ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे.

ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 - 25 मिनिटे
तीन
  1. 1/2ओला नारळ
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 1 इंचआलयाचा तुकडा
  4. कोथिंबीर
  5. चवीनुसारमीठ, साखर

कुकिंग सूचना

20 - 25 मिनिटे
  1. 1

    प्रथम एक नारळ फोडून घेतला. आणि अर्धा नारळ किसून घेतला.

  2. 2

    मग एका तव्या मध्ये चटणीचे साहित्य किसलेले खोबरे, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, मीठ, साखर घालून चटणी बारीक वाटून घेतली.

  3. 3

    आणि आता आपली ओल्या नारळाची चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या (3)

Similar Recipes