स्टफड पनीर डोसा (paneer dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन्ही डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून रात्री भिजवून ठेवणे. सकाळी त्यातील पाणी उपसून घेणे.व मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात मिरची, लसूण, आल, कढीपत्ता, मीठ टाकून एकदम बारीक वाटून घेणे.1 तास झाकून ठेवणे.
- 2
हिरवी चटणी - मिरची, पुदिना,कोथिंबीर,जिरे,मीठटाकून मिक्सरवर फिरवून चटणी तयार करणे.
- 3
पनीर चुरून घेणे. त्यात चवीपुरते मीठ टाकणे.निर्लेप तव्यावर 1टी स्पून तेल लावून घेणे. त्याच्यावर डोश्याचे पीठ टाकून बाजूने तेल सोडणे.पलटवून दुसरी बाजू झाल्यावर त्यावर मध्य भागी चूरलेले पनीर स्टफ करून त्यावर चिली फ्लेक्स टाकणे व डोश्याचे दोन्ही बाजू दुमडून घेणे. अश्या रीतीने स्टफड पनीर डोसा तयार.
- 4
यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.गरम डोसा सर्व्ह करताना हिरवी चटणी व सॉस बरोबर सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
-
-
पनीर सॅन्डविच (paneer sandwich recipe in marathi)
#पनीर# लहान मुलांना आवडणार पनीर सॅन्डविच ..... Rajashree Yele -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #Week3हा चायनीज पदार्थ आहे. आमच्याकडे बरेचदा होतो.Rutuja Tushar Ghodke
-
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
-
-
-
अनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#wdr रविवार असला की सगळ्यांना काहीतरी वेगळं हवं असतं .अनियन उत्तप्पा लुसलुशीत ,स्वादिष्ट ,असतो. हा सांबर - चटणी बरोबर आवडीने खाल्ला जातो. आंबवलेलं पीठ असल्याने पौष्टिक असून , त्यांत हिरवा मसाला ,कांदा ,टोमॅटो टाकल्याने चविष्ट पण होतात . याचं पीठ फ्रीज मध्ये ठेवल्यास 2 -3 दिवस छान टिकतं . घाईच्या वेळीं बॅटर आधी करून ठेऊ शकतो .चटकन होणारी अशी ही रेसिपी आहे . चला तर पाहू कसे करतात Madhuri Shah -
-
क्रिस्पी मूग डोसा (crispy moong dosa recipe in marathi)
#goldenapron3Week20झटपट होणारा पदार्थ आहे हा पौष्टिक मूग डोसा, फेरमेंटेशन ची गरज नाही. Varsha Pandit -
डोसा चटणी विथ सांबार (dosa chutney with sambhar recipe in marathi)
#cr ब्रेकफास्ट आणि लंच चा मध्य ब्रन्च.. कोम्बो रेसिपि केली की, वेगळे जेवण बनवायला लागत नाही. सुट्टीच्या दिवशी तर अश्या कॉम्बो रेसिपिनंची खूप गरज असते. तर बघूया 'डोसा चटणी' रेसिपी Manisha Satish Dubal -
-
पनीर चीझ पकोडे (paneer cheese pakoda recipe in marathi)
#GA4 #week3।लवकर तैयार होणारे स्वादिष्ट पकोडे। Shilpak Bele -
-
-
पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)
#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे. Sushma Shendarkar -
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
मुगाच्या डाळीचा डोसा (moongdal dosa recipe in marathi)
#GA4#week3 डोसा असे शब्द कोड होते. Sonali Shah -
जीनी डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3 कीवड डोसाडोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.dipal
-
मुगडाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#कुकस्नॅस्पॅ#GA4#week3Priyanka sudesh यांची झटपट मुगडाळ डोसा हि रेसिपी मी GA4 , week3 साठी कुकस्नॅस्प करीत आहे. खुप हेल्दी व चविष्ट झालेत . Sneha Barapatre -
-
मुंग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#GA4 #week3 #सप्टेंबर गोल्डन अप्रोन संबंधी पझल मधील पहिला की वर्ड डोसा आहे.तशीच अमचेकडे ही डोसा लाच पहिली पसंती.परंतु हिरव्या मुगाच्या डोसा म्हणजे हेल्थ भी टेस्ट भी.थँक्यू कूक पॅड टीम ,पुन्हा एकदा आवडती रेसिपी आज नाश्त्याला मिळाली म्हणून घरची मंडळीही खुश. Rohini Deshkar -
More Recipes
- कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
- पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi)
- व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
- दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
- चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13769306
टिप्पण्या (4)