काजु कतली (kaju katali recipe in marathi)

Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937

काजु कतली (kaju katali recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमकाजु
  2. 75 ग्रॅमसाखर
  3. 1/2 टीस्पुन विलायची पावडर
  4. 1/2 टीस्पुन साजुक
  5. 1/2 वाटी पाणी

कुकिंग सूचना

15-30 मिनिटे
  1. 1

    काजु पावडर करने.

  2. 2

    आता पाक तयार करने. कढाईत साखर, पाणी, विलायची पावडर घालाची.पाक एक तारी झाला की काजु पावडर घालून मिक्स करने.

  3. 3

    त्यात तूप घालून मिक्स करने. चांगला गोळा तयार करने.

  4. 4

    ताटाल तूप लावने. लाटून घेणे, चाकूने कापुन घेणे.

  5. 5

    काजू कतली तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes