मीक्स वेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

पोहे ...वेज पोहा म्हणजे ..कांदा ,टमाटा ,बटाटा ,मटर ,शेंगदाणे ,कोथिंबीर,कढीपत्ता ,मीर्ची वापरून केलेले पोहे ....टमाटे कदाचित कोणी टाकत नसेल पण खूप छान लागतात ......फक्त सगळ्या साहीत्या सोबत टमाटे तेलात परतले की थोड मीठ पण टाकायच आणी परतायच म्हणजे सगळ्या भाज्यांना छान चव येते ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4-सर्विंग
  1. 400 ग्रॅमजाड पोहे
  2. 2मीडीयम साईज बटाटे
  3. 2मीडीयम साईज कांदे
  4. 2टमाटे मीडीयम साईज
  5. 3-4हीरव्या मीर्ची
  6. 2 टेबलस्पूनमटर
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 7-8कढीपत्ता पाने
  9. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनजीर,मोहरी
  12. 1 आणि 1/2 टीस्पूनमीठ /या टेस्ट नूसार
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 4 टेबलस्पूनतेल
  15. 1/2लींबू रस
  16. 3 टेबलस्पूनकोथिंबीर
  17. 3 टेबलस्पूनओलानारळ कीस
  18. 3 टेबलस्पूनबारीक कांदा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे साफ करून 2 पाण्याने धूवून घेणे...थोड पाणी हलकस राहू देणे म्हणजे पोहे छान फूलतील 5 मींटात....आता सगळी तयारी करून घेणे...बटाटे,कांदे,मीर्ची,टमाटे,कोथिंबीर चीरून घेणे..

  2. 2

    आता गँसवर कढईत तेल गरम करणे...त्यात जीर,मोहरी,टाकणे ती फूटली की कढीपत्ता,मीर्ची तूकडे टाकणे...परतणे नी कांदे,बटाटे टाकणे नी परतणे झाकण ठेवून 2 मींट बटाटे थोडे नरम होऊ देणे..........

  3. 3

    आता त्यात शेंगदाणे,मटर टाकणे नी परतणे...नंतर टमाटे टाकणे नी तेलात परतणे हळद आणी 1/2 चमचा मीठ टाकणे परतणे...

  4. 4

    पोह्यांवर मीठ,साखर टाकून मीक्स करणे...आणी कढईत टाकणे नी सगळ व्यवस्थित मीक्स करणे.....।

  5. 5

    आणी लींबू पिळणे कोथिंबीर टाकून सगळ मीक्स करणे...आणी प्लेट मधे घेऊन वरून कोथिंबीर,कांदा.ओलनारळ कीस टाकणे सोडत लींबाचे लोणचे देऊन सर्व करणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes