झटपट मुगडाळ पकोडे (moongdal pakoda recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

झटपट मुगडाळ पकोडे (moongdal pakoda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
  1. 1 कपमूगडाळ
  2. 1 टेबलस्पूनउडीद डाळ
  3. 1 टेबलस्पूनतांदूळ
  4. 2-3हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 इंचआल्याचा तुकडा
  7. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता थोड्या गरम पाण्यात मुगडाळ व तांदूळ आणि उडदाची डाळ साध्या पाण्यात साधारणपणे १० मिनिटे भिजवून ठेवावे.

  2. 2

    आता मिक्सरमध्ये सगळे जिन्नस घेऊन ते वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून घ्यावे. खरपूस तळून घ्यावे. झटपट होणारे मुगडाळ पकोडे तय्यार!!! सॉससोबत किंवा चटणीसोबत खायला मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes