathi)
#GA4 #week7मधे breakfast हा key word घेवुन मी अंडा भुर्जी आणि पाव बनविले आहे. कमी वेळेत चविष्ठ नाश्ता म्हणजे भुर्जी.सध्या Corona मधे immunity वाढविन्याचे काहीना काही प्रयोग चालत असतात, त्या मधे “हाई प्रोटीन डाइयट “ हा एक आहे. अंड्या मधे reference प्रोटीन असतात , जे immunoglobulin बनविनयसाठि उपयोगी येतात.


कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi)
#GA4 #week१४... Cabbage


अंडा भुर्जी (aanda bhurji recipe in marathi)
आज भाजीला काहीच नव्हते तर मग काय करू काय करू विचार केला मग घरी अंडे दिसले तर मग म्हणाली आज साधे च बनवायचे, मसाला भाजी खाऊन खाऊन त्रास होऊन राहिला आता म्हणून मग आज अंडा भुर्जी बनवली साधी सिंपल आणि लवकर होणारी छान भुर्जी


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली


भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी दुसरी पाककृती मी सादर करत आहे - "भुर्जी पाव". भुर्जी पाव Non-vegetarian & Ovo-vegetarian लोकांचं आवडतं street food आहे. सध्या आम्हाला घरी असंच बनवून खायची चटक लागलेली आहे 🤤


अंडा भुर्जी पराठा रेसिपी (anda bhurji paratha recipe in marathi)
#worldeggchalengeअंडा भुर्जी पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली आणि लहान मुला करिता टिफिन मध्ये देण्या करीता एकदम छान रेसपी आहे


पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
#jpr#पनीर भुर्जी


पुदिना कोथिंबीर अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
भाजीचे संपले आहे आणि लॉक डाऊन कडक आहे,काही नसलं की अंड्याचा यूज जास्त होतो,,,मुलांना तेवढी अंडाभुर्जी आवडत नाही...म्हणून त्याला पुदिना कोथिंबीर ची पेस्ट टाकून ट्वेस्त दिला...लॉक डाऊनलोड किती चालेल आता काही याचा अंदाज नाही...आता खूप त्रास व्हायला लागला..पण आता काहीही इलाज नाहीये... घरी राहुन आपला आपण बचाव करू शकतो,,,विचार नव्हता केला कि अशी वेळ आपल्या सगळ्यांवर येईल...भयंकर परिस्थिती झाली आहे,,कसे होईल पुढे जाऊन याचा विचार करून या अंगावर काटा येतो...खूप मन निगेटिव्हिटी मध्ये जाते..म्हणून घरच्या घरी राहून, आपण छोटे छोटे घरच्या घरी राहुन उद्योग करुन, खुश राहू शकतो,,स्वतःला पॉझिटिव ठेवणे खूप गरजेचे आहे या पिरेड मध्ये,,म्हणून नवीन नवीन घरातल्या घरात ऍक्टिव्हिटी करत राहायचं.. आणि स्वतःला पॉझिटिव ठेवण्याचा प्रयत्न करावा,,


अंड्याची भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
मागे मी उकडलेल्या अंड्याची भुर्जी ची रेसिपी सांगितली होती.आज मी फोडलेल्या अंड्याची भुर्जी करत आहे. अतिशय लवकर होणारा हा पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन जास्त असतात.कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता झटपट होणारी ही भाजी आहे.भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून अंड्याची भुर्जी प्रसिद्ध आहे.बटर लावलेले गरम पाव किंवा पराठे याबरोबरच ही भुर्जी खूप सुंदर लागते.नाष्टा, लंच आणि डिनर मध्ये अंड्याच्या भूर्जीचा वापर करता येतो.


अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#झटपट होणारा पदार्थ

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13731200
टिप्पण्या (4)