ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Sneha Barapatre @cook_25713033
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आधी आल्या नारळाचे काप,हिरव्या मिरच्या, लसूण,कोथिंबीर, शेंगदाणे, दही, जीरे, मीठ व साखर मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या.
- 2
आता एका छोट्या भांडयात तेल तापवून त्यात सर्वात आधी मोहरी घालून घ्या मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्ता, हिंग, तिळ व सुक्या मिरच्या घालून फोडणी तयार करून घ्यावी
- 3
ती फोडणी त्या बारीक केलेल्या चटणी वर घालून घ्यावी.
- 4
तयार आहे आपली झटपट बनणारी नारळाची चटणी तुम्हाला हव त्या पदार्था सोबत खायला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
#TR ओल्या नारळाची चटणी ही आपण विविध पदार्थांसोबत खाण्यास बनवतो ज्यामध्ये इडली डोसा, मेदुवडा उत्तप्पा यांचा समावेश होतो ही चटणी बनवायला ही अतिशय सोपी आहे मात्र हिला तडका दिल्याशिवाय मजा येत नाही चला तर मग आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवायची Supriya Devkar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #Week7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#ओल्या नारळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
-
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7विंटर रेसीपी चॅलेंज Week7रेसीप ओल्या नारळाची चटणी Sushma pedgaonkar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 #ओल्या नारळाची चटणी ... Varsha Deshpande -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7अतिशय टेस्टी व छान चटणी होते Charusheela Prabhu -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7#Healthydietओल्या नारळाची चटणी अतिशय आरोग्यदायी आहे, आणि डोसा आणि इडलीसोबत छान कॉम्बिनेशन आहे. Sushma Sachin Sharma -
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#ओल्या नारळाची चटणी ओल्या नारळाची चटणी सगळ्यांनची ऑल टाइम फेवरेट.इडली,वडा,दोहा केला की नारळाची चटणी हवीच. Deepali dake Kulkarni -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 W7 ओल्या नारळाची चटणी सगळीकडेच केली जाते पण प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असते, तसेच ही चटणी बरोबर पदार्थ ही वेगवेगळे असतातजसे कि इडली - चटणी, मेदुवडा - चटणी , डोसा/ चटणी …..पण टेस्ट …मात्र मस्तच.. Shobha Deshmukh -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
थंडीमध्ये बाजारात ओली लसूण पात अगदी ताजी आणि भरपूर प्रमाणात मिळते. या लसणीच्या पातीचा स्वाद, चटणी मध्ये खूप छान लागतो. शेंगदाण्याबरोबर, सुक्या खोबऱ्याबरोबर ही पात घातलेली चटणी खूप छान लागते. आज मी केली आहे शेंगदाणा बरोबर.चटणी करून नक्कीच पहा. कुठल्याही पराठ्याबरोबर, भाकरी बरोबर छान लागते. Anushri Pai -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7# ओल्या नारळाची चटणी Gital Haria -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7नारळ हा कल्पवृक्ष!बहुउपयोगी,आरोग्यदायी आणि म्हणूनच याला श्रीफळ म्हणतात.सर्व पूजांमध्ये अग्रस्थानी.पदार्थाची रंगत वाढवणारा हा नारळ तर गृहिणींचा जीवलग मित्रच!माझे तर नारळाशिवाय पानच हलत नाही.पोह्यांवरची,उपम्यावरची,मसालेभातावरची,साबुदाण्याच्या खिचडीवरची ही नारळाच्या चवाची पांढरीशुभ्र पखरण म्हणजे सुगरणीच्या पाककृतीचा पूर्णविराम.हलक्या हाताने नारळ खोवला की ओला ओला चव नुसता खाण्याची गंमत निराळीच!संपूर्ण दक्षिणभारत तर या कल्पवृक्षांनी बहरलेला आहे.कोकणची माणसं साधीभोळी....काळजात त्यांच्या भरली शहाळी,हे गाणं तर नारळाचं रुपच दाखवणारं आहे!स्वयंपाकात नारळाचा सढळ हाताने वापर केला की पदार्थाची चव एका वेगळ्याच उंचीवर जाते.आमटी-भाजी-उसळी यात नारळचव लज्जत वाढवतो.इडली,डोसा,उत्तपा,आप्पे,ढोकळा...हे पदार्थ तर नारळाच्या चटणीशिवाय अपूर्णच!पारंपारिक स्वयंपाकात डाव्या बाजूला ही नारळाची चटणी हवीच.जसा प्रांत बदलतो तशी नारळाच्या चटणीची चवही बदलत जाते.कानडी वेगळी....उडुपी वेगळी...केरळी वेगळी....मराठी वेगळी.अनेकविध प्रकारांनी केलेली,नटवलेली ही नारळाची चटणी मात्र जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचीचआज कैरीच्या चटणीची आठवण झाली.कैरीचा तर सिझन नाही...पण आपली ड्राय मँगो पावडर म्हणजे आमचूर हो...त्याचा वापर करुन मस्त नारळाच्या चटणीत कैरीचाही फील आणला.....😊एरवी लिंबूही छान लागतेच,पण थोडा बदल!ही स्पेशल नारळाची चटणी माझ्या wet grinderवर वाटलेली आणि पाटावरवंट्याची चव देणारी👍 Sushama Y. Kulkarni -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #WK7ओल्या नारळाची चटणी डोसा, इडली, वडे यासोबत चं लागतेच पॅटीस थालीपीठ साधी चपाती किंवा वरण भातासोबत पण मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
माझ्या कडे वेगवेगळा पद्धतीने नारळाची चटणी बनवली जाते...आज मी अशा पद्धतीने बनवली होती.. म्हणून शेअर करतेय. Shilpa Gamre Joshi -
ओल्या नारळाची चटणी (olya naradcha chi chutney recipe in marathi)
#GA4 #week13 Chillies हा शब्द वापरून रेसीपी केली आहे.ही रेसिपी मी बर्याचदा इडली बरोबर खायला करते,तेव्हा पातळ करते एरव्ही जाड करते. Hema Wane -
शेंगदाण्याची खानदेशी पद्धतीची पातळ चटणी (shengdanechi khandesi patad chutney recipe in marathi)
#GA4#week12गोल्डन एप्रन चार मधील week12 चे पझल क्रमांक 12 मधील की वर्ड पीनट हा ओळखून मी माझ्या जवळची म्हणजे खानदेश ची शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. अतिशय सोपी आहे व अतिशय रुचकर आहे. ही चटणी तेथील दशमी हा प्रकार सोबत खाल्ले जाते. Rohini Deshkar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7ओल्या नारळाची चटणी ,जी तुम्ही वडे,इडली,डोसे,उत्तपम कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
-
हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi)
#GA4 #week13मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
उपवासाची नारळाची चटणी (upwasachi naralachi chutney reciep in marathi)
#nrr#चटनी#नारळ#नवरात्रीस्पेशलरेसिपीआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहे म्हणून या देवीला पांढ-या रंगाचे नैवेद्य आज दाखवले जाते मी तयार केलेली रेसिपी उपवासाचा नारळाची चटणीउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये चटणीसाठी चटणी तयार केली ही चटणी फराळासाठी उत्तम असा पर्याय आहे ज्यामुळे आपला फराळाची चवही वाढते फराळाच्या प्रत्येक बनवलेल्या डिश बरोबर चटणी सर्व केली तर जेवणाची रंगत वाढतेखायलाही अगदी चविष्ट लागते सात्विक अशी ही चटणी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे नारळ हे थंड असल्यामुळे व्रत मध्ये घेतल्याने आपल्याला पोटासाठी खूप चांगले असते जेवणही पचायला हलके होते आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो नारळाच्या सेवन ने शरीराला योग्य पोषण आहे मिळतेफराळाच्या बऱ्याच अशा वस्तू आहे ज्या बरोबर आपण चटणी सर्व करू शकतो भाजणीचे थालीपीठ, पराठे, चिलडे, बटाटा वडा ,मेंदू वडा ,वरई भात, उपवासाचे पॅटीसचिप्स बरोबर डिप् म्हणून ही चटणी वापरू शकतोही चटणी एकदा तयार केली तरी 2/4 दिवस फ्रिजमधे टिकते तर बघूया चटणीची रेसिपी Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13805468
टिप्पण्या