रवा डोसा (rava dosa recipe in marathi)

Deepali Surve @cook_25901385
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा आणि तांदळाचे पीठ, मैदा वरती दिलेले प्रमाणा प्रमाणे एकत्र सर्व भिजत घातले चवीप्रमाणे मीठ टाकले, एक कांदा चिरून टाकला, कडीपत्ता कोथिंबीर असे सर्व मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटं हे मिश्रण बाजूला ठेवले
- 2
वीस मिनिटं झाल्यानंतर हे सर्व चांगले मिक्स करून घेतले तवा चांगला गरम करून घेतला आणि त्यावर एक चमचा तेल टाकून हे मिश्रण पसरवले.
- 3
याप्रमाणे सर्व रवा डोसे तयार करून घेतले हे पातळ छान कुरकुरीत होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
डोसा खूप प्रकारे बनवता येतो आणि तो कुरकुरीत होतो आज मी रवा डोसा बनवला आहे#GA4 #week3 Deepali Surve -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#कीवर्ड रवा डोसागोल्डन एप्रन4 वीक 25पझल क्र 25मधील की वर्ड रवा डोसा ओळखून मी इन्स्टंट रवा डोसा बनवला आहे.आम्ही हा डोसा नाश्त्यासाठी बरेच वेळा करतो. Rohini Deshkar -
रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 रवा डोसा हा कीवर्ड ओळखून मी हे डोसे आज केले. Prachi Phadke Puranik -
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25RAWA DOSA हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत रवा डोसा. Shital Ingale Pardhe -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे. Chetana Bhojak -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे. rucha dachewar -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा....झटपट होणारा.. मुळचा दाक्षिणात्य पदार्थ! परंतु आता सर्वदूर आवडीने खाल्ला जाणारा ...आणि मग त्यातच वेगवेगळे प्रकार! त्यातलाच हा, झटपट होणारा रवा डोसा... दोस्यासोबत सहसा बटाट्याची भाजी आणि सांबार असतोच ...शिवाय चटणी ही... पण मला घाई असल्यामुळे मी फक्त खोबऱ्याची चटणी केली... त्यासोबत आणि क, तयार असलेली पुदिन्याची हिरवी चटणी, सर्व्ह केली... पण छान झाला चटणी आणि दोसा खाण्यासाठी.... Varsha Ingole Bele -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK25 #KEYWORD_डोसा म्हणजे अत्यंत प्रिय!करायला सोप्पा.आणि आवडतो म्हणून नेहमीच केला जाणारा.वाटाघाटीचा थोडा त्रास होतो पण जीभेसाठी कुछ भी....!!हल्ली इन्स्टंट प्रकारचे पदार्थ वाढलेत पण नैसर्गिक रित्या फर्मेंटेशनची डोसा,इडली,आप्पे यांची चवच न्यारी.निदान मी तरी हे इन्सटंट करणे जरा टाळतेच.कारण सोडा,इनो याने कृत्रिम रितीने तयार झालेल्या पदार्थाला नाही येत चव मनासारखी!!...तरीही रवाडोसा इन्सटंट नाही म्हणता येणार...कारण यात मी सोडा,यीस्ट,ईनो काहीच घातलेले नाहीये. रवा डोसा म्हणजे बारीक रवा आलाच,त्याबरोबरीने मी घातले आहे तांदळाचे पीठ एकजीव होण्यासाठी,मैदा घातलाय बाईंडींग येण्यासाठी आणि डाळीचेही पीठ घातलेय कुरकुरीत पणा येण्यासाठी.शिवाय दही आंबूसपणा येण्यासाठी.अगदी हॉटेलच्या चवीचा अतिशय जबरदस्त असा हा रवा डोसा! पारंपारिक डोसाभाजीबरोबर रवा मसाला डोसा होतो.तर नुसता साधाही एखाद्या चटणीशी मैत्री जमवतोच.याची खासियत म्हणजे पीठ भरपूर पातळ असावे,आणि डोसा कुरकुरीत असावा.....असा डोसा जगप्रसिध्द अशा पुण्याच्या "वैशाली"त मिळतोच पण खास "दक्षिणी"नावाच्या चेन रेस्टॉरंटमधलाही दाद देण्याजोगा असतो.खूप फरमेंट नसल्याने एँसिडीटीही वाढत नाही,त्यामुळे तरुणाई ते म्हातारे या सगळ्यांनाच आवडणारा रवा डोसा करण्याचा माझा हा छोटा प्रयत्न बघा तुम्हीही करून चांगला होतोय का ते?...😊👍 Sushama Y. Kulkarni -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#cooksnap@Deepti padiyarमी दीप्ती तुझी रवा डोसा ही रेसीपी कुकस्नॅप केली डोसे खूप सुंदर बनले होते. रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद Suvarna Potdar -
रवा डोसा (इन्स्टंट) (rava dosa recipe in marathi)
#Ga4#week25#keyword_rava dosaरवा डोसा इन्स्टंट ही रेसिपी दिप्तीची आहे.चवीला छान लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडियार #मी आज दीप्तीने केलेला झटपट रवा मसाला डोसा केलेला आहे.. Varsha Ingole Bele -
सोपा रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week 7 theme breakfastब्रेकफास्ट ही थीम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला कारण मी ब्रेकफास्ट ला रोज वेगळे पदार्थ बनविते आणि शक्यतो घरातील पदार्थांत बनेल असे पहाते.असाच एक सोपा आणि फारसे साहित्य नसलेला रवा डोसा!! Pragati Hakim -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
इन्स्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
इन्स्टंट रवा डोसा#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून breakfast हा क्लू ओळखून आज़ मी इन्स्टंट रवा डोसा केला . डोसे फारच लुसलुशीत अणि छान झाले. Nanda Shelke Bodekar -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 # week 25झटपट इन्स्टंट रवा डोसा. कुरकुरीत आणि टेस्टी. मस्त लागतो. आम्हाला खूप आवडतो Shama Mangale -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे झटपट होते लहान मुलासाठी उत्तम पर्याय यात तुम्ही रंगीबेरंगी डोसे करू शकता भाज्या घालून. Hema Wane -
रवा साधा डोसा (rava sadha dosa recipe in marathi)
#wdr #weekend_recipe#रवा_साधा_डोसा...🤩 आता किती सहजपणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे इडल्या या घरच् करून बघू शकतो पण माझ्या लहानपणी मला आठवतय की हॉटेलमध्ये जाऊन इडली डोसा खाणं ही एक मोठी चैनीची बाब होती आणि त्याचं खूप अप्रूप देखील वाटायचं आणि कधी सठीसहामाषी ( फारच क्वचित,किंवा कधीतरी,once in a blue moon या अर्थाने हा शब्द माझी मावशी बोलताना वापरायची😊) हॉटेलमध्ये गेले तर इडली किंवा डोसा खायचा हे शास्त्र होतं...😀 आतासारखे ऊठसूट हॉटेलमध्ये जाऊन खायची त्या वेळेस परंपरा नव्हती.. आणि मेनू कार्डातील डोशांचे प्रकार पाहून तर कळायचंच नाही की खायला कुठला डोसा घ्यावा बरं.. साधा डोसा ,मसाला डोसा ,मैसूर साधा, म्हैसूर मसाला, रवा साधा, रवा मसाला.. साधारण इतकेचडोशांचे प्रकार त्यावेळेस असायचे.. तरीपण समजायचं नाही कुठला खावा.. मग आईला सांगायचे तूच मागवं काहीतरी.. माझी आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका असल्यामुळे वर्षातून एकदा तरी आम्ही तिच्या शाळेत जायचो.. आणि मग त्या दिवशी आम्हाला इडली डोसा यांची पार्टी आई देत असे.. खूप भारी वाटायचं त्यादिवशी मला.. तर एकदा असाच रवा डोशाची ऑर्डर दिली आणि समोर समोर जाळीदार नाजूक नक्षी सारखा सुरेख सोनेरी रंगाचा असा रवा डोसा समोर हजर झाला.. मी त्याकडे डोळे विस्फारुन बघत होते.. मला वाटले की या डोशाला एवढ्या जाळ्या कशा पडल्या असतील.. कसा करत असतील हा डोसा..आणि त्या रव्या डोशाचेच मला फार कौतुक वाटले.. असे पदार्थ फक्त हॉटेलमध्ये खायचे असतात असंच वाटले.. पण नंतर यथावकाश रवा डोसा जेव्हा घरी करू लागलो त्यावेळेस हे सगळे विचार आठवले दरवेळी मी मनाशीच हसते..😊 आणि हॉटेल सारखाच जाळीदार रवा डोसा घरी देखील करता येतो या गोष्टीचे कौतुक आणि आनंद..😍तर अशा या आठवणी.. Bhagyashree Lele -
झटपट मिनी रवा डोसा (Mini Rava Dosa Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes#रवा डोसा Sampada Shrungarpure -
कुरकुरीत रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#rawadosaपझल मधुन रवा डोसा हा क्लु घेउन मस्त कुरकुरीतरवा डोस्याची रेसिपी ......... Supriya Thengadi -
कुरकुरीत रवा डोसा आणि डोसा पोडी (rava dosa ani dosa podi recipe in marathi)
#cr#comboरेस्टॉरंट मध्ये रवा डोसा नेहमी जाळीदार खाल्ला असेल ना..हा क्रिस्पी रवा डोसा ट्राय करून बघा. नक्की आवडेल. Shital Muranjan -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
रवा ओनियन डोसा
#रवा हा रवा डोसा एकदम सोपी आणि एकदम टेस्टी डिश आहे .. रवा चे अजून पण खूप काही बनवू शकतो... आता हा डोसा बनवून बघा. Kavita basutkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #Week8#Steamed#Steamed rava Dhokala Steamed हा कीवर्ड वापरून मी रवा ढोकळा केला आहे.Ragini Ronghe
-
Rava dosa (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या घरी सर्वांना रवा डोसा खूप आवडतो म्हणुन आज़ मी माझी ही रेसेपी शेअर करत आहे आवडली तर नक्की करून पहा. Nanda Shelke Bodekar -
झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rava Dosaडोश्यांच्या विविध प्रकारापैकी माझा आवडता डोश्याचा प्रकार म्हणजेच रवा डोसा...😊रव्या पासून इतका सुंदर आणि टेस्टी डोसा तयार होईल ,असं वाटलेच नव्हते.घरी खूप आवडला सर्वांना..😍पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कुरकुरीत रवा डोस (Rava Dosa Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी कुरकुरीत रवा डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#Week-25Keyword-रवा डोसारवा डोसा बनवायला जितका सोपा आहे. तितकाच खायलाही चविष्ट चला तर मग बनवून घेऊयात. आरती तरे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13743491
टिप्पण्या